Skip to main content

विन्डोव्स फोन साठी मिपा

लेखक संजय कथले यांनी शुक्रवार, 17/10/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रुपया विन्डोव्स फोन साठी मिपा अप्लिकेशन बनवा ....

वाचने 941
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by विनोद१८

मराठीत लिहीता येत नाही...ही तुमची समस्या आहे वाटते, कारण हे सर्व लुमिया ७२० वरुनच टंकतोय.

In reply to by रवीराज

माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी टाईप करायला डीफॉल्ट कीपॅड वरुन थोडं अवघड जातं.

मी Type Marathi वापरतो आहे. कोणी अजुन चांगला कळफलक उपलब्ध करुन देउ शकेल काय ? गमभनचा कळफलक आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms