Skip to main content

शोध कसा घ्यायचा?

लेखक विहंग यांनी गुरुवार, 17/07/2014 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्च इंजिन सापडत नाहीये. कुठे, कसे शोधायचे? एक जुना लेख हवाय.

वाचने 563
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मिपावरील शतशब्दकथा शोधण्यासाठी. google वर जाऊन misalpav.com असे लिहा. पुढे जोडुन जे शोधायचे आहे त्याचे नाव मराठीत लिहा. उदा. misalpav.com space शतशब्दकथा असे टायपल्यावर मला बर्याच शतशब्दकथा सापडल्या.

१.www.google.com २. सर्चबॉक्समध्ये जे शोधायचं आहे ते मराठीतून टाईप करा. त्यापुढे site:misalpav.com हे टंका. ३. हाना यंटर. गुगलबाबा फक्त मिपाच्या सायटीवर शोधाशोध करुन शोधाचे निकाल समोर ठेवेल.