मिपावरील शतशब्दकथा शोधण्यासाठी.
google वर जाऊन misalpav.com असे लिहा. पुढे जोडुन जे शोधायचे आहे त्याचे नाव मराठीत लिहा.
उदा. misalpav.com space शतशब्दकथा असे टायपल्यावर मला बर्याच शतशब्दकथा सापडल्या.
१.www.google.com
२. सर्चबॉक्समध्ये जे शोधायचं आहे ते मराठीतून टाईप करा. त्यापुढे site:misalpav.com हे टंका.
३. हाना यंटर. गुगलबाबा फक्त मिपाच्या सायटीवर शोधाशोध करुन शोधाचे निकाल समोर ठेवेल.
प्रतिक्रिया
हाना हाना
हाना हाना
मी वापरलेली पद्धत
मिपावरील शतशब्दकथा शोधण्यासाठी.
google वर जाऊन misalpav.com असे लिहा. पुढे जोडुन जे शोधायचे आहे त्याचे नाव मराठीत लिहा.
उदा. misalpav.com space शतशब्दकथा असे टायपल्यावर मला बर्याच शतशब्दकथा सापडल्या.
सर्च करण्याची पध्दत -