वैभव लक्ष्मी व्रत : ओरिजिनल वायरल ???
खूप खूप वर्षां पूर्वी मी लहान असताना वैभवलक्ष्मी[१] नावाचे व्रत अगदी पॉप्युलर झाले होते. आता ठिकसे आठवत नाही पण दर रविवारी कि शुक्रवारी पूजा करायची आणि ११ आठवड्यानंतर ११ महिलांना बोलावून प्रत्येकीला व्रताचे पुस्तक द्यायचे . मग त्या ११ जणींनी व्रत करायचे. काही परिचयातील महिलांनी किमान ३-४ वेळा हे व्रत केले होते.
इथे सिया चे चिप थ्रिल आठवल्या शिवाय राहत नाही .
Come on, come on, turn the radio on
It's Friday night and I won't be long
Gotta do my hair, I put my make up on
It's Friday night and I won't be long
अश्या प्रकारची व्रते जुन्या काली होती काय किंवा सध्या असे एखादे वायरल व्रत लोकप्रिय आहे का ?
टीप : आता स्त्रिया जास्त स्वतंत्र असल्याने परवानगी वगैरे न घेता मित्र मैत्रिणीना भेटू शकतात. पूर्वी तसे नसायचे त्यामुळे व्रताच्या निमित्ताने शुक्रवारी आपल्या मैत्रिणींना भेटायला जायची संधी म्हणून कदाचित त्यांनी ते व्रत लोकप्रिय केले असेल.
[१] http://web.bookstruck.in/book/show?id=1651
याद्या
7791
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
तौलनिक आर्थिक स्थैर्य,
* गूगल ट्रेंडवर vrata
In reply to तौलनिक आर्थिक स्थैर्य, by माहितगार
एक मराठी सिनेमाही होता यावर.
अलका कुबल एक मराठी MEME कशी
In reply to एक मराठी सिनेमाही होता यावर. by गवि
मला वाटले हेमंत लाटकर उर्फ हे
**'नव्या पिढीत' ऑन अॅन अ
मागच्या शतका पर्यंत
In reply to **'नव्या पिढीत' ऑन अॅन अ by कंजूस
महानगरातल्या
सहसा एखादी कामना आहे किंवा
In reply to महानगरातल्या by श्वेता२४
मला मुळात कळत नाही
नवरात्रीचे नऊरंग साडी हे
In reply to मला मुळात कळत नाही by श्वेता२४
आक्षेप नऊ रंगांच्या
In reply to नवरात्रीचे नऊरंग साडी हे by माहितगार
सहमत आहे, कोणतेही आग्रह
In reply to आक्षेप नऊ रंगांच्या by श्वेता२४
नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या
In reply to आक्षेप नऊ रंगांच्या by श्वेता२४
@ विजूभाऊ
In reply to नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या by विजुभाऊ
व्रत ह्या शब्दाचे मूळ
In reply to मला मुळात कळत नाही by श्वेता२४
@श्वेता
In reply to मला मुळात कळत नाही by श्वेता२४
"ह्यांना"
आवडत नाहीत" मी नाही का ११ वर्षे जुनी इंडिका वापरतो. लोकांनी विचारलं तर सांगतो कि बाबानी वायफळ खर्च करायला मनाई केली आहे. हा का ना का☺️
In reply to @श्वेता by सुबोध खरे
वैभवलक्ष्मी व्रत फलदायी ठरले
खरेच (डॉक्टर नव्हे) आहे ते =)
In reply to वैभवलक्ष्मी व्रत फलदायी ठरले by manguu@mail.com
नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळ्या
मी गेम ऑफ थ्रोन्स पाहत होते
आल्का कुब्बल किती निब्बर झाली
संतोषी माता