✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्ही कोण आणि कसे आहात पडताळा!

क
क्रान्ति यांनी
Tue, 03/10/2009 - 11:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6790 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

पण माझ्यात

अवलिया
Tue, 03/10/2009 - 11:43 नवीन
प्रत्येक वैशिष्ट्यातील एकेक असेल तर हो.. :) (मनुष्य) अवलिया
  • Log in or register to post comments

ओह माय गॉड

दशानन
Tue, 03/10/2009 - 11:46 नवीन
ओह माय गॉड ! ज्यांना ज्यांना मी ओळखतो... व ज्यांच्या जन्म वर्ष माहीत आहे, ते तर सर्व जुळत आहे यार.. मला विश्वास होत नाही आहे :O
  • Log in or register to post comments

अवलिया

क्रान्ति
Tue, 03/10/2009 - 11:50 नवीन
म्हणूनच तर शेवटी ता.क. टाकल आहे ना! नियमाला अपवाद असणारच! मिपावर तर नक्कीच! तसही हे चिनी पद्ध्तीच ज्योतिष आहे, मेड इन चायना. क्रान्ति
  • Log in or register to post comments

आयला

जृंभणश्वान
Tue, 03/10/2009 - 11:57 नवीन
मी ८२ चा की श्वान :-१९२२, ३४, ४६, ५८, ७०, ८२, ९४, २००६ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती. लेखात तेवढे महनीयचे कृपया प्रसिध्द व्यक्ती करता का? धन्यवाद
  • Log in or register to post comments

श्वान

सहज
Tue, 03/10/2009 - 12:24 नवीन
कमालीचे प्रामाणीक आणी पहीले नाव बिल क्लिंटन आता विचारा हिलरीला. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान

:)

जृंभणश्वान
Tue, 03/10/2009 - 12:35 नवीन
वाचून जोरदार हसलो होतो. आणि "मदतीसाठी कधीही धावून येतात", दिसली गाडी की धावून येतात मदत करु का, मदत करु का विचारत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

व्याघ्र -

limbutimbu
Tue, 03/10/2009 - 12:06 नवीन
व्याघ्र - मी सुद्द्या >>>> ३] व्याघ्र :- १९१४, २६, ३८, ५०, ६२, ७४, ८६, ९८ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती. >>>> स्वभाव :- एकाग्र, प्रसिद्धी आवडते, टोकाचे निर्णय घेतात. >>>> महनीय व्यक्ती :- बाळासाहेब ठाकरे, सत्य साईबाबा, सूर्यकान्त मान्ढरे, करिश्मा कपूर, ट्विन्कल खन्ना. {मी सुद्धा!} मी सुद्धा! :) व्याघ्र यावरील लेख्/पुस्तक वाचनात आले होते, पटते इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P Image removed.
  • Log in or register to post comments

Barack Hussein Obama

मॅन्ड्रेक
Tue, 03/10/2009 - 12:22 नवीन
वृषभ:- १९१३, २५, ३७, ४९, ६१, ७३, ८५, ९७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती. स्वभाव :- परिस्थितीच्या रणांगणात पाय रोवून उभे असतात. प्रबळ इच्छाशक्ती, रुक्ष असतात. महनीय व्यक्ती :- हिटलर, पं. नेहरु, मनोहर जोशी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुल्कर, नसिरुद्दिन शाह, हृतिक रोशन, सद्दाम हुसेन, ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडकर. आणि सध्याचे- Barack Hussein Obama II born August 4, 1961) the 44th and current President of the United States आ. म्यॅन्ड्रेक at and post : janadu.
  • Log in or register to post comments

वृषभ

यशोदेचा घनश्याम
Tue, 03/10/2009 - 12:35 नवीन
वृषभ:- १९१३, २५, ३७, ४९, ६१, ७३, ८५, ९७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती. स्वभाव :- परिस्थितीच्या रणांगणात पाय रोवून उभे असतात. प्रबळ इच्छाशक्ती, रुक्ष असतात. महनीय व्यक्ती :- हिटलर, पं. नेहरु, मनोहर जोशी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुल्कर, नसिरुद्दिन शाह, हृतिक रोशन, सद्दाम हुसेन, ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडकर. मी : १९८५ :) मला आता वृषभ रास पण मिळाली. (वरील लेखात वृषभ रास नसून वर्षाला दिलेले प्राण्याचे नाव आहे.) चंद्र्रासः मिथुन लग्नरासः वृश्चिक सूर्यरासः कन्या (पाश्च्यात्य पद्धत) आणि आता चायनिझ क्रांतिमुळे, मी वृषभ! यशोदेचा घनश्याम Image removed.
  • Log in or register to post comments

सात ऑक्टोम्बर का?

limbutimbu
Wed, 03/11/2009 - 08:43 नवीन
तुमचा जन्म सात ऑक्टोम्बर एकोणीशे पन्चाऐन्शी, सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यानचा का? :) (सहजच विचारले, बर का) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोदेचा घनश्याम

फॉर्च्युन कुकी

विंजिनेर
Tue, 03/10/2009 - 12:31 नवीन
कुठल्याच राशीचे टोकाचे दुर्गुण दिलेले नाहीत ! (किमान) भारताबाहेरच्या चिनी रेस्टॉरंट मधे जेवण झाल्यावर बिलाबरोबर तांदळाच्या गोडसर, भाजलेल्या बिस्किटात तुमचं भविष्य असलेला कागद देतात(कागदाच्या दुसर्‍या बाजूला तुमच्या वजनाचा अंदाज नसतो म्हणा ;)). त्यात सुद्धा वर सांगितल्याप्रमाणे सगळं भविष्य नेहेमी गोड-गोड, छान-छान असं असतं त्याची आठवण झाली ;)
  • Log in or register to post comments

आणि हा तक्ताही

संदीप चित्रे
Wed, 03/11/2009 - 00:52 नवीन
चायनीज रेस्टॉरंटसमधे टेबलावर प्लेस मॅट म्हणून हा तक्ताही ठेवलेला दिसतो. (महनीय व्यक्तींची नावं बदलून किंवा वगळून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

च्यायला

चिरोटा
Tue, 03/10/2009 - 12:51 नवीन
दर बारा वर्षे झालि की पब्लिक सेम स्वभावाचे. सही आहे. आपले तर जुळतय बौ. सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

अवांतर

सँडी
Tue, 03/10/2009 - 16:58 नवीन
तुम्हाला "विशाल कर्नाटका" सह महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणायचे आहे का? ;) महाराष्ट्र-कर्नाटक एकत्रीकरण समिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

हे काय

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/10/2009 - 13:01 नवीन
हे काय कामाचे नाही हो ! आमच्या राजमातेने आम्हाला कधिच आम्ही कोण ते सांगितले आहे आणी अध्ये मध्ये ती ते रिपिट करत असते ! 'खायला कहार आणी भुईला भार.' ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

>>'खायला

शितल
Tue, 03/10/2009 - 18:50 नवीन
>>'खायला कहार आणी भुईला भार.' =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

साने

शरदिनी
Tue, 03/10/2009 - 13:30 नवीन
साने गुरुजि आणि संजय दत्त एकाच क्याटेगरीत पाहून गंमत वाटली का कोणाला?
  • Log in or register to post comments

साने

चिरोटा
Tue, 03/10/2009 - 14:23 नवीन
साने गुरुजि आणि संजय दत्त एकाच क्याटेगरीत पाहून गंमत वाटली का कोणाला? दोघेही गान्धिवादी ना? चिनी सान्गत आहेत म्हणजे काहितरी साम्य असलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

साने गुरुजी आणि संजय दत्त

तिमा
Tue, 03/10/2009 - 14:28 नवीन
हा पुढे जन्मणार या विचारानेच ते दु:खी झाले होते.
  • Log in or register to post comments

सगळ्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/10/2009 - 14:40 नवीन
सगळ्या सदस्यांना होळीच्या शुभेच्छा! सहमत. ओ मानसशास्त्रवाले, गुंडाळा तुमची पुस्तकं आणि तीस-चाळीस ओळींचा अभ्यास करा फक्त! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

मी

विनायक प्रभू
Tue, 03/10/2009 - 17:02 नवीन
मेंढा. आय्ला रजनीस पण आप्ल्याच कॅटॅगरी मधे
  • Log in or register to post comments

कुक्कुट :-

सँडी
Tue, 03/10/2009 - 17:05 नवीन
कुक्कुट :- १९२१, ३३, ४५, ५७, ६९, ८१, ९३, २००५ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती. स्वभाव :- कॉमेंट्स करणे आवडते, टोक गाठतात, फटकळ, सतत बोलत राहतात, कधी काय करतील याचा नेम नाही, हिशेबी. महनीय व्यक्ती :- सत्यजित रे, विलासराव देशमुख, लादेन, स्टेफी ग्राफ, राम गणेश गडकरी, डिम्पल कापडिया. लादेन आणि आम्ही बरोबरच! B) कुक्कुच्च्यु कुSSSSSSSSS - सँडी
  • Log in or register to post comments

काही खर नाही!

क्रान्ति
Tue, 03/10/2009 - 17:09 नवीन
मी स्वतः श्वान नामक राशीवर्षातल्या एका [माणूस} प्राण्याला जवळून ओळखते. त्याच्या स्वभावात वर दिलेल अर्ध पण वैशिष्ट्य नाही, एवढच काय, पण अगदी उलट असा त्याचा स्वभाव आहे. निष्ठेने प्रेम, आयुष्यभर मैत्री, प्रामाणिक वगैरे वगैरे शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीत, उलट तो इतराना शिडीसारखा वापरतो, काम संपल की टाकल अडगळीत! अशा लोकांपुढे जगातले सगळे ग्रह-तारे, ज्योतिषाचार्य हात टेकत असावेत! नियमाचे अपवाद! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

थोडं चुकीचं आहे.

एक
Tue, 03/10/2009 - 22:12 नवीन
चायनीज वर्ष फेब्रुवारी मधे चालू होतं. त्यामुळे ज्यांचा जन्म जानेवारी मधे झाला आहे त्यांनी आधीचं वर्षानुसार बघावं. उदा. १ जानेवारी १९८६ असेल तर तो व्याघ्र नसून वृषभ होतो. -एक गरूड
  • Log in or register to post comments

माहीती मजेदार आहे.

प्राजु
Wed, 03/11/2009 - 08:42 नवीन
सह्ही! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हे चिनि फार मजेशीर बुवा

हरकाम्या
Wed, 03/11/2009 - 17:00 नवीन
आयला मी श्वान पन्थातला हे कळल्यावर धक्काच बसला, उध्यापासून मुन्शिपालिटीचे खांब मोजायला सुरुवात करावी म्हणतो. कुणी पार्टनर आहेका ?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा