बंद पडलेल्या मालीका
आज टी व्हीवर अनेक मालीका येतात.
काही मालीका रोजचा रतीब घालत दळण दळत असतात, काही सम्पतात.
मात्र योग्य रितीने शेवट करून संपलेल्या मालीका फारच थोड्या दिसतात.
उदा " अग्नीहोत्र, रात्रीस खेळ चाले ( सध्या तरी या दोनच आठवतेय). एक शून्य शून्य,
बाकी बहुतेक मालीका या कधी बंद होतात तेच कळत नाही आणि त्या लगेच विस्मरणातही जातात.
कळत नकळत , आभाळमाया , माझे पती सौभाग्यवती ( याच्या इतकी भीषण मालीका झाली नाही)
हिंदीतही फार काही फरक नाही.
चम्द्रकांता ही मालीका कधी संपली आणि ती किती दिवस चालली होती हे निर्मात्यालाही आठवत नसेल
याद्या
3044
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
अगदी
मायडे ! तू ना कोणता विषय
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा
In reply to मायडे ! तू ना कोणता विषय by विजुभाऊ
रात्रीस खेळ चाले व्यवस्थीत
क्वांटीको