नेदरलँड्सची सफर - १
या सफरीचे वर्णन इतर भटकंती सारखे नसून सामान्य माणसाला, जो कधीही भारताच्या बाहेर गेलेला नाही त्याला उपयोगी पडावी या हेतूने लिहिलेले आहे. शिवाय केवळ प्रेक्षणीय स्थळे कोणती आणि काय आहेत एवढे न करता त्या देशातील नागरिकांचे जीवन कसे आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न आहे. युरोपातील प्रेक्षणीय स्थळे आणि निसर्गसौंदर्य यावर अनेक लेखकांनी उत्तमोत्तम लेख लिहिलेले आहेत/ असतील. मी असे कोणतेही वर्णन न करता फक्त घेतलेल्या फोटोद्वारे हे निसर्गसौंदर्य आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
ट्युलिप्स
ट्युलिप्स
वोंडेल पार्क -- हे अॅमस्टरडॅम च्या संग्रहालयांच्या जवळ असलेले एक सुंदर उद्यान आहे.
वाचने
33326
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो कचकून चांगले आले आहेत.
फोटो दिसले नाहीत. परंतु
आंतरराष्ट्रिय प्रवास तसा सोपा
माझा गणेशा झालाय
मलाही आता फोटो दिसत नाहीत.
हायला
तुम्ही जर गुगल+/गुगलफोटो
In reply to हायला by सुबोध खरे
फोटू मोबल्यावर दिसताहेत परंतु मांडीवरल्यावर नाही दिसत.
फोटू मोबल्यावर दिसताहेत परंतु मांडीवरल्यावर नाही दिसत.
फोटो दिसत नाहीत
लेख आवडला. फोटो दिसत नाहीयेत.
.
फोटो विंडोज फोनवरून काल
पूर्ण माहिती
पूर्ण माहिती
फोटो इथे पाहा.
धन्यवाद
In reply to फोटो इथे पाहा. by कंजूस
व्यनि केला आहे.
In reply to धन्यवाद by सुबोध खरे
मिपावर चित्रे टाकण्याची कृती
In reply to व्यनि केला आहे. by डॉ सुहास म्हात्रे
ते गुगल फोटो प्रकरण बय्राचदा
In reply to धन्यवाद by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to फोटो इथे पाहा. by कंजूस
तरीच म्हटलं खरे साहेब मिपा
छान सुरुवात
नेहमी प्रमाणेच सुंदर वर्णन!
सुंदर फोटो !
नयनरम्य फोटो ! पुभाप्र
आता आले लेखातले फोटो.
नेदरलँड म्हणजे शेंगेन व्हिसा.
क्षमस्व.
नाही नाही. चूक नव्हती
In reply to क्षमस्व. by सुबोध खरे
झक्कास.. पुढील भागाच्या
डॉक , भन्नाट सुरूवात , नेहमी
सगळे फोटो जसे आहेत तसेच टाकले
वा...
सुरेख
छान सुरुवात! फोटोही आवडले.
**देशातील नागरिकांचे जीवन कसे
मस्त
फोटो मस्तच. लेन्स कोणकोणत्या