टोलनाक्यावरील टोळधाड , आपणास योग्य वाटते का ?
टोलनाक्यावरील टोळधाड , आपणास योग्य वाटते का ?
मी गेले काही वर्षे हा अनुभव घेत आहे . मला ऑफिसला पोहोचण्यासाठी वाशी खाडी पूल पार करावा लागतो . गेले काही वर्षांपासून तिथे हळूहळू वाहतूक पोलीस , आर टी ओ यांनी आपापले बस्तान बसवले आहे . एकतर टोल द्या आणि याच ससेमीराही सोसा .
मला जवळ जवळ पाच एक मिनिटे टोलनाका पार करायला लागतात . माझ्या नेहेमीच्या निरीक्षणावरून हे पठ्ठे जवळजवळ दहा ते पंधरा दुचाकीस्वार बाजूला घेतात . जे अडकतात ते बाजूला गाडी उभी करतात आणि बाकीचे जीव मुठीत घेऊन निघून जातात .
हा आकडा माझ्या निरीक्षणाचा तर विचार करा दिवसभरात किती जण त्रस्त होत असतील .
मलाही दोन तीन वेळा अडवले होते . माझी अक्षरशः पंधरा वीस मिनिटे फुकट गेली होती आणि मी शंभर रुपये टेकवून तिथून सटकलो होतो .
आपलं यावर काय मत आहे ? टोलनाका असल्या कारणाने तिथे कुठल्याही गाडीचा वेग मंदावणे साहजिकच आहे पण हे असे अडवणे योग्य आहे का ?
सिद्धेश्वर विलास पाटणकर
याद्या
7227
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
आपण शंभर रुपये नेमके का दिलेत
अजून एक
In reply to आपण शंभर रुपये नेमके का दिलेत by मराठी कथालेखक
इथेच
काय राव , अहो तुम्ही नवीन
"टाळली" होऊन
In reply to काय राव , अहो तुम्ही नवीन by खिलजि
फेंट कलरची काच ? की काचेवर
In reply to काय राव , अहो तुम्ही नवीन by खिलजि
हो फेंट फिल्म आहे . अजूनही
In reply to फेंट कलरची काच ? की काचेवर by मराठी कथालेखक
पण ती फॅक्टरी कोटेड होती बरं
In reply to हो फेंट फिल्म आहे . अजूनही by खिलजि
आणि महत्वाचं
In reply to पण ती फॅक्टरी कोटेड होती बरं by मराठी कथालेखक
कसं आहे ना लेखकराव,
In reply to आणि महत्वाचं by मराठी कथालेखक
मी मूळ नंबराची पाटी
In reply to कसं आहे ना लेखकराव, by अभ्या..
नवीन गाडीला सहा महीने पीयूसी
In reply to कसं आहे ना लेखकराव, by अभ्या..
नवीन गाडीला सहा महीने पीयूसी
In reply to नवीन गाडीला सहा महीने पीयूसी by मराठी कथालेखक
आत नियम बदलला असल्यास माहित
In reply to नवीन गाडीला सहा महीने पीयूसी by सुबोध खरे
माझ्या आठवणीत २००७ साली
In reply to आत नियम बदलला असल्यास माहित by मराठी कथालेखक
शुद्धीपत्रक
प्रतिसादांना
असे वाचावेवर्दीतील टोलभैरव !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanatiमागच्याच आठवड्यात चिपळूणला
मलाही पकडलं कोल्हापूर
In reply to मागच्याच आठवड्यात चिपळूणला by उपेक्षित
मी शंभर रुपये टेकवून तिथून
मी शंभर रुपये टेकवून तिथून सटकलो होतो .असे करणार्यांना "सिस्टिम"ला दोष देण्याचा अजिबात अधिकार नाही... किंबहुना, तेच "सिस्टिम" बिघडवण्याचे काम करत असतात आणि इतरांचा त्रास वाढवत असतात.+1
In reply to मी शंभर रुपये टेकवून तिथून by डॉ सुहास म्हात्रे
चूक तुमची मग दोष पोलिसांचा कसा ?
फॅक्ट इस
In reply to चूक तुमची मग दोष पोलिसांचा कसा ? by शंकासुर
आता असे कागदपत्रे जवळ
In reply to फॅक्ट इस by आनन्दा
मूळात टोलचा अत्याचार केंव्हा
मूळात टोलचा अत्याचार केंव्हा संपणार ?