✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 03/09/2009 - 13:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2718 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

काळजी

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 13:41 नवीन
काळजी घ्या!!! अवांतरः शेवटी नाव राखलं पोरीने... थंड वाटले असेल ना? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/09/2009 - 13:45 नवीन
पोरीची काळजी घ्या अभिजितराव. लिखाण आणि वारसा दोन्ही आवडलं. अवांतरः माझ्या चेहेर्‍यावरच्या चार खुणा पाहून माझ्या बाबांना अगदी कृतकृत्य वाटत असणार. मला मात्र अर्धा डझन खुणा नसल्याचं वैषम्य वाटतंय. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

काळजी

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/09/2009 - 13:56 नवीन
ही जखम काळजी लावणारी नसुन प्रेम वाढवणारी असते. सगळच ऑल वेल असल्यावर त्याचे महत्व समजत नाही. म्हणुन हा प्रसंग आठवणीत राहील. डोळा खोबणीत असल्याने कडेला मार लागतो. सिंहगडावरुन खाली उतरताना मला असाच मार लागला होता. गाडीवरुन खाली पडल्यावर काही काळ (एखादा अर्धा मिनिट) माझी स्मृती शुन्य झाली होती. २२ टाके पडले होते. काहींना "टाकल्यामुळे" हे घडले असावे तर काहींना "न टाकल्यामुळे" असे घडले असावे असे वाटले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अग आई ग!

सहज
Mon, 03/09/2009 - 13:57 नवीन
प्रमोदकाका,प्रा. डॉ., ही पहा बापाची माया. :-( काळजी घ्या हो. लहान मुलाला लागणे व ते वर्णन करुन करुन सांगणे पटत नाही अभिजीतराव. तुमच्या पुढल्या पाच लेखांना आम्ही भरघोस प्रतिसाद देउ पण असला लेख नका हो लिहू. लवकरात लवकर बरी होवो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments

सहमत, सहजराव!

आपला अभिजित
Mon, 03/09/2009 - 14:07 नवीन
आपल्या दुखण्याने आपल्या प्रेमळ पित्याच्या हाती कोलीथ मिळणार आहे, याची त्या बिचार्‍या मुलीला काय कल्पना? दुखणं फार गंभीर नाहीये, म्हणूनच एवढ्या हलके-फुलके लिहिलंय. तुमच्या भावना जाणतो. चुकीच्या अर्थाने घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

काळजी

अवलिया
Mon, 03/09/2009 - 14:02 नवीन
काळजी घ्या!!! (स्कारफेस) अवलिया
  • Log in or register to post comments

आता

दिपक
Mon, 03/09/2009 - 14:27 नवीन
आता बापाला मुलीची काळजी घ्यायला सांगणे म्हणजे... जाऊदे अभिजीतदा तुम्ही तुमची काळजी घ्या :)
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/09/2009 - 14:33 नवीन
असेच म्हणतो... ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

काय रे लिहायला हाच विषय मिळाला का रे??

प्राजु
Tue, 03/10/2009 - 02:20 नवीन
सगळे राजकारणी काय प्रामाणिक झाले की काय? नाही ...म्हणजे तू त्यांच्याबद्दल लिहायचं सोडून बिचार्‍या मुलीच्या पडण्याबद्दल चवीचवीने लिहिलं आहेस!! लिहिलं आहेस हलकंफुलकं .. नो डाऊट! आवडलं.. असो.. काळजी घे, वेळीच उपचार चालू ठेव. इतकंच आत्ता! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चटपटीत छान लेख पण...

पक्या
Tue, 03/10/2009 - 02:40 नवीन
चटपटीत छान लिहिलंय. फक्त वेळ चुकली असं वाटतयं. मुलगी बरी झाल्यावर हा लेख टाकायला हवा होता. म्हणजे तुमच्या लेखातील गंमत चांगल्या प्रकारे अनुभवता आली असती. मुलीची काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

आई ग्ग....

संदीप चित्रे
Tue, 03/10/2009 - 02:52 नवीन
काळजी घेणं, औषध-पाणी वगैरे सगळं करत असालच... तिला नक्की सांग की पडलीस तरी पुन्हा अशीच धावायला घाबरू नकोस :)
  • Log in or register to post comments

अम्म्म्म...

चतुरंग
Tue, 03/10/2009 - 02:59 नवीन
काळजी घ्या! डोळे नाजूक अवयव!! लेक लवकर बरी होवो. (एक सांगू, असे विषय चटपटीतपणे नका लिहू बॉ, ब्लॅक कॉमेडी वाटते. :( ) चतुरंग
  • Log in or register to post comments

सर्वांच्या

आपला अभिजित
Tue, 03/10/2009 - 12:10 नवीन
भावना पोचल्या. मूल या बाबतीत सगळेच हळवे असतात बुवा. माझ्यासकट! असो. लेखनाची खुमखुमी जिरवणं, एवढा एकच उद्देश नव्हता. तिची दुखापत आता बरी आहे. म्हणूनच कदाचित, थोडा ताण हलका करण्यासाठी हे लिहिलं. असो. तरीही, दुखापत बरी झाल्यानंतर लिहिण्याची सूचना पटली. संदीपच्या सूचनेचीही योग्य दखल घेऊच. धन्यवाद. मीही एकदा आईला इलेक्शन ड्युटीवर सोडायला जाताना पहाटे स्कूटरवरून घसरून पडलो होतो. आईच्याही डोळ्यालाच मार लागला होता. नंतर दोन-तीन वर्षांतच रत्नागिरीहून पुण्याला एकटा स्कूटर घेऊन यायची वेळ आली, तेव्हा वडिलांनी असाच आत्मविश्वास दिला होता. तुमचीही तशीच मतं वाचून बरं वाटलं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा