✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बेंगलुरु ट्रिप - बाणेरघट्टा नॅशनल पार्क

द
दशानन यांनी
Mon, 03/09/2009 - 09:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6132 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

काय राजे

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 03/09/2009 - 10:04 नवीन
फक्स्त फोटु टाकलसा बगा काय तरी लिवायचा ना राव !!! ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

छान

चिरोटा
Mon, 03/09/2009 - 10:03 नवीन
फोटो मस्त आहेत्.धागा उघडण्यापुर्वि मला वाटले-M.G. Road/Brigade Road/VidhanSoudha चे फोटो असतिल. :D भेन्डि-
  • Log in or register to post comments

गुगलवरुनच

अवलिया
Mon, 03/09/2009 - 11:00 नवीन
गुगलवरुनच का रे हे पण? :? --अवलिया
  • Log in or register to post comments

नाय बे, मीच

दशानन
Mon, 03/09/2009 - 11:01 नवीन
नाय बे, मीच काढले आहेत :( सोनी सायबर शॉट... ! नेटवरुन असते तर येवढे खराब फोटो आले असते का रं गड्या :? ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मग तसे

अवलिया
Mon, 03/09/2009 - 11:03 नवीन
मग तसे लिहि की बहाद्दरा!!! तुझा मागचा इतिहासच तसा म्हणुन विचारले बाकी काही नाही... !!! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

जवळून

नानबा
Mon, 03/09/2009 - 11:42 नवीन
जवळून गेलेल्या वाघाला हात लावला का हळूच???
  • Log in or register to post comments

नावे लिहा की ....

कुंदन
Mon, 03/09/2009 - 11:46 नवीन
यातला डॉन कोणता ...ऍडी कोणता? जरा नावे लिहा , म्हणजे ओळखायला सोपे जाईल....
  • Log in or register to post comments

कुंद्या...

दशानन
Mon, 03/09/2009 - 11:53 नवीन
=)) कुंद्या... लै मारातील बॉ मला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

हा हा हा ...

छोटा डॉन
Mon, 03/09/2009 - 11:54 नवीन
भारी प्रतिक्रिया रे ..!!! लै हसलो, आयला कुंदन खजुर खाऊन सध्या एकदम सुटला आहेस बे .... चालु द्यात, बाकी राज्याच्या फोटोच्या निमीत्ताने आम्हाला "बाणेरघट्टा नॅशनल पार्क" बघायला मिळाले, नाहीतर आम्ही कशाला तिअक्डे कडमडतोय ? आम्ही आपले लालबाग्,एम जी रोड, ब्रिगेड रोड आणि लैच हाईट झाली तर कब्बन पार्कवरच ... राज्या, थोडे वर्नन वगैरे कर की, लोकांची फुकट गैरसमज होतात ;) ------ छोटा डॉन शिंव्ह एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

वर्णन

दशानन
Mon, 03/09/2009 - 12:00 नवीन
वर्णन करण्याच्या अवस्थे मध्ये नव्हतो ;) समाधी अवस्था चालू आहे.. काल रविवार होता गड्या =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा ...

छोटा डॉन
Mon, 03/09/2009 - 12:23 नवीन
मग हरकत नाहीये, अशा अवस्थेत लिखाण केले असल्यास असल्या क्षुल्लक चुका माफ ... १ सांग, तु काय १-१ पेग वाघ-शिंव्हांना पण दिले होते काय , मस्त ब्रम्हानंदी टाळी लागलेली दिसतेय ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हे मात्र खर

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 03/09/2009 - 12:41 नवीन
हे मात्र खर हा राजे नक्किच तुम्ही त्याच्या बरोबर रात्री बसला होतात असे वाटते ;) 8} ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बेष्ट!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 12:32 नवीन
सहावा फोटो तर खासच... जरा समोरून किंवा बाजूने घेतला असता तर अजून मस्त दिसला असता... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

समोर गेलो

दशानन
Mon, 03/09/2009 - 12:42 नवीन
समोर गेलो असतो तर मी हे फोटो देण्यासाठी राहिलो असतो का जिवंत.. कैकच्या कै राव =)) O:) माझी आत्मा मिपावर भटकत राहिली असती >:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मग पहिला

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 13:29 नवीन
मग पहिला फोटो (वाघाचा) कसा घेतला? तो तर समोरूनच आहे ना? आता बोल? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

पहिल्या

अवलिया
Mon, 03/09/2009 - 13:46 नवीन
पहिल्या फोटोतला वाघ 'खोबार रिटर्न' आहे, नुकताच विहिरीत डोकावुन आला असल्याने मुकाट आहे. आता बोल? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

पहिला वाघ

दशानन
Mon, 03/09/2009 - 13:49 नवीन
पहिला वाघ व माझ्या मध्ये सुरक्षित अंतर होते ;) पण दुसरा वाघ मी काही फुटावरुन पाहिला व त्याला कॅमेरा मध्ये बंधिस्त केला.. ! बाय द वे, वाघाची वाघीण नाय दिसली बॉ आम्हाला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाघाची वाघीण नाय दिसली बॉ आम्हाला ??

वाहीदा
Tue, 03/10/2009 - 14:42 नवीन
Image removed. A Wife is a wife, no matter who THE HELL you are!! ;-) ~वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

लै भारी !!!!

दशानन
Tue, 03/10/2009 - 14:47 नवीन
=)) लै भारी !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

गोरे

विनायक प्रभू
Mon, 03/09/2009 - 12:42 नवीन
वा.घ. गोरे लय भारी
  • Log in or register to post comments

तुमची

सँडी
Mon, 03/09/2009 - 13:38 नवीन
तुमची फोटुग्रापी आवडली बुवा... तुम्ही म.टा. मध्येही फोटुग्रापी करता का हो छुपे(रुस्तम)छायाचित्रकार? सन्दरभः 1 2 दुसरे फोटुबी टाका ना राव. - सँडी
  • Log in or register to post comments

राजे

सहज
Mon, 03/09/2009 - 13:50 नवीन
धाग्याचे नाव बदला. किंवा लवकर वर्णन टाका. बाकी वाघ, सिंह, अस्वल सोडून अजुन काय होते तिथे? बंगलोर मधील पांथस्थ कुठे गायब झाले आहेत? बंगलोरवासी मिपाकरांनो त्या वाघाचा शोध घ्या राव. बरेच दिवस दिसले नाही पांथस्थ.
  • Log in or register to post comments

मोबा ईसरला

दशानन
Mon, 03/09/2009 - 17:10 नवीन
मोबा ईसरला हुता त्यामुळे नंबर नव्हते माझ्या कडे त्यामुळे कुणालाच भेटलो नाही यार... त्यामुळे मी त्या वाघा-सिंहाचे फोटो काढले... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हे नाव ठिक

चिरोटा
Mon, 03/09/2009 - 15:31 नवीन
बाणेरघट्टा राष्ट्रिय उद्द्यानातिल वन्य प्राण्यान्ची टिपलेली छायाचित्रे
  • Log in or register to post comments

हमम्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/09/2009 - 19:56 नवीन
हमम्म्म्म्म वाघ सिंव्हा बरोबर स्वतःचे फोटो लावायचे प्रयोजन समजले नाही ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

ओ तेरी मी

दशानन
Tue, 03/10/2009 - 12:54 नवीन
ओ तेरी मी तर हे वाचलंच नव्हतं यार.... तेरी तो !!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) परा तुझं डोकं कुठे चालेल सांगता येत नाय भाऊ :D लै भारि !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वर्नन

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/09/2009 - 21:32 नवीन
मंग आता वर्नन टाका, समादितुन बायेर आला नाई व्हय? समादित टंकनी ची भीती वाटतीया? उगा ध चा मा झाला तर अनर्थवर्धन होउन फट म्हंता ब्रह्महत्येच पातक लागायचं. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सुंदर

सोनम
Mon, 03/23/2009 - 19:58 नवीन
फोटो तर छान आहे.पण एवढे छान फोटो काढताना एक फोटो तरी तू त्या वाघाबरोबर काढायचा होता की राजे.. ह्या लेखाला तेवढीच शोभा आली असती. :) :) :) Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा