साहित्यिकांची संघटना
इतर व्यावसायिकांच्या संघटना ,घोळके असणे समजू शकतो.पण साहित्याकांच्या संघटनांची काय आवश्यकता असावी?? लिहिणाऱ्या हातांना ,विचारवंतांना व्यासपीठ मिळावं इतपत संघटन ठीक आहे पण त्यापुढे जाऊन कंपूबाजी सुरू होते तेथे प्रतिभा नाहीशी होते असे वाटत नाही का?
याद्या
2640
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
मग साहित्य संमेलन दुसरे काय
सिने
यांचे मत
हा हा हा
In reply to यांचे मत by चित्रगुप्त
कंपूबाजी करून सरकारी मलिदा
खर तर असे अनेक राजहंस बदक
In reply to कंपूबाजी करून सरकारी मलिदा by साहना
सबसिडी नसेल तर संघटनाही होणार
हल्ली असे कवी,लेखकांचे कंपू
मिप आहे कि ,
In reply to हल्ली असे कवी,लेखकांचे कंपू by फुंटी