Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३२

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 03/05/2018 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

वाचने 67353
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

http://www.freepressjournal.in/mumbai/thane-private-coaching-classes-to… नवे रुल्स आले ? खाजगी क्लासवाल्याना 10000 रु रजिस्ट्रेशन फी शिवाय उत्पन्नाच्य 5 % सरकारला द्यायचे म्हणे ! इन्कम Tax , GST वेगळाच . मोघल इंग्रजाही इतके tax लावत नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार नाही तर सिधा रुपया सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. लाच म्हणून पैसे दिल्याशिवाय इथे कोणतेही काम होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलबुर्गी, बेल्लारी आणि बंगळुरू या ठिकाणी झालेल्या रॅलीत हजर होते. त्या दरम्यानच्या एका भाषणात त्यांनी ही घणाघाती टीका केली आहे. ------------ मग हे त्यांना अटक का करत नाहीत ?

In reply to by manguu@mail.com

मोदी स्वतःच बोलतात .. सिद्ध रामय्या लाच खातात. तरीही ते action घेत नाहीत. म्हणजे मोदीनाही / भाजपालाही काही पोचत असेल का ? -------

खाजगी क्लासेस आता रेल्वे स्टेशन वर सुरू करावे. बऱ्याच अटींची पूर्तता होऊ शकेल. टॉयलेट, वेटींग रूम, पार्किंग... २ वर्षाच्या शिक्षेवर GST लावणार की नाही ?

मग हे त्यांना अटक का करत नाहीत ? २०२२ ला सगळे आत असतील. गेल्या ६० वर्षात एकही जेल बांधले गेले नाही. सध्या जोरात काम चालू आहे.

प्रचाराला जोर येतोय. खाणसम्राट रेड्डींना बळ्ळारीमधून भाजपाने उमेद्वारी दिली आहेच.
The BJP has defended the move as a "compromise", claiming they are the party's best chances for a victory in the area. The Central leadership, which presumably approved the move, has been silent despite numerous Congress demands for an explanation.
कर्नाटकात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत असे मोदीनी म्हणायचे व त्याच्वेळी ह्या लोकांना तिकीटपण द्यायचे. https://www.ndtv.com/karnataka-news/karnataka-assembly-election-in-ball…

सं. मं. नी फक्त सतत एखाद्या पक्षाच्या बाजूने लिहिण्यावर आक्षेप घेतलेला आहे, सतत एखाद्या पक्षाच्या विरोधात बोलण्यावर नाही. त्यामुळे दळण निवांत दळता येणार आहे.

In reply to by बिटाकाका

जवारी संपली की गहू टाका, हाकानाका. कधीतरी स्वयंपाकाला बसावे लागेलच ना. आयुष्यभर दळण थोडीच चालणारे?

In reply to by अभ्या..

आपल्याला काही करालेच लागत नाय ना भौ! त्यांचेच गहू, त्यांचीच जवारी आणि त्यांचीच बाजरी. आपण निस्तं नीट दळलं का ते बघा लागते. सैपाक बी तेहींच करते आणि जेवालेबी तेहींच वाढतेत. आपण कंदीमंदी जेवण कसे ते सांगा लागते. लै मंजी लैच मजा येऊ राह्यली!

In reply to by बिटाकाका

तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात.>> ==>>विशेष सूचनेत मला जेवढे समजले त्या नुसार संपादक मंडळाला यावर जास्त आक्षेप आहे. सरकारविरोधी सतत लिहीत राहणे मी समजतो लोकशाहीसाठी पूरकच आहे. ज्याला बाजू घायची आहे त्यांनी अवश्य घ्यावी, फक्त तिथे वादा ऐवजी संवाद असावा, प्रत्येक सदस्याची एवढीच माफक अपेक्षा असावी.

In reply to by विशुमित

तेच तर! दोन्ही गटांना वाटतंय कि ती सूचना समोरच्या बाजूसाठी लिहिलीय. काहीजणांनी तर ती सूचना प्रतिसादात सुद्धा वापरली. --------------------------------- एकांगी, खोट्या आणि विशिष्ट हेतूने लिहिलेल्या बातम्या, सोशल मीडिया वरच्या ट्रोल पोस्ट (अर्थातच अधिकृत नसलेल्या) स्वतःचा विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी वापरणे हे लोकशाहीला पूरक आहे असे म्हणवत नाही. ------------------------------ "मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही." हे वाक्य जास्त महत्वाचे वाटते.

In reply to by बिटाकाका

एकांगी, खोट्या आणि विशिष्ट हेतूने लिहिलेल्या बातम्या, सोशल मीडिया वरच्या ट्रोल पोस्ट (अर्थातच अधिकृत नसलेल्या) स्वतःचा विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी वापरणे हे लोकशाहीला पूरक आहे असे म्हणवत नाही.>> ==>> बहुतांशी बातम्या ह्या वृत्तपत्रीय असतात त्या एकांगी आहेत , खोट्या आहेत आणि विशिष्ट हेतूने लिहल्या आहेत हे सिद्ध करायचे काम कोणाचे आहे? ज्याचे त्या बातम्यांबाबत विरोधी/वेगळे मत आहे त्याने व्यक्त करावे. फक्त विषयाला धरून आणि सभ्य भाषेत एवढीच अपेक्षा. याने उलट एखाद्या घटनेकडे बघण्याचे विविध पैलू प्रत्येकाला समजेल आणि मला यामुळेच वाटते की हेच लोकशाहीसाठी पूरक आहे. आता कोणी विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, राजकीय नेत्यांचा एकेरी/ द्वेषयुक्त उल्लेख, फेकू, पप्पू, कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण असे काही उल्लेख करत असतील तर त्यांना समाज देणे महत्वाचे आहेच. मागे कदाचित मी देखील ह्या गोष्टी केल्या असतील पुढे त्या होणार नाहीत याची काळजी घेईन आणि इतरांनी देखील ती घ्यावी अशी आशा करतो. ==== "मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही." हे वाक्य जास्त महत्वाचे वाटते.>> ==>> काही सदस्यांच्या अँफेर डॉमिनन्स मुळे मिपाचे तसे चित्र दिसत होते, ते मोडीत काढणे जरुरीचे होते. मालकांनी केले ते उत्तम केले.

In reply to by विशुमित

....आता कोणी विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, राजकीय नेत्यांचा एकेरी/ द्वेषयुक्त उल्लेख, फेकू, पप्पू, कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण असे काही उल्लेख करत असतील तर त्यांना समाज देणे महत्वाचे आहेच....
मी उलट्या दिशेने काही प्रतिसाद चाळण्यास घेतले त्यामुळे या प्रतिसादाचा काँटेक्स्ट माहित नाही. मी या चर्चांमध्ये सातत्याने डोके घालत नसल्याने मला कदाचित कमी त्रास जाणवत असेल , कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण टाळावे ; मिपा सदस्यांनी एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळावी या बाबत सहमत आहे . पण राजकीय नेते आणि राजकीय पक्षांचा राग येत असताना तो व्यक्त होऊ नये हे तेवढेसे पटले नाही. माझे असे डिफेंड करणे मिपा धोरणात बसत नसेल तर संपादकांनी डिलीट करावे पण फेकू, पप्पू, हे शब्द आदर्श नसले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत बसावयास हवे चुभूदेघे खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, हेही खपवून घ्यावे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुम्ही (म्हणजे तुम्ही नव्हे कुणीही ) हे शब्द दडपले तर नव्या शब्दांचा शोध लावला जाईल द्वैअर्थी लेखनात भारतीय लोक तरबेज आहेत. भारतींयांची डोकी आणि तोंडे एवढ्या सहज बंद करता आली असती तर भारतीय लोकशाहीचा एव्हाना चीन झाला असता . असो

In reply to by अभ्या..

जवारी संपली की गहू टाका, हाकानाका.>> ==>> ते करताना जातं बदललं पाहिजे ना ! ज्वारीवर गहूं टाकलं तर गव्हाचं पीठ वडाक येणारच. पण गव्हावर ज्वारी टाकली तर ज्वारीच्या पिठाला जास्त फरक पडत नाही. ज्वारी आणि गहू काय आहेत हे प्रत्येकाने आप आपले ठरवावे. (एके काळी अख्या गावाचे दळण दळण्याची चक्की चालवायचा अनुभव बोलतोय)

In reply to by mayu4u

वडाक म्हणजे ज्वारी/बाजरीमुळे गव्हाचे पीठ करा काळपट दिसते किंवा चपाती नीट लाटली जात नाही. भाकरीचा फील येतो. पुणे/सोलापूर ग्रामीण भागात वापरला जातो.

http://www.thehindu.com/opinion/op-ed/into-the-brave-new-age-of-irrationality/article23763781.ece?homepage=true उत्तम लेख.
The vigour with which the government is making an assault on the scientific temper only confirms that it is actually frightened of it. This is the reason why authoritarian regimes are often intolerant of those who champion the spirit of science, but encourage scientists who will launch satellites and develop nuclear weapons — even as they break coconuts, chant hymns and press “Enter” with their fingers laden with auspicious stones.
हा परिच्छेद विशेष आवडला.

In reply to by पुंबा

लेखाखाली माझा प्रतिसाद दिलेला आहे. बघूया पेपरवाले छापतात का. Sanjay Rajoura is a fcuking idiot. In the very second sentence he equates science with rationality. What a balderdash! Many pathbreaking scientific discoveries were due to irrational thinking. Yeah, 'irrationality' is another name for 'out of the box' thinking. This comedian has made himself a laughing stock indeed! That's rationality, isn't it? :-D -Gamma Pailvan

बस झालं की राव आता, किती तो काथ्याकूट, चर्चा, उप-चर्चा, प्रतिसाद, प्रति -प्रतिसाद, धागे-दोरे, चऱ्हाटं, गुंता, गुंतवळ… कुठल्याही गोष्टीची एक हद्द असते राव! मागच्या पंधरा दिवसांपासून मिपा उघडलं की सारखे तेच तेच विषय पुढे येताहेत. इतक्या धाग्यांमधून आता सर्वांचं सर्वकाही सांगून झालंय असं वाटत असताना नवीनच एक धागा तोच विषय घेऊन येतो आणि जुन्या धाग्यांबरोबर फेर धरून बोर्डावर नाचत राहतो. पुरे झालं आता हे सगळं! चला, नवीन काही लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…
. सांगा बघु हे कुठले आहे?

अभ्या., अरे निवडणूकीचा काळ आहे.. तेव्हा ताज्या घडामोडींमध्ये असे वाद-विवाद असणारच ना? ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

...अरे निवडणूकीचा काळ आहे.. तेव्हा ताज्या घडामोडींमध्ये असे वाद-विवाद असणारच ना? ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..
माई , प्रतिसाद खालून वर चाळण्यास घेतल्यामुळे नेमका काँटेक्स्ट माहित नाही, पण ...ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..' हि कॉमेंट लै आवडली :)

केनद्रात भाजपा आणि राज्यात काँग्रेस असेल तर तिथल्या प्रश्नांना काँग्रेस राज्यशासन जबाबदार असते. केनद्रात काँग्रेस आणि राज्यात भाजपा असेल तर तिथल्या प्रश्नांना काँग्रेस केंद्र शासन जबाबदार असते. दोन्हीकडे भाजप असेल तर तिथल्या प्रश्नांना नेहरू जबाबदार असतात.

https://rightlog.in/2018/05/dalit-group-tamil-nadu-stuns-nation-demand-…
In a move which is bound to stun the nation and upset a few political equations, members of the Devendra Kula Vellalars, who have the Scheduled Caste status, have made up their mind to relinquish the same. Yes, the Vellalars are all ready to give up the privileges that the Central, as well as the Tamil Nadu (where they hail from) governments provide them under the system of reservation.

In reply to by arunjoshi123

आरक्षणावर आधारलेले जातीपातींचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याच्या कारवाया करणार्‍यांच्या पायाखालचा गालिचा ओढून त्यांना धाराशायी करणार्‍या Devendra Kula Vellalars यांचे असंख्य आभार आणि अभिनंदन !!! दलित राजकारण नेहमीच केंद्रभागी असणार्‍या तामिळनाडूमध्ये असे घडावे, हे जेवढे आश्चर्यकारक आहे तेवढेच भविष्याबद्दल आशादायी आहे ! भारतिय सामाजिक व्यवस्थेच्या वाटचालीतला ही घटना नक्कीच मैलाचा दगड ठरेल. भारत हा जगातील फक्त एकुलता एक देश असावा जेथे विविध समाज (आणि विशेषतः त्यांचे नेते), "आपला समाज कसा इतरांपेक्षा जास्त मागासलेला आहे, त्याच्यात स्वतःच्या धमकेवर काही करण्याची कशी ताकद नाही आणि म्हणून सरकारने त्याला विशेष सोयी-सवलती-आरक्षण इत्यादी दिले पाहिजे" यावर आपली शक्ती खर्च करण्यात धन्यता मानत आहेत. या पार्श्वभूमीवर Devendra Kula Vellalars यांचींही कृती विशेष उठून दिसत आहे. सामाजिक दृष्ट्या अती-अविकसित समजल्या जाणार्‍या SC प्रकारातील एका समाजघटकाने हा "सामाजिक वैचारिक प्रगल्भतेचा" पायंडा पाडावा हे विशेष !!! इतर सर्व समाजघटकांनी त्यांचा हा स्वाभिमानी आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर भारतात खर्‍या अर्थाने उर्जितावस्था यायला वेळ लागणार नाही. त्या बातमीत त्या समाजाच्या नेत्यांची उद्धृत केलेले खालील वाक्य वाचून कोणाही स्वाभिमानी भारतियाला त्यांच्याबद्दल अभिमान आणि आदर वाटल्याशिवाय राहणार नाही... In their words, “…that the community is seen as just a vote bank. And as we want upward mobility and progress, the group has decided to pull out of the SC list.” Devendra Kula Vellalars समाजाचे परत एकदा असंख्य आभार आणि अभिनंदन !!!

https://rightlog.in/2018/05/madrasa-rape-01/
In the aftermath of the Kathua rape case, we witnessed another phony outrage by the self-appointed moral guardians of society. However, none were as revolting as the placard carrying actors from Bollywood. When Bollywood did manage to muster its voice, it was only to malign an entire community and its religious symbols. One actress, who has named her son after a genocidal maniac who reveled in the sexual exploitation of women, was also seen carrying a placard. Another actress whose father can be seen beside Dawood, the dreaded underworld don, in pictures that were doing the rounds on social media, was also seen carrying a placard that appears to target the Hindu faith more than the actual perpetrators of the heinous crime. And there is a third one who felt reduced to female genitalia after watching Padmaavat. There is no outrage from their side, and considering their glorious track record, it will be worthless to expect anything from them.
भाषांतर: कठुआ येथील बलात्काराच्या घटनेनंतर, आपाल्याला स्वघोषित नितिमत्तेच्या रक्षकांचा एक लटका, दांभिक संताप बघायला मिळाला. तरी, फलकधारी बॉलिवूड अभिनेत्यांइतका उद्रेक कोणाचाच नव्हता. शेवटी बॉलिवूडकारांना जेव्हा आपली गर्जना करता आली तेव्हा ती केवळ एका विशीष्ट समुदायाचे प्रतिमाहनन करण्यासाठी नि त्याच्या धार्मिक चिन्हांचा अपमान करण्यासाठी होती. यात एक अभिनेत्री अशी होती जिने आपल्या मुलाचे नाव विकृत वंशविच्छेदकाच्यापाठी वा वासनांधापाठी ठेवलेले. दुसरीचा पिता दाऊद शेजारी दिसे. आणि तिसरीला राणी पद्मावतीची कथा पाहून आपण एक योनी उरलो आहोत (म्हणजे राणी = योनि) असे वाटलेले. त्यांचेकडून संताप व्यक्त झालेला नाही नि अतीत पाहता होणारही नाही.

In reply to by arunjoshi123

इतरांच्या नावानची इतकी चिंता करण्यापेक्षा स्वतःच्य पोरांना नरेंद्र देवेंद्र अर्जुन परशुराम नथुराम अशी सुंदर सुंदर नावे ठेवावीत.

In reply to by manguu@mail.com

इतरांना नावावरुन सल्ले देणार्यांनी , ईतरांच्या धर्मा बद्दल अर्वाच्च्य लिहीण्यापेक्षा स्वतःच नविन धारण केलेल्या ईस्लाम धर्माबद्दल लिहा !!

https://rightlog.in/2018/05/sikh-punjab-congress-01/ ============================
Twenty three chapters which include lessons on Sikh Gurus, their teachings, the struggle of the Sikhs against the Mughals, the Sikh empire including chapters on Sher-e-Punjab Maharaja Ranjit Singh, the Anglo-Sikh War are among the the deletions by the PSEB.
======================
Adding to the controversy, Professor Gurmeet Singh Sidhu, HoD, Religious studies, Punjabi University has stated that PSEB had omitted major parts of Sikh history and that the version present in the books was factually wrong and that there was a clear distortion of history. If this is the state of affairs in Punjab, where Sikhism was born and took shape, what can we expect the other states to be studying about Sikh history?
या वादंगात भर घालत, धर्म अभ्यासाचे प्राध्यापक श्री गुरमीत सिद्धू म्हणाले गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता. पंजाबात शिखांच्या इतिहासाची ही अवस्था आहे तर अन्यत्र काय होइल? ================

In reply to by arunjoshi123

या वादंगात भर घालत, धर्म अभ्यासाचे प्राध्यापक श्री गुरमीत सिद्धू म्हणाले गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता. पंजाबात शिखांच्या इतिहासाची ही अवस्था आहे तर अन्यत्र काय होइल?>> ==>> भावा नवनवीन साधने उपलब्ध झाली की इतिहासात बदल होऊ शकतो की ? गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता असे म्हणाऱ्या प्राध्यापकांनी पुरावे सादर करावेत आणि वादावर पडदा टाकावा. ==== यात मुघल आलेत म्हणून काही विवेचाना आली आहे का उजव्यांना आय मिन rightlog वाल्याना??

https://rightlog.in/2018/05/cambridge-analytica-congress-india-01/
काँग्रेस पक्षास भारतीय लोकांबद्दलची विविध स्रोतांमधून मिळालेली माहिती (चांगल्या प्रकारे) वापरून सहाय करणारी केंब्रिज अनालिटिका ही कंपनी दुर्दैवाने बंद पडली आहे. ===========================
While he doesn’t deny that his employers might have worked with other political parties as well, the Congress party was nonetheless their biggest and most trusted client in India.
(भारत देशाच्या विकासास अत्यावश्यक अशी ही) सेवा अन्य कोणी घेत असेल वा नसेल, काँग्रेस हे कंपनीचे सर्वात मोठे आणि खात्रीचे गिर्‍हाईक होते असं कंपनीचे अधिकारी म्हणतात.

In reply to by arunjoshi123

असेल नसेल नाही रे अरूण. सर्व पक्षांनी ह्या पद्धतीचा वापर केला आहे. Cambridge Analytica's Indian partner lists BJP, Congress, JD(U) in client list https://www.theweek.in/news/india/2018/03/21/cambridge-analytica-indian…

http://www.panchjanya.com/Encyc/2018/4/30/dharmo-main-dikhawati-samanat…
हमें समझना चाहिए कि हमारे मार्ग भिन्न होंगे। सभी एक ही मार्ग पर नहीं चल सकते, न ही एक ही धर्म का या तथाकथित 'शाश्वत मूल्यों' तक का पालन कर सकते हैं। नतीजतन, हमें एक-दूसरे के मार्गों का मूल्यांकन करने से, या जबरदस्ती उन समानताओं को ढूंढने से बचना चाहिए जो होती ही नहीं हैं। हमें भिन्नताओं का सम्मान करना सीखना होगा। यह कोई प्रतियोगिता नहीं है। हमें दूसरे धर्मों को केवल बर्दाश्त' ही नहीं करना चाहिए, उनका सम्मान भी करना चाहिए। मैं आपके मार्ग का सम्मान करता हूं और आप मेरे मार्ग का सम्मान करें (मगर जरूरी बात यह है: सम्मान दोनों ओर से होना चाहिए, किसी एक ओर से नहीं)।
भाषांतर - आपल्याला कळायला हवं कि आपले मार्ग भिन्न आहे. सर्व जण एकाच मार्गावर चालू शकत नाहीत आणि सर्व जण एकाच धर्माचे वा कोणा शाश्वत मूल्यांचे पालन करू शकत नाहीत. परिणामतः, आपण एकमेकांचे मूल्यमापन करणे वा ज्या मूळात नसतातच त्या समानता शोधणे हे प्रकार टाळले पाहिजेत. आपण विविधतांचा सन्मान करायला हवा. धर्मांत अशी कोणती स्पर्धा लागलेली नाही. आपण अन्य धर्मांना केवळ सहन करावे असे नव्हे तर त्याचा आदर केला पाहिजे. मी आपल्या मार्गाचा सन्मान करेन नि आपण माझ्या. एक मात्र आहे कि सन्मान दोन्ही बाजूंनी हवा, एकच नव्हे.

In reply to by arunjoshi123

खरे आहे पण हे सगळ्याना कळायला हवे- One may follow a different religion, different culture, philosophy, language and style of eating but everyone living in India is a Hindu, asserted the RSS chief Mohan Bhagwat http://www.thehindu.com/news/national/everyone-living-in-india-is-a-hin…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई आजकाल प्रशस्तीपत्रे देण्याच्या घाईत दिसताय. प्रत्येक जण आपापली प्रार्थना आणि जिवन पद्धती चालू ठेऊन स्वतःस हिंदू म्हणून घेऊ शकतो - सर्वांना हिंदू म्हटल्याने काही नुकसान अथवा अपायकारक होत नसावे- इतपत हिंदू शर्माची व्याख्या व्यापक आहे - अनलेस हिंदू म्हणण्या बद्दल बागुलबूवा उभाकरणे महत्वाचे असल्यास - असा बागूल बुवा उभा करण्याचे फायदे बागूलबूवा उभाकरनार्‍यांना मिळतात हे मान्य. भारतात राहणारे तेवढे हिंदू हि व्याख्या परदेशात जाणार्‍या / राहणार्‍या हिंदूंसाठी तापदायक आहे. भारतात राहणारे सर्व हिंदू म्हणवता येत असतील तर अमीष त्रिपाठींनी जे काय भाषण लिहिले ते पाय परदेशातील अन्य धर्मीयांसाठी ? हा एक विरोधाभास पांचजन्यकरांनी सोडवाव्यास हवा असे वाटते. आम्ही अजोंजी क्वोट केलेल्या त्या अमीश त्रिपाठींच्या विचारांबद्दल साशंकता खाली व्यक्त केली आहे. आडून वीषमतेचे समर्थनाची शक्यता हि सर्वांना हिंदू म्हणण्या पेक्षा गंभीर असावी. असो.

In reply to by manguu@mail.com

अ‍ॅडीषनल हिंदू हे विशेषण मिळाल्याने बागूलौवा उभे करण्या एवढे अंगाला भोके पडण्याचे कारण नसावे .

In reply to by माहितगार

I = ( H , M , C ......... ) I is a name of a set H , M, C are the elements. Element ≠ set. सादं सोप्पं आकरावीचं गणित हाये. ( म्हण्जे आमच्या काळात ११ वीला हुतं. आता ९-१० ला आलं असंल )

In reply to by arunjoshi123

अमीश त्रिपाठींची मांडणी प्रथम दर्शनी लाजवाब वाटली तरी , या भूमिके बाबत काही साशंकता वाटतात. बेसिकली ज्या मुल्यांना तथाकथित म्हणवल जाऊ शकत त्यांना शाश्वत म्हणवल जाऊ शकत काही? हि पहिली शंका. 'सर्व धर्म समान नसतात' या वरुन पुन्हा एकदा दिवाकरांच्या जातीभेदाचे आडून समर्थन करणार्‍या नाट्यच्छटेची आठवण आली. हि मांडणी हाताची पाची बोट एकसारखी नसतातच्या धर्तीवरची असते. या वर सर्वात मोठी आशंका या अर्ग्यूमेंटच्या आडून विषमता, विषतेची वागणूक , हिनत्वाची वागणुक , सुधारणांना विरोधकरणार्‍या शब्दपुजेचे समर्थन होणार नाही ना ही वाटते . सर्वात अडचणीची बाब सर्व धर्मिय धर्मांध हमसब भाई भाई म्हणतील आणि शब्दपुजेस बाजूस ठेऊन सुधारणावादी पाऊले उचलणार्‍यांना एकटे पाडतील हि यातील मोठी भिती वाटते.

#MeToo turmoil: 2018 Nobel Literature Prize postponed by a year सन २०१८ चा नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी न देता सन २०१९ मध्ये देण्याचे ठरले आहे. दुसर्‍या महायुद्धामुळे १९४३ साली असे घडले होते. त्यानंतरचा असा हा पहिला प्रसंग आहे. याबद्दल, पुरस्कारासाठी नाव/नावे निश्चित करणार्‍या Swedish Academy ने, जाहीर केलेले कारण : अ‍ॅकॅडेमीच्या सभासद/अधिकार्‍यांच्या अस्विकारार्ह कृतींपासून सावरायला आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी अ‍ॅकॅडेमीला काही वेळ आवश्यक आहे. या अस्विकारार्ह कृती म्हणजे अ‍ॅकॅडेमीच्या काही सभासद/अधिकार्‍यांची लैंगिक गैरकृत्ये आहेत. लैंगिक शोषणाविरुद्ध सद्या जगभर चाललेल्या #MeToo (पक्षी: माझ्यावरही लैंगिक अत्याचार झालेला/ले आहे/त, असे पिडितांनी उघडपणे सामाजिक माध्यमांत जाहीर करण्याच्या) मोहीमेमुळे जगभर उच्च्पदस्थ आणि ताकदवर लोकांनी (high and mighty) केलेली गैरकृत्ये मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. स्विडीश अ‍ॅकॅडेमीचे हे प्रकरण त्यापैकी एक आहे. त्या कृत्यांबद्दल अ‍ॅकॅडेमीच्या संबंधीत सदस्यांनी पश्चातापही व्यक्त न करता सारवासारव करण्याचे धोरण अवलंबिले आहे. अर्थातच त्याबद्दल, विशेषतः सर्वसाधारण स्विडिश जनतेत आणि एकंदरीत नोबेल पारितोषिकाशी संबंधित जगभरातील शास्त्रज्ञ/लेखक/संस्था/कार्यकर्ते/लेखक/इत्यांदींमध्ये प्रचंड रोष आहे. अ‍ॅकॅडेमीचे आजन्म सभासदत्व असलेल्या १८ पैकी (आत्तापर्यंत) ७ जणांनी राजिनामा दिला आहे. आंतरराष्ट्रिय स्तरावरच्या इतक्या मान्यवर संस्थेत स्वीडनची मानहानी करणारा गलिच्छ गैरप्रकार होऊनही, "परदेशी लोकांनी स्वीडनला भेट देऊ नये यासाठी" किंवा "स्विडन या देशाची नाचक्की करण्यासाठी", स्वीडनमध्ये अथवा जगभरात इतर कोठेही मोर्चे/लेख/मेणबत्ती मार्च/इत्यादी आयोजित केले गेलेले नाहीत. कितीही पुढारलेला देश असला तरी, स्वीडनला भारतापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे, यात वाद नाही ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सही पकडे है आप , डॉ साहब ! भारताची नाच्चक्की जगभरात करणारे भारतीयच आहेत हीच देशाची मोठी खंत आहे !! सोशल मिडियावर , हिदु लोकच हिंदु समाजावर काहीही माहीती न घेता गरळ ओकत स्वतः मोठ्या पुरोगामी असल्याचा आव आ णत असतात ! हल्लीच कठुआ रेप केस नंतर, बेंगळुरुत रहाणारी एक केरळची हिंदु स्त्री म्हणते की ती उबर किंवा ईतर भाड्याच्या गाड्यांवर हिंदु देवतांची चित्रे लावणार्या गाड्यातुन प्रवास करणार नाही कारण हिंदु लोक रेप करणार्यांचे समर्थन करतात ! हीच्या स्वतःच्या केरळ राज्यात रेप करणार्या गुन्हेगाराला मुस्लिम व कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिलेला त्या प्रकरणाबद्द्ल तीला विचारल तर तिला त्याबद्दल काहीही माहीती नव्हती. सवंग प्रसिध्दी साठी सोशल मिडीयावर काहीही लिहीण्याची सध्या फॅड आलेली आहे.

In reply to by डँबिस००७

परदेशात गेली ४ वर्षे पूर्वीचे पंतप्रधान , विरोधी पक्ष यांच्यावर टीका करत कुणीतरी फिरतय म्हणे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक , तुमच्या प्रतिसादातील मतितार्थाशी सहमत, या बाबत आधीच्या एका धायात भूमिका मांडून झाली आहे.
कितीही पुढारलेला देश असला तरी, स्वीडनला भारतापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे, यात वाद नाही !
हे वाक्य उपरोधाने लिहिले असल्यास ठिक पण ऑदरवाईज आपल्याला कदाचित वेगळ्या अर्थाने / पद्धतीने लिहायचे असावे म्हणून लक्ष वेधले .

In reply to by माहितगार

?! तो सगळा परिच्छेद एकत्रितपणे वाचला तर त्यात उपरोध सोडून इतर काही असेल असा संशय तरी कसा आला ?! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

:)))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

'पिंक' चित्रपट कर्त्यांना जगभरातुन कौतुकाचे मॅसेज आले होते, तसच चित्रपटात मांडलेली समस्या केवळ दिल्लीपुरती मर्यादीत नसुन सर्वत्र अनुभवायला मिळते असंही बर्‍याच जणांनी सांगीतलं त्यांना. विशेषतः स्वीडनमधुन बरच काहि ऐकायला मिळालं त्यांना.

https://www.thequint.com/news/india/baahubali-writer-vijayendra-prasad-…
KV Vijayendra Prasad, the writer behind blockbusters such as Baahubali: The Beginning, Baahubali: The Conclusion, Bajrangi Bhaijaan and Mersal is now busy scripting an ambitious film on the history and journey of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). बाहुबली या सिनेमाचे लेखन श्री विजयेंद्र हे आर एस एस वर एका सिनेमाची स्टोरी लिहित आहेत. संघाच्या प्रवासाची ती रोचक समरी असेल. ======================= एका मेधावाम समीक्षकाने सदर चित्रपटाची प्रि-स्क्रिप्ट स्टेजची रिव्हू केली आहे. ती इथे पाहायला मिळेल. https://www.dailyo.in/humour/film-rashtriya-swayamsevak-sangh-rss-bolly…

https://www.financialexpress.com/india-news/amu-jinnah-prohibitory-orde…
---------------------- हे चित्र उतरावले तर दुसरी फाळणी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी कोणी उरणार नाही ही साधी गोष्ट विरोधकांना समजत नाहीय.

In reply to by arunjoshi123

स्वार्थ आणि हित्संबंध देशाच्या हिता विरोधी सांभाळले गेले तर भारतीयांची देशभक्ती भक्कम राहील याची हमी देणे अवघड -त्यामुळे देशविरोधी भूमिका घेण्यासाठी जीनाच पाहिजेत असे काही नसावे - आणि तसे म्हटले तर पाकीस्तानी बांग्लादेशी शेवटी त्याच भारतीय रक्ताचे. पण तरीही फाळणी पुर्वी जरी जीनाम्चे चित्र लावले असले तरीही फाळणी नंतर तो सन्मान चालू ठेवावा हे उचित नाही . आणि उचित नसाण्याच्या गोष्टॉ मोजायच्या तर अल्पसंख्यत्वाच्या नावा खाली वेगळ्या शिक्षणाची चूल मांडणे ते वेगळ्या लिपी जोपासणे साशंकतेचे असावे. असो.

In reply to by arunjoshi123

हे चित्र उतरावले तर दुसरी फाळणी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी कोणी उरणार नाही ही साधी गोष्ट विरोधकांना समजत नाहीय.
खरोखर पोर्ट्रेट ,चित्र पाहून देश तोडायची प्रेरणा मिळते? अनेक देशवघातकांच्या घरी,गुन्हेगारांच्या गळ्यात साईबाबा,कुठलातरी स्वामी.. फोटो,लॉकेट्स असतात. त्यांना प्रेरणा कुठून मिळते?... असो. The University said portraits of all life members of the student union hang there. Jinnah, a founder member of the University Court, had also been given this honour before Partition. थोडक्यात ते पोर्ट्रेट पाकिस्तानचे संस्थाप़क म्हणून लावले नाही आहे. भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.> ==>> त्यांना फक्त पाकिस्तानी केक बिर्याणी चालते.

In reply to by विशुमित

केक बिर्यानी चालत नाय, पण देशातल सरकार उलथवायला पाकिस्तानकडेच मदत मागण , चीनच्या सुरक्षा अधिकार्यांची गुपचुप भेट घेण जरा जास्तच होत !!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अनेक देशवघातकांच्या घरी,गुन्हेगारांच्या गळ्यात साईबाबा,कुठलातरी स्वामी.. फोटो,लॉकेट्स असतात
पूज्य व्यक्ती , आध्यात्मिक व्यक्तीचे फोटो व सामाजिक कर्तुत्व असलेले व्यक्ती याची तुलना अप्रस्तुत वाटते.
भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.
आत्यंतिक राष्ट्रवाद! मग तो दाखवण्यात थोडं जास्त होतंय कधीकधी . पण विरोधक संधी बनवत आहेत . किंवा आलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करू पहात आहेत.

In reply to by उगा काहितरीच

विजय मल्ल्या,नीरव मोदी ह्यांना पकडून सरकार जेलमध्ये घालेल का? ते दोघे कोठे आहेत, काय करता आहेत हे सरकारलाही माहित आहे.मे २०१९ पर्यंत पकडून येथे आणले तर राष्ट्रवाद वगैरे म्हणण्याला अर्थ उरतो. ..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझ्यासारख्या सामान्य माणसाला; ज्याची यांना व यांच्यासारख्या सर्वांना कायद्याने शिक्षा व्हावी अशी साधी अपेक्षा आहे, पण स्वतः पकडून आणत नाही; त्याला राष्ट्रवाद नाही का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मे २०१९ पर्यंत पकडून येथे आणले तर राष्ट्रवाद वगैरे म्हणण्याला अर्थ उरतो. ..
हे एकच पॕरामीटर आहे का ? अजून पण अनेक कांगोरे असतील ना ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Jinnah, a founder member of the University Court, had also been given this honour before Partition.
१) बाकीच्यांच्या दहा चुकांमुळे प्रति पक्षाने केलेली अकरावी चूक चमर्थनीय असेलच असे नसते . २) ज्याचा आधी सत्कार केला गळ्यात ताईत घातला असा असा राम त्याच्या कृती अवैध ठरल्या नंतर कुणी त्याचा तरीही ताईत करुन घातला तर अभिव्यक्ती स्वातम्त्र्यात बसेल पण स्पृहणीय रहाणार नाही तसेच हे जीनाम्चे प्रकरण आहे , भले फाळणी पूर्वी तुम्ही त्याचा फोटो लावला असेल देशाच्या फाळणीच्या घृणास्पद कृतीनंतर त्याचा फोटो जपणे स्पृहणीय नाहीच पण त्या माणसाच्या कृतीने फाळणीच्या वेळी झालेली हिंसा नंतर झालेली युद्धे आणि स्वकियांशिच लढण्यावर होणार्‍या युद्ध सामग्रीवरचा खर्च पाहता अशा व्यक्तीचा फोटो अजूनही बाळगणे स्पष्टपणे सांगावयाचे झाल्यास निंदनीय आहे हे नक्की . ३) अर्थात या निंदेसाठी मी हिंसेचे समर्थन करणार नाही पण हा विषय पुन्हा पुन्हा आग्रहाने निंदा करण्या जोगा नक्कीच आहे.

In reply to by माहितगार

खरे आहे. मग नथुराम गोडसेचे जे उदात्तीकरण केले जाते तेही थांबवायला हवे. आत्ता आत्ता पर्यंत विकास्,डेवलप्मेंटची भाषा करणारे(व त्या दिशेने खरोखरीच प्रयत्न करणारे) पुन्हा ईतिहासाची उजळणी का करू लागले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, फक्त अलिगढ युनिव्हर्सिटी म्हणजे भारत नव्हे आणि तिथे निषेधाची भाषा करणारेच फक्त विकासाची भाषा वापरणारे आहेत असे नव्हे. उगाच सरसकटीकरण करून विकासाची आणि निषेधाची भाषा करणारे एकच आहेत दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न नको. ------------------------------------ प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच परत एकदा आझादीचे नारे लावायची संधी मिळाली, एएमयु ते जेनयु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

१) बाकीच्यांच्या दहा चुकांमुळे प्रति पक्षाने केलेली अकरावी चूक चमर्थनीय असेलच असे नसते . * जे निंदा जनक वाटते त्याची निंदा करावी.