साहित्य -
१वाटी बेसन
२मीरची चीरून
१०-१२ लसूण ठेचुन
१०-१२ पाने कढीपत्ता
२ चमचे कांदा लसूण मसाला
मीठ , तेल व फोडणीसाठी साहित्य अंदाजे
बेसनमध्यये पाणी व मीठ घालून खूप पातळ करावें. २-३ चमचे तेलात मीरची, कांदा व निम्मा लसुण घालावा
आता त्यात मेथीची पाने घालावी
आता थोडी हळद घालून बेसनाचे पाणी घालावे व झाकण ठेऊन मंद आचेवर १०-१२ मी शिजत ठेवावे. दुसरिकडे तडक्ययाची तयारी करावी
८-९ चमचे तेल घेऊन त्ययात जीरे मोहरि हिंग कढीपत्ता लसूण घालून चरचरित फोडणी करावी. सर्ववात शेवटी कांदालसुण मसाला घालावा
लगेच तयार पिठल्ययावर पसरावे
मेथी पिठलं तयार आहे

Taxonomy upgrade extras
वाचने
10115
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
झकास........
मनपूर्वप धन्यवाद
मस्त दिसतंय.
स्नेहांकीता
In reply to मस्त दिसतंय. by सस्नेह
छान.
छान.
छान!
पाकृ
जुई
In reply to पाकृ by जुइ
मेथी किती घ्यायची? साहित्यात
हो
In reply to मेथी किती घ्यायची? साहित्यात by एस
१)आम्ही पातळ पिठले करताना पीठ
थोड्या टंकण चुका झाल्यात.
हो कंजुसजी
माझ्या खरडीत चुका.