✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक विचार

द
दशानन यांनी
Mon, 03/09/2009 - 09:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2750 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

किति दूर

चिरोटा
Mon, 03/09/2009 - 10:23 नवीन
आपण भारतातच आहात की भारताच्याबाहेर? भारतातच असाल तर आपण पुस्तक प्रकाशकाकडुन मागवु शकता.
  • Log in or register to post comments

दिल्ली सोड

अवलिया
Mon, 03/09/2009 - 10:54 नवीन
दिल्ली सोड म्हाराष्ट्रात ये !!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

हा तर लै

दशानन
Mon, 03/09/2009 - 10:55 नवीन
हा तर लै भारी पर्याय आहे ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कधी येतोस...

अवलिया
Mon, 03/09/2009 - 10:56 नवीन
कधी येतोस... ? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अटकेपार

चिरोटा
Mon, 03/09/2009 - 11:12 नवीन
झेन्डा राजे लावत आहेत त्याना दिल्लितच राहुद्या की.
  • Log in or register to post comments

राजे

रामदास
Mon, 03/09/2009 - 12:07 नवीन
थोडक्याच वर्षात कळेल की अमुक तमुक पुस्तक वाचलंच पायजे असं काही नसतंय. मिळालं तर वाचावं नाही मिळालं तर तोपर्यंत दुसरं येतं ते मिळेल.
  • Log in or register to post comments

नाही भाउ

चिरोटा
Mon, 03/09/2009 - 12:27 नवीन
स्वामी,पानिपत वगैरे मी सहसा कोणाला देत नाही.प्रत्येक पुस्तक तसे चान्गलेच असते परन्तु काही पुस्तके वाचायचीच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

असंच काही नाही

विंजिनेर
Mon, 03/09/2009 - 15:29 नवीन
@राजे: उत्तम विचार आहे पण तडीस नेण्यामधे अंतर/देश आणि मुख्य म्हणजे ज्याला पुस्तक द्यायचे आहे त्या व्यक्तीच्या पुस्तक हाताळण्याविषयीचा विश्वास. अनेकवेळा पुस्तकांच्या देवाणघेवाणीमधे भरवशाच्या म्हशीला टोणगाच होतो. :) असो. @रामदासभौः एखाद्या पुस्तकाविषयी ऐकलं आणि जर ते वर्णन आवडलं तर ते पुस्तक मिळेपर्यंत मनाला चुटपूट लागून राहते(मिळाल्यावर हर्षवायु होतो तो भाग अलहिदा...). आणि खरी गंमत तर त्या पुस्तकाची पारायणं करण्यात येते - आणि ते म्हणजे नुसतं वाचनच नसतं. कित्येक वेळा माडगुळकरांच्या "माणदेशी माणसं" मधली फक्त रेखाटनं बघायला मी ते पुस्तक वर काढुन वाचलेलं आठवतंय. (हे बोलणं फारसं येडपटपणाचं वाटत नसावं नाहीतर लोकांनी "शोलेची" सीडी मिळाली नाही म्हणून नंतर आलेला "खुदागवाह"च बघितला नसता का ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

वाचा म्हणजे वाचाल

पाषाणभेद
Mon, 03/09/2009 - 13:16 नवीन
विचार चांगले आहेत. यात अनंत अडचणी आहेत. तरीही प्रयत्न करून पहावा. त्या पेक्षा ऑनलाईन - प्रकाशन कंपनीस भेटावे. वाचत रहा, काम करत रहा. अवांतरः एवढ्या कामातून वेळ मिळतो आणि तो आपण चांगल्या कामात घालवता. छान आहे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

हल्लि

चिरोटा
Mon, 03/09/2009 - 15:37 नवीन
एक वेब साइट वाचनात आली होती. ५/६ मोठ्या शहरान्मधे ग्रन्थालयातुन पुस्तके घरी मागवु शकता. पुस्तक नसेल तर ते विकत घेतात आणि घरपोच देतात.२/३ आठवडे पुस्तक ठेवता येते बहुतेक.१००/२०० रुपये महिना अशी काहितरि फी होती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा