Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३१

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 28/04/2018 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-… देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

वाचने 57852
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

भोपाळ: पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात विविध आखाड्यातील नागा साधूंनी जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध नोंदविला आहे. यादगार-ए-शहाजहाँनी पार्कमध्ये या साधुंनी जोरदार निदर्शने केली. नर्मदा सेवा यात्रेतील भ्रष्टाराचार चव्हाट्यावर आणू नये म्हणूनच शिवराज सिंह चौहान यांनी या पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याचा आरोप नागा साधूंनी केला आहे. स्वामी वैराग्यानंद गिरी यांनी या साधूंच्या या मोर्चाचं नेतृत्व केलं. या साधूंना मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत मोर्चा न्यायचा होता. पण त्यांना पोलिसांनी मध्येच अडविले. घोटाळ्याविरोधातील आवाज दाबण्यासाठीच साधुंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन गप्प बसविले असल्याचा आरोपही या साधुंनी केला. चौहान गेली १२ वर्ष मुख्यमंत्रीपदावर आहेत. या काळात त्यांना साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देता आला नाही, मग आताच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा का दिला?, असा सवाल करतानाच ६ कोटी वृक्षांचं रोपण करण्यात आल्याच्या सरकारच्या दाव्यावरही नागा साधूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. https://m.maharashtratimes.com/india-news/naga-sadhus-protest-against-m…

करदात्यांना गप्प करणे कठीण नाही, परंतू ह्या फुकट्यांना सांभाळणे किती अवघड आहे हे आता ह्यांना समजेल.

नेत्यापासून ते चाट्यापर्यंत सर्वांना खोटे फोटो टाकायची सवय लागली आहे. जसे की Feku

In reply to by कपिलमुनी

खरंतर तुमच्या वरील ट्रोलसदृश प्रतिसादाला उत्तर देण्यात फार हशील नाही असे मला वैयक्तिकरित्या वाटते, पण तुम्ही चुकीची माहिती सांगून नेमके काय सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात ते कळले नाही म्हणून प्रतिसाद द्यावासा वाटला. तुम्हाला नेमके कुणाला ट्रोल करायचे आहे? म्हणजे तुम्ही म्हणता तसं मोदींना फेकू सिद्ध करायचं आहे तर त्यांना टार्गेट ठेवून त्यांनी केलेले ट्विट, दावे वगैरे वापरा. भाजपला ट्रोल करायचे असेल तर त्यांनी अधिकृतरित्या केलेली ट्विट्स टाका. कोणीतरी ऐर्या गैरयाने भाजपच्या समर्थनार्थ काही टाकले असेल तर त्याला कोण उत्तर देईल? ======================== तुम्ही वर टाकलेले चित्र हा भाजप किंवा मोदींचा गोंधळ नसून पीआयबीचा गोंधळ आहे. त्यांनी त्यासाठी माफीही मागितली आहे शिवाय संबंधित मंत्रालयाने त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितले होते. अर्थात तुम्हाला हे माहिती नसेल असे नाही किंवा माहिती करून देण्यात रस नसेल. ======================== खाली विकिलिक्स बद्दल जे टाकले तेही असेच. भक्त काय करत आहेत त्याला सरकारने किंवा मोदींनी कशाला कंट्रोल करत बसावे, भक्तांनी/अंधभक्तांनी/द्वेष्ट्यांनी काय ट्रोल ट्रोल खेळायचे ते खेळावे. फारफार तर असले ट्विट्स जर भाजपचा कोणी अधिकृत नेता वापरत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. अर्थात अशी कारवाई कधी होत नसते जशी अलका लांबाच्या फेक सर्वे ट्विटवर झाली नव्हती. ====================== तुम्ही टाकताय तसले ट्विट्स सगळ्या पक्षांचे इथे या धाग्यावर सगळे टाकत बसले तर चर्चेच्या ऐवजी धुळवड होईल. अशी धुळवड खेळण्याचीच इच्छा असेलच तर वेगळा धागा कडेने इष्ट असे मलातरी वाचते.

In reply to by बिटाकाका

बिटाकाका , हे फोटो भाजप च्या गुरुजी सदृश प्रचारकांनी केलेले फेकू कामा बद्दल आहे. इथे गुरुजी तेच करत आहेत

In reply to by बिटाकाका

ताज्या घडामोडी हा कायम धुळवडीचा धागाच होतो... त्याशिवाय तुम्ही इतकं लिहिलं आहेच तर, PIB हि सरकारी संस्था आहे आणि सध्या जे सरकार आहे ते त्यासाठी उत्तरदायी आहे. PIB अधिकृत सरकारी बातम्या इतर मीडियालादेखील पुरवते. त्यामुळे आता जे काही घडलं ते त्यांचं ते बघून घेतील तिथे सरकारचा/मोदींचा संबंध नाही हि टेप कृपया वाजवू नका. काही चांगलं झालं कि लगेच मोदींच व्हिजन, प्रामाणिकपणा इत्यादी सुरु होत आणि काही चुकलं कि मग त्या खात्याचे अधिकारी, लोकांचा बेजबाबदारपणा, नाहीतर मग गेल्या ६० वर्षातील सरकार हेच मुद्दे असतात! कधीतरी जबाबदारी घ्यावी माणसाने! जबाबदारी वरून आठवलं इथे फेक फोटो टाकणाऱ्या अंधासमर्थकाने निदान ते टाकल्याची जबाबदारी तरी घेतली आहे का? का आपल्या सरकारच्या धोरणानुसार ढकलाढकली सुरु आहे?? "२०लाख" वेळा लोकांनी सांगून झालं असेल! :P बाकी http://www.pib.nic.in हि PIB ची वेबसाईट आहे. फ्रंट पेजवर स्लाईडसमध्ये मोदीसोडून देशातला एक तरी फोटो दिसतोय का सांगा!

In reply to by शब्दबम्बाळ

परत एकदा नीट वाचा प्रतिसाद. पीआयबी कि अजून कुठली संस्था सरकारी असल्याचा किंवा नसल्याचा काय संबंध इथे? कि मी तसा दावा केला आहे? ते चित्र जणू काही मोदींनी किंवा भाजपने टाकले आहे याच्या थाटात ट्रोलिंग साठी वापरले जातेय. त्यावर मी फक्त इतकेच सांगितले कि ती चूक पीआयबी ची आहे आणि त्यांनी माफी मागून ते चित्र मागे घेतले आहे. सरकारने हि यावर त्या संस्थेकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आता कुणीतरी ट्रोल करत आहे म्हणून म्हणून सरकारने यापेक्षा जास्त काय करणे अपेक्षित आहे तुम्हाला? --------------------------------- बरं त्याउपर जाऊन सिद्ध काय करायचेय तेही कळेना? कि असे एरियल इन्स्पेक्शन झाले नाही? कि मोदींना आवडेल तो व्हुव त्यांनी टाकायला लावला? त्यांना हवाई पाहणीत काय दिसले याचे ओरिजिनल फोटोही टाकले पीआयबी ने, ते पाहून घ्यावेत हवे तर. --------------------------------- फोटो एडिट करून टाकणे आणि चांगल्या गोष्टींचे व्हिजन याची तुलना करताय तुम्ही? शुभेच्छाच देऊ शकतो फक्त! -------------------------------- कोण कसली जबाबदारी घेत नाही, ढकलाढकली करतंय त्याची टेप माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणून का वाजवताय? थेट त्यांच्या कानात जाऊन वाजवाकी! उगाच सरसकटीकरण कशाला? मुद्द्यावर बोललं तर चर्चा होते, नाहीतर धुळवडीला हातभारच लागतो. -------------------------------- कावीळ झाली कि जग पिवळं दिसतं म्हणतात. पीआयबीच्या वेबसाईटवर पाहिलं मोठं बॅनर खेळाडूंच्या कौतुकसोहळ्याचं दिसत आहे. तसेही, पीआयबी च्या वेबसाईटवर २०१४ पर्यंत त्यावेळच्या पंतप्रधानच फोटो लागायचा आता आताच्या लागतोय. ------------------------------- असो....फेसबुकवरचे, भक्त/अंधभक्त/द्वेष्टे/अन्धद्वेष्टे/नास्तिक यांच्यासारखे फोटोज शोधणे/बनवणे, त्याला ट्रोलिंगसाठी वापरणे वगैरे फार अवघड नसावे. कोणाला मिपावर पण तसेच वावरायचे असेल तर त्याला कोण अडवणार. मुद्दे मांडणे अवघड काम असावे बहुतेक.

In reply to by कपिलमुनी

असा खरा आरसा दाखवला की ट्रोल गायब होतात . ट्रोल गायब झालेले नाहीत. इथे तुम्ही ट्रोलचा रतीब टाकताय की.

In a noteworthy development, all of India’s 597,464 inhabited villages have now joined the country’s mainline electricity supply network. It will be recalled that Prime Minister Narendra Modi had announced on August 15, 2015 that all unelectrified villages would get power over the next 1,000 days. ह्या कामाला पुर्वीच्या सरकारांना ६० वर्ष पुरी पडली नाहीत ती ह्या सरकारने १००० दिवसात पुर्ण केलेय !!

In reply to by डँबिस००७

सरकारचे अभिनंदन..
How does India define electrification? The government considers a village to be electrified if the number of households electrified is at least 10% and electricity is provided to public buildings including schools, health centres, dispensaries, community centres and village councils.
हे ही लक्षात ठेवलेले बरे असे ह्यांचे मत. http://www.bbc.com/news/world-asia-india-43946049

In reply to by डँबिस००७

वीज तयार होणारे प्रकल्प सुद्धा आता 4 वर्षात बांधून तयार झाले का ? सरकारला क्रेडिट नक्की द्या पण 60 वर्षात काही झाले नाही म्हणून गळा काढू नका. 60 वर्षात आपण अण्वस्त्रसज्ज देखील झालो हे विसरू नका

In reply to by कपिलमुनी

60 वर्षात आपण अण्वस्त्रसज्ज देखील झालो हे विसरू नका
चीनची कृपा. नाहीतरी नेहरूंच्या काळात आपण उत्तमपैकी टॉफीसज्ज होतो.

In reply to by डँबिस००७

*"97% villages electrified before PM Modi came to power": Twitterati ridicule PM on his 100% electrification claim* Prime Minister Narendra Modi on Sunday said that the mammoth task of electrifying every village in India has been accomplished. But many social media users weren’t as thrilled with his tweet and felt that it was a little misleading as it didn't divulge all the details. *"There was already 94% electrification of villages when Modi came to power. UPA took village electrification from 79% in 2004 to 94% in 2014.* NDA2 finished last 6% at the same rate as the UPA, approx 1.5% per year," economist Rupa Subramanya stated in a tweet. "So Modi government gets credit for closing the last 4% not 6%. Basically most villages in the country were already on the grid by the time Modi came to power but headlines and BJP friendly journos make it appear that most villages were not electrified before 2014," she added. http://www.timesnownews.com/amp/mirror-now/in-focus/article/97-villages…

ईथे लोक मॉर्फ फोटोच्या जवाबदारी बद्द्ल बोलत आहेत. जनतेच्या कल्याणाच ईथे कोणाला पडलेलच नाही. !!

Tewwt ट्विट चा दुवा सरकारने कोर्टात कबूल केले आहे की सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही आदेश दिले नव्हते . सरकार कडून लोकाना मिसलीड करण्यात आले आहे. दुवा

In reply to by कपिलमुनी

इथे सरकार तोंडघशी पडलाय मग गप्प बसले आहेत. सरकार सुद्धा चुकल्याचे कबूल करते , पण मिपावर चहा पेक्ष्या किटली गरम आणि फेकू पेक्षा भक्त गरम झालेत .

http://www.thehindu.com/news/national/6-year-old-rape-victim-dies-after… असिफासाठी मेणबत्ती मोर्चा काढणारे, निदर्शने करणारे, मोदींच्या परदेश दौ-यात निदर्शने करणारे, ट्विट करणारा पप्पू आणि अनेक सिनेकलाकार आता कोठे जाऊन लपले? अरे हो, विसरलोच. या प्रकरणातील बलात्कारी खुनी हा पुरोगाम्यांच्या लाडक्या शांतीधर्माचा आहे ना. मग तोंडाला चिकटपट्टी, कानात बोळे व डोळ्यांवर पट्टी येणारच, कारण हा पुरोगामी व निधर्मी गुन्हा आहे.

बलात्कारी आणि पीडितेचा धर्म बघायची सवय भाजपयाना आहे. दिल्ली मधल्या रेपमध्ये मुस्लिम मुलगा होता तेव्हा सगळयांनी निदर्शने करून संताप व्यक्त केला होता , तेव्हा काँग्रेस, भाजप , हिंदू, मुस्लिम असा विचार केला नव्हता. यात सुद्धा धर्म घुसडायला भाजप्यानी सुरुवात केली आहे.

In reply to by कपिलमुनी

हाहाहा!! बलात्कारासारख्या क्रूर घटनेवरसुद्धा सिलेक्टिव्ह प्रोटेस्ट (की नौटंकी?) करून आता तोंडावर पडून झालेय. मग अंधभक्तना आता आठवले की यात धर्म वगैरे असतो. हा प्रश्न भाजपला नाही, ज्यांनी "आय ऍम हिंदुस्तान" असे जाणिपूर्वक वापरायला सुरुवात केली त्यांना जाऊन विचारायला हवा.

सध्या b com , b a च्या परीक्षा संपल्या त्यावरून आठवले , इराणी बाईने तेव्हा डिग्री जॉईन केली असती आणि पास झाली असती तर आता खरी डिग्री असते तिच्याकडे ! बादवे खोटा फोटोशॉप करून डिग्री मिळत नाही , नाहीतर ते पण सर्टिफिकेट लावले असते. मा. पंप्रची डिग्री किंवा निकाल दाखवायला विद्यापीठ नाही म्हणताय असा वाचण्यात आले आहे . ख खो मोती जाणे

In reply to by श्रीगुरुजी

https://www.firstpost.com/india/delhi-court-dismisses-fake-degree-case-… दुवा In pursuance to the court's earlier direction, Delhi University had also submitted that the documents pertaining to Irani's BA course in 1996, as purportedly mentioned by her in an affidavit filed during 2004 Lok Sabha elections, were yet to be found. The court had on 20 November last year allowed the complainant's plea seeking direction to the officials of EC and DU to bring the records of Irani's qualifications after he said he was unable to place them before the court. PIL फेटाळली म्हणून डिग्री सापडली नाहीये. दुव्यात स्पष्ट लिहिला आहे की या बाईची डिग्री सापडत नाही. एक अर्ज केला की सगळा चार वर्षाचा transcript मिळते. बाकी केजरीवाल ने माफी मागितली ज्या दिवशी स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागायचे धाडस सगळ्या नेत्याकडे येईल तो सुदिन ! बादवे तुम्ही तर खोटी चित्रे टाकूनही माफी मागत नाही

In reply to by कपिलमुनी

New Delhi: In a relief to Smriti Irani, a Delhi court on Tuesday dismissed a complaint against her for allegedly giving false information on her educational qualification to the Election Commission, saying it was filed to "needlessly harass" her as she was a union minister. "The said delay could not be condoned as the complainant is not an aggrieved person, the complaint does not appear to have been filed for the vindication of the majesty of justice and maintenance of law and order, the complaint appears to have been filed to needlessly harass the proposed accused," the magistrate said. बाकी केजरीवाल ने माफी मागितली ज्या दिवशी स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागायचे धाडस सगळ्या नेत्याकडे येईल तो सुदिन ! एकदा नव्हे तर तब्बल ३३ वेळा आचरटपणा करून अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरून बेफाम व निराधार आरोप करायचे, प्राण गेला तरी माफी मागणार नाही अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करून महागडे वकील हायर करून न्यायालयात खेटे घालायचे, न्यायालयात समोरच्यावर अर्वाच्य आरोप करायचे, स्वतःच्या व्यक्तिगत खटल्याची कोट्यावधी रूपयांची फी सरकारी खजिन्यातून द्यायची आणि आता प्रकरण अंगाशी येऊन शिक्षा होणार हे स्पष्ट दिसायला लागताच माफी मागून मोकळे व्हायचे . . . हे धाडस नसून अत्यंत निर्ढावल्याचे व डांबरटपणाचे लक्षण आहे. बादवे तुम्ही तर खोटी चित्रे टाकूनही माफी मागत नाही खोटी आहेत हे ठरविले कोणी?

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या आख्या प्रतिसादात डिग्री कुठे दिसेना ! PIL डिसमिस केलि पण डिग्री नाही दाखवली.

In reply to by कपिलमुनी

मोठ्या पदावरील व्यक्तील त्रास देऊन ब्लॅकमेल व बदनाम करण्यासाठी मुद्दाम फाईल केलेल्या खोडसाळ पीआयएल कचर्‍यातच टाकायच्या असतात. न्यायालयाने योग्य तोच निर्णय घेतला. नुकतीच लोयांच्या मृत्युनंतर ३ वर्षानंतर जागे होऊन भाजपला त्रास देण्यासाठी मुद्दाम फाईल केलेली खोडसाळ पीआयएल न्यायालयाने अशीच कचर्‍याच्या डब्यात फेकून दिली हे वाचले असेलच.

In reply to by श्रीगुरुजी

दोन्ही केसेस्मध्ये त्यानी स्वताच वेगवेगळ्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ताळमेळ नव्हते, म्हणूनच जनहितासाठी सत्य बाहेर येण्यासाठी पी आय एल टाकली. बदनामी हेतु होता तर अटक का नाही केली तक्रारकर्त्याला ?

In reply to by manguu@mail.com

जनहित? LLRC . . . ते जनहित वगैरे नसून harassment आहे असा न्यायालयानेच निर्णय दिला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

इथे प्रत्येकाने खोटे म्हणाले आहे. आणि अभ्या सारखा अनुभवी माणसाने सांगितले आहे. खरे आहे असे कोणि म्हणाले असल्यास दाखवा . इथल्या इथे मतदान घेऊन टाका

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्याच प्रतिसादातिल खालील वाक्य आठवले.
अत्यंत निर्ढावल्याचे व डांबरटपणाचे लक्षण आहे.

In reply to by कपिलमुनी

कितीही खोटे आरोप करून गवगवा केला तरी न्यायालयात पितळ उघडे पडतेच. तुमच्या आदर्शाची आतापर्यंत ४ माफीपत्रे लिहून झालीत. अजून २९ शिल्लक आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या सारखे खोटे बोलून गिरे तो टांग उपर असे नाही. बाकी आमचे आदर्श असतील पण त्यांची लाल म्हणायची सक्ती आणि भक्ती नाही हे सुदैव ! तुम्ही खोटारडेपणा करुन माफी मागत नाही.

In reply to by कपिलमुनी

खोट्या आरोपांचा भडीमार करून प्रकरण अंगाशी आलं की कोरा चेहरा ठेवून माफी मागणा-यांचे अंधभक्त इथेही तेच करीत आहेत. चालू द्या.

In reply to by श्रीगुरुजी

स्वतः खरे असल्याचा एकतरी पुरावा आणू शकत नाही , मागच्या वेळी सुध्दा हे सिद्ध झाले होते. मला आणि सगळ्या मिपाला कळलं की तुम्ही ट्रोल आहात आणि खोटेपणा करताय . तुम्हाला कुठली पद्धतीने खरेबाहेबते सिद्ध करा आणि दाखवा.

In reply to by कपिलमुनी

यालाच म्हणतात केजरीवाल approach. एखाद्यावर बेफाम आरोप करायचे आणि त्यालाच ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायला सांगायचे. प्रकरण अगदीच गळ्याशी आलं तर माफीपत्र लिहून मोकळं व्हायचं. अर्थात केजरीवालांसारख्या भंपक व्यक्तीच्या अंधभक्ताकडून वेगळे काय दिसणार?

In reply to by श्रीगुरुजी

तुमची चूक सगळ्या मिपाला कळली आहे , दिवसेंदिवस विनोदी होत चालला आहात . फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत . तुम्ही खरेपणाचा पुरावा देऊ शकत नाही . आता तोंडघशी पडला आहात

In reply to by कपिलमुनी

फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत . तुम्ही सुद्धा सांगाल. असो. चालू देत केजरीवाल approach.

In reply to by श्रीगुरुजी

फेक फोटो टाकून बदनामी करायचा फेकू अप्रोच तुमचा आहे ! खोटारडेपणा सिद्ध झालाय . खाली चित्रगुप्त यांनी तुमचे पितळ उघडे पाडलं आहे. ज्यांना यातले कळते अशा दोन मिपा आयडी नी तुमचे फोटो खोटे म्हणाले आहेत. भाजपला पाठिंबा देणारे सुद्धा त्या फोटोला खोटे म्हणत आहेत. आता कुठपर्यंत हे खोटे रेटता हे बघायचे आहे. यातून भक्त लोक कुठल्या थराला जातात हे समजणार आहे.

In reply to by कपिलमुनी

हा प्रतिसाद वाचून तुमचं मागील प्रतिसादातील खालील वाक्य तंतोतंत खरं असल्याचं सिद्ध झालं. "फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत ."

In reply to by श्रीगुरुजी

तुमचा फेकू अप्रोच सुरू असेल तोवर त्याला विरोध चालू ठेवणारच ! त्याला केजरीवाल म्हणा किंवा रागां म्हणा. असले फोटोशॉप करून समाजमन कलुषित करणारे आहेत .

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या , चित्रगुप्त व इतर सर्व सदस्यांनी तुमची चोरी पकडली आहे , तिथे थातूरमातूर प्रतिसाद देऊन तुम्हाला वाटते की शेवटचा प्रतिसाद दिला म्हणजे तुमचे म्हणणे खरे नसते. उगा केजरीवालचे नाव घेऊन गोलपोस्ट बदलू नका. एकाचा एप्रोच तुम्हाला बायसड वाटेल पण इतरांना द्यायला तुम्हाला उत्तर नाही म्हणून फक्त इथेच लिहिताय .

In reply to by कपिलमुनी

केजरीवाल, आशुतोष, राघव चढ्ढा, संजय सिंह, कुमार विश्वास इ. मंडळी एकत्रित दुस-यावर आरोप करायची हे आठवलं.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.misalpav.com/comment/993261#comment-993261 श्रीगुरुजींनी ट्रोलिंग केलं आहे का तर हो, माझ्यामते जे केलं गेलं ते ट्रोलिंगच होतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. इथे बिटाकाकानी सुद्धा तुम्हाला ओळखला आहे . आता त्यांना काय म्हणणार ? केजरीवाल, आशुतोष, राघव चढ्ढा, संजय सिंह, कुमार विश्वास ?? आसारामला सपोर्ट वगैरे मुद्दा नव्हता पण सपोर्ट करायला मोर्फ केलेले धडधडीत खोटे फोटो वापरणे हा होता . आणि इथे समस्त मिपाकर एकत्र आले याचा आनंद होतोय . विरोध वैचारीक असावा , त्यसाठी पुरावे सुद्धा द्यावेत पण खोटे मोर्फ पुरावे टाकणार्‍याला इथे समर्थन मिळत नाही याचा आनंद आहे .

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही टाकलेले फोटो मॉर्फ आहेत हे कबूल करा मुद्द्दा तुम्हि टाकलेले फोटो एवढाच आहे त्याची चर्चा करा. बाकि कोण बायस्ड आहे ते कशाला चघळत आहात ? चिमटीत सापडल्यावर दुसर्‍यांचा ट्रोलिंग वात्ते का ?

In reply to by श्रीगुरुजी

हा २०० व प्रतिसाद काही कामाला येतोय का बघू! फारच बेक्कार दिसतंय हो, एवढं गुऱ्हाळ घालून पण दोघांनाही दम लागला नाही अजून? मोबाईल वर तर प्रतिसाद पण दिसत नाहीये हा! बास करा कि राव! काहीतरी चांगले मुद्दे घेऊन वादविवाद चर्चा करा!

In reply to by बिटाकाका

महत्वाची सूचना बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्यं हे एका पक्ष विशेष बाबत कायम लिहीतात. ते तसे लिहून थांबत नाहीत तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता. अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अश्या सर्व सदस्यांनी ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करने थांबवावे अन्यथा कुठल्याही पुर्वसुचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठराविक विचारसरणीचे समर्थक नाही. येथे मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या लोकांना एकत्रित येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे यासाठी हा प्रयत्न आहे. आपणासर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी अशी अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हा हा हा... कहर आहात राव गुर्जी... हे म्हणजे आधी मी पास झालो म्हणून मित्रांना सांगायचे आणि मित्रांनी मग अजून त्याच वर्गात का बसतोस? असं विचारलं की तुम्ही मी नापास झाल्याचे पुरावे द्या म्हणायचं असं झालं. असो, स्वतःची चुक (अगदी ट्रिवीअल होती खरंतर, चुकून टाकले म्हटला असतात सहज सोडलं असतं लोकांनी) मान्य करायचा साधा दिलदारपणा तुमच्याकडे नाही हे या धाग्याने सिद्ध केलं.

दोन फोटो... त्यांचा उपयोग काय? तर दोघांचा फोटोअनालिसिस करायचा. मंजे लुमेन पर स्क्वे. मी. त्यावरून कळणार उजेड कशात जास्त आहे आणि नक्की किती जास्त आहे व्हवलाल्यात का काई एमाराय कनेक्ट?

In reply to by arunjoshi123

एखाद्या एरियात किती ल्युमेन उजेड आहे, हे बघायला ते ल्युमेनवाले मशीन त्या एरियात नेऊन मोजावे लागेल ना? का नुस्त्या फोटोवरुन ल्युमेन कळते? ( हे म्हणजे वजनाच्या मशीनवर फोटॉ ठेऊन माणसाचे वजन बघण्यागत होईल ना भाऊ ? बायोलोजीवाल्यांचे फिजिक्स कच्चे असते, पण इतकेही कच्चे नका मानू .. की ही रिसेंट डेवलपमेंट आहे ? )

लखनऊ: गोरखपूरमधील बीआरडी ऑक्सिजन कांडप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. कफील खान यांना मोठा दिलासा दिला आहे. कफील खान यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा कोणताच पुरावा आढळला नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. गेल्यावर्षी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं ३० हून अधिक मुलं ठार झाली होती. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन डॉ. कफिल खान यांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठ महिन्यांपासून ते कैदेत होते. मात्र त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने खान यांना जामीन देण्यात आला होता. शनिवारी गोरखपूर तुरुंगातून त्यांची मुक्तता करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी आणि रुग्णांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'खान हे वैद्यकीय सेवा करणारे आहेत. ते सरकारी नोकर असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही,' असं न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना नमूद केलं आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/gorakhpur-tragedy-hc… b

काफिल खान जेल च्या बाहेर आला तर ह्यांची खुशी ओसंडुन वहाते आहे !! फक्त जामिन मिळाला आहे !! ह्यांनी क्लीन चीट देऊन सुद्धा टाकली !!

In reply to by डँबिस००७

ते खान असोत नाही तर कोणीही असोत, त्यांच्याविरुद्ध विचहंटिंग केली जात नाही हे पाहायला हवे. न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे आणि याचा आनंद असायलाच हवा.

कोन्ते खरे कोन्ते खोटे त्मीच ठरवा. . .. ...