नुकतेच हे चित्र फेसबुकवर माझ्या कालरेषेवर पहायला मिळाले आणि मनात एक विचार आला.
शेतकरी आत्महत्त्यासाठी कायम सरकारने उपाय योजावेत यासाठी सरकारवर दबाव आणला जातो. सरकारला या दबावाला झुकावे पण लागते. पण कुणाच्या हे लक्षात कसे येत नाही की देवस्थानांकडे सडत असलेली संपत्ती काही प्रमाणात जरी बाहेर पडली तरी शेतकरी आत्महत्त्यांचा प्रश्न बर्याच प्रमाणात सोडवता येईल.
चित्रपट अभिनेते जसे शेतकर्यासाठी पुढे आलेले दिसतात तसे या देवस्थानांनी पुढाकार घेतलेला दिसत नाही. सर्वात करूण विनोद असा की सचिन तेंडूलकरच्या भारतरत्नसाठी सरकारवर दबाव टाकायला जनता एकत्र येते. पण देवस्थाने आणि धार्मिक संस्थाना त्यांचे खजिने खुले करायला लावण्यासाठी भारतीय पुढे येत नाहीत.
याद्या
6997
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
बाब्बौ
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र?
त्यावर देवस्थानांची संपत्ती
जनतेने असा दबाव आणु नये, आणी सरकारने ही असे काही करु नये.
In reply to त्यावर देवस्थानांची संपत्ती by युयुत्सु
चित्र दिसत नाही.
असा पैसा देशाच्या विकासासाठी
देशाच्या विकासासाठी आपण विविध
In reply to असा पैसा देशाच्या विकासासाठी by प्रकाश घाटपांडे
शेतकऱ्याच्या आत्महत्या या
yet the latter hogs the headlines.
https://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/farmer-agitations-reflect-clout-more-than-distress/ हे स्वामिनाथन अय्यर काही भाजप संघीय वगैरे नाहीत तर काँग्रेसी आहेत वर नास्तिक आहेत आणि आपल्या लाडक्या मोदीद्वेष्ट्या मणिशंकर अय्यर यांचे सख्खे भाऊच आहेत. म्हणजे "तसा" पूर्वग्रह ठेवायचे कारण नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल वस्तुस्थिती लिहिली तर असंवेदनशील शहरी मनोवृत्तीचे इ इ लेबले लगेच लावली जातात. आणि आपण देवस्थानांचा पैसा विकासाच्या ऐवजी शेतीचे कर्ज माफ करायला निघालो आहोत. म्हणजे पहा आपण सर्व लोककिती सहज
पत्रकारांच्या अजेंड्याला"बळी"
पडतो आहोत.धन्यवाद
In reply to शेतकऱ्याच्या आत्महत्या या by सुबोध खरे
अगदी सहमत आहे. बर्याचदा
In reply to शेतकऱ्याच्या आत्महत्या या by सुबोध खरे
बिलकूल नको. उलट सुजाण सामान्य
थोडक्यात सरकारने आधुनिक रॉबीन
"कोणीही कायदेशीरपणे जमवलेली
In reply to थोडक्यात सरकारने आधुनिक रॉबीन by डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
In reply to थोडक्यात सरकारने आधुनिक रॉबीन by डॉ सुहास म्हात्रे
त्या सुमारास वृत्तपत्रातील
In reply to सहमत. by अभिजीत अवलिया
तुकडे तुकडे
मी चुकून अजो वाचल. :)
In reply to तुकडे तुकडे by manguu@mail.com
सरकार
चित्रपट अभिनेते जसे शेतकर्
केवळ शेतकऱ्यांना मदत केली
http://www.dnaindia.com