✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी साईट्सना भेट द्या.

व
वडापाव यांनी
Fri, 02/08/2008 - 14:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11874 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

म
माझी दुनिया Fri, 02/08/2008 - 14:47 नवीन

धन्यवाद

काही नवीन संकेतस्थळं कळली
  • Log in or register to post comments
व
वडापाव Fri, 02/08/2008 - 14:53 नवीन

साईट्स स्वतः शोधाव्या लागतील

आदरणीय वाचकहो, सप्रेम नमस्कार. या काथ्याकुटात एक सोय नाही. वर दिलेल्या साईट्सच्या नावांवर क्लिक करून त्या साईट्स उघड्णार नाहीत. त्या उघडण्यासाठी या साईट्सची नावे आपल्याला टाईप करावी लागतील. गैरसोयीसाठी क्षमा असावी. आपला नम्र, पाणी पुरी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 18:40 नवीन

छान..

पाणिपुरीताई, नविन साईट्स समजल्या. धन्यवाद. अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना... तेवढंच बरं वाटतं वाचायला.. :)) - प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 00:01 नवीन

प्राजू,

अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना... प्राजू, मिपाबद्दलची तुझी आपुलकी मी समजू शकतो, परंतु पाणीपुरींनी ही माहिती मिपावर दिली आहे यातच सगळे आले! :) अवांतर - पाणीपुरी लिहितात, सध्या मिसळपावासारख्या कित्येक विविध प्रकारच्या साईट्स इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. या वाक्यातल्या 'मिसळपावासारख्या कित्येक' या शब्दांना माझा किंचितसा व्यक्तिश: आक्षेप आहे! :) मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! असो, सर्व मराठी संस्थळांना मिपाच्या शुभेच्छा! आपला, (मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
छ
छोटा डॉन Sat, 02/09/2008 - 10:03 नवीन

पटलं बरका तात्या .....

"मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! " हा हा हा ........... अगदी खरच पटलं बर तात्या .... मिपा. ला तोड नाही , कुठे "त्या "वरणभाताच्या, बुळबुळीत भेंडीच्या भाजीसारख्या साईट्स आणि कुठे "मिपा" चा झणझणीत , झटका देणारा तडका ..... [मिसळीची झटका देणारी 'तर्री' आवडणारा ] छोटा डॉन ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/09/2008 - 18:40 नवीन

सहमत

मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! " १००% सहमत !!!! आमी जालाची ओळख झाल्यापासून लै भटकलो, भटकून राह्यलो. पर मिसळपाव ते मिसळपाव. :) मिसळपावचा येडा प्रा.डॊ....... ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
वडापाव Sun, 02/10/2008 - 14:43 नवीन

ताई म्हणू नका हो

प्राजुताई, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण मी ताई नसून दादा आहे. आपला नम्र, पाणी पुरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
वरदा Fri, 02/08/2008 - 19:55 नवीन

ह्यात

बर्‍याच साईट नाहीयेत्...मायबोली नाहीये. राम राम पाव्हणं अशीही एक साईट आहे...आणि अजुन चिकार्...पण मी म्हणते पाणिपुरीताई अहो गूगल आहे की ह्या कामाला तुम्ही कशाला त्रास घेतलात?
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2008 - 20:18 नवीन

अहो एक

अहो एक छोटेसे रोपटे आमचे देखील आहे http://mazeshabd.ekbhasha.com , प्रेमाने आम्ही पाणी देऊन वाढवत आहे, जरा तुमचा देखील हातभार लावत जा येथे देखील... बाकी गुगल असताना हा प्रपंच कश्यासाठी ? गुगल मध्ये मराठीतून शोध घ्या शेकडो साईट भेटतील (बाय द वे.. साईटसाठी संकेतस्थळ / संस्थळ हे शब्द मराठी भाषेत रुजू झाले आहेत ह्याची नोंद असावी) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/08/2008 - 20:21 नवीन

हो हो लक्षात ठेवेन

आता मराठी सकेतस्थळ म्हणेन्...आणि हो मीही आहे तुमच्या माझे शब्द ची सदस्य...खूप सुंदर संकेतस्थळ आहे....
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 02/09/2008 - 00:04 नवीन

तात्या

१००% अनुमोदन.....
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:17 नवीन

'यासम .....

ही' हे पटले. माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दीपा॑जली Mon, 02/11/2008 - 06:13 नवीन

मराठी गाण्या॑साठी ...

मराठी गाण्या॑साठी काही संकेतस्थळ आहेत.. माझाFM.com, dhingana.com, musicindiaonline.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/11/2008 - 09:14 नवीन

मराठी

मराठी सिनेमा साठी.. www.apalimarathi.com www.bigflicks.com या संकेतस्थळांवर मराठी सिनेमा, नाटक, गाणी, कथाकथन, आणखी बरेच काही ऐकता- पाहता येईल. - प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 02/11/2008 - 17:51 नवीन

अरे वा

प्राजु मला दुसरी साईट माहीत नव्हती...थँक्यू..
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 02/14/2008 - 14:33 नवीन

मी मराठी !

या काथ्याकूटाबद्दल धन्यवाद. ज्ञानात खुपच भर पडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा