✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्त्रीत्वदिना निमित्ताने...

अ
अजय भागवत यांनी
Sun, 03/08/2009 - 01:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2074 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

त्याच

अजय भागवत
Sun, 03/08/2009 - 02:15 नवीन
त्याच प्रमाणे हे ही वाचा: http://www.un.org/cyberschoolbus/womensday/pages/why_content.asp
  • Log in or register to post comments

मस्त !

लिखाळ
Sun, 03/08/2009 - 02:32 नवीन
मस्त ! डॉक्टर पुरुष असेल असेच मनात होते.. (वातावरण आणि आजवरचा अनुभव दुर्लक्षित करुन मते बनवावी कशी?) तुम्ही सांगीतलेल्या संकेतस्थळालासुद्धा भेट दिली.. त्यांची कल्पना आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

असेच

घाटावरचे भट
Sun, 03/08/2009 - 03:04 नवीन
असेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

"वातावरण

अजय भागवत
Sun, 03/08/2009 - 07:21 नवीन
"वातावरण आणि आजवरचा अनुभव दुर्लक्षित करुन मते बनवावी कशी?" ह्याबद्दल नंतर लिहीन...तुम्ही इतका योग्य प्रश्न विचारला आहे की बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

उत्तम

मृदुला
Sun, 03/08/2009 - 03:39 नवीन
उत्तम लेख. आवडला. दिलेले दुवे बघते.
  • Log in or register to post comments

अति उत्तम लेख !!!

अडाणि
Sun, 03/08/2009 - 05:38 नवीन
सोबत दीलेले दुवेपण पाहीले... काही टेस्ट पण करून पाहील्या... सुंदर आहे प्रोजेक्ट्ची कल्पना... आणि हो त्याचे रीझल्ट्पण पटले... मला वाटते ईतर धाग्यांमधे आरक्षणावर आपले मौलीक मत मांडणार्‍यांनी ह्या दुव्यावर जावून एक टेस्ट घेतली पाहीजे (तिथे बाकी विषयांबरोबर 'जात' हा पण विषय आहे...) अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

छान लेख.

स्वाती२
Sun, 03/08/2009 - 19:13 नवीन
छान लेख. प्रोजेक्ट मधल्या टेस्ट पटतात. >> "वातावरण आणि आजवरचा अनुभव दुर्लक्षित करुन मते बनवावी कशी?" यावर लवकर लेख येऊदे. बरेचदा माझे घोडे इथेच अडते. कळ्ते पण वळत नाही.
  • Log in or register to post comments

नक्की

अजय भागवत
Sun, 03/08/2009 - 20:40 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा