स्टॅन्ड अप कॉमेडी.
नमस्कार मिपाकरांनो..
तर झालं असं की, एक-दीड महिन्यापूर्वी होळीच्या दिवशी कंपनीत एक छोटासा कार्यक्रम झाला. होळीचे गाणे म्हणणे, शेरोशायरी वगैरे वगैरे..तिथं अचानकच अस्मादिकांना स्फुरण चढलं. आणि ताबडतोब माईक हातात घेऊन स्टॅन्ड अप कॉमेडी सारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. माझ्याच लिखाणातला काही भाग वापरून मी साधारण पंधरा मिनिटाचा कार्यक्रम केला. साधारण सत्तर-ऐंशी लोकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. बऱ्याच लोकांनी नंतर भेटून असे आणखी कार्यक्रम करण्याचा सल्ला दिला.
मग थोडी चौकशी केल्यावर या क्षेत्रात येण्यासाठी आधी ओपन माईक प्रकारात प्रॅक्टिस करावी असे कळले. ओपन माईक म्हणजे शहरातल्या कॅफे,रेस्टॉरंट वगैरे ठिकाणी काही छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. तिथल्या प्रेक्षकांसमोर जाऊन पाच-सात मिनिटाचे परफॉर्मन्स असतात. यासाठी कुठलेही शुल्क दिले-घेतले जात नाही. थोडी शोधाशोध केल्यावर,मागल्या आठवड्यात एका ओपन माईक मध्ये सादरीकरण केले. तिथेही प्रतिसाद चांगला मिळाला. पण दुर्दैवाने मी राहत असलेल्या नागपुरात असे कार्यक्रम फार कमी होतात.
याविषयी मिपाकरांचे थोडे मार्गदर्शन हवे आहे.
१. स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार करण्यासाठी आपणच ओपन माईक करावेत का? एका ओपन माईकचा साधारण खर्च पाच हजार असतो. त्यात कॅफेचं भाडं, साउंड सिस्टिमचा खर्च वगैरे येतो.
२. ओपन माईक मध्ये सुरवातीला प्रेक्षक गोळा करण्यासाठी काय करता येईल?
३. या प्रकारात अडल्ट आणि ड्युअल मिनिंग जोक्स जास्त प्रचलित आहेत. त्यांना प्रतिसादही चांगलाच मिळतो. पण स्टेजवर या प्रकारचा विनोद करण्यास मी इच्छुक नाही. याविषयी काय करावे?
४. स्वतः:चे व्हिडियो तयार करून नेटवर अपलोड करावे का? यासाठी कोणी तांत्रिक मदत करू शकत असल्यास उत्तम.
याद्या
12178
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
आकाशवाणी?
इव्हेंट मॅनेजमेंट
In reply to आकाशवाणी? by पैसा
लैच भारी चिनारभाव
धन्यवाद अभ्या भौ..
In reply to लैच भारी चिनारभाव by अभ्या..
भाडीपा वाल्यांनी SMS (सिक्रेट
आणि हो, भाडीपा करिता सारंग
In reply to भाडीपा वाल्यांनी SMS (सिक्रेट by पिलीयन रायडर
धन्यवाद पिरातै..
In reply to आणि हो, भाडीपा करिता सारंग by पिलीयन रायडर
आमचे दोन पैसे
धन्यवाद वांड भौ..
In reply to आमचे दोन पैसे by जेम्स वांड
भरभरून शुभेच्छा!
In reply to धन्यवाद वांड भौ.. by चिनार
अतुल खत्री आणि झाकीर खान हे
In reply to भरभरून शुभेच्छा! by जेम्स वांड
झाकीर
In reply to अतुल खत्री आणि झाकीर खान हे by चिनार
हो अगदी आपल्यातला वाटतो तो..
In reply to झाकीर by जेम्स वांड
++११११
In reply to अतुल खत्री आणि झाकीर खान हे by चिनार
कुणाल कामरा
In reply to ++११११ by पुंबा
हो..
In reply to कुणाल कामरा by जेम्स वांड
अश्लील जोक हे मुळात वाईट
In reply to आमचे दोन पैसे by जेम्स वांड
अगदी हसवलंच पाहिजे असं काही
आधी सिद्धी मग प्रसिद्धी
धन्यवाद चित्रगुप्तजी ..तुम्ही
In reply to आधी सिद्धी मग प्रसिद्धी by चित्रगुप्त
+१००
In reply to आधी सिद्धी मग प्रसिद्धी by चित्रगुप्त
मला या विषयातील फारसे माहीत
तुम्हाला आतापर्यंत जिथे
भरपूर शुभेच्छा. स्टँडअप
आमचे चार शब्द...
धन्यवाद..दोन-दोन मिनिटाच्या
In reply to आमचे चार शब्द... by अर्धवटराव
कलेच्या क्षेत्रात आम्ही नापास
+ १
In reply to कलेच्या क्षेत्रात आम्ही नापास by सुबोध खरे
मा
स्टॅन्ड अप कॉमेडीच्या
हेच घरी ओडिओ रेकॅार्ड करा,
हे काय आहे?
In reply to हेच घरी ओडिओ रेकॅार्ड करा, by कंजूस
क्लिप - ओडिओ शेअरिंग साइट,