मी सारस्वत बॅंकेतून नेट बॅंकिंग द्वारे पुणे महानगरपालिकेचा प्रॊपर्टी टॆक्स हा दिनांक १ एप्रिल रोजी भरला. पण बॅंकेच्या स्टेटमेंट मधे तो ३१ मार्च रोजी डेबीट पडला. हे कसे काय झाले. मी बॅंकेला या बाबत ईमेलद्वारे विचारणा केली आहे त्यांचे अद्याप उत्तर आले नाही. ही बॅंकींग प्रणाली मधील तांत्रिक चूक असावी असे मला वाटते पण यातून सिस्टिमच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न निर्माण होतो. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपते. मी भरलेला टॆक्स हा नवीन आर्थिक वर्षात होता. पण तो स्टेटमेंट मधे सरत्या आर्थिक वर्षात दाखवतो आहे. ही चूक कितपत गंभीर आहे? बॅंकेच्या घोटाळ्यांमुळे हल्ली बॅंकेकड पहाण्याचा दृष्टीकोण हा संशयी झाला आहे. जाणकारांच्या दृष्टीने यात काही गफला तर नाही ना?
वाचने
7558
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> ३१ मार्चला आर्थिक वर्ष
त्याच दिवशी मी अॅक्सेस
In reply to >>> ३१ मार्चला आर्थिक वर्ष by श्रीगुरुजी
सहज माहिती झाली म्हणून
In reply to त्याच दिवशी मी अॅक्सेस by प्रकाश घाटपांडे
रविवारी केलेल्या transactions
गंभीर असो नसो. बँकेला पत्र
भारतात सर्वर आहेत का?
ते माहित नाही. आपल्या बँकेचा
In reply to भारतात सर्वर आहेत का? by कंजूस
भारतातच आहेत मुंबईमधे
In reply to ते माहित नाही. आपल्या बँकेचा by प्रकाश घाटपांडे
या अॅप्समध्ये पाहता येते
In reply to ते माहित नाही. आपल्या बँकेचा by प्रकाश घाटपांडे
नाही.
In reply to या अॅप्समध्ये पाहता येते by कंजूस
+१ वेगवेगळे सर्वर्स
In reply to नाही. by गवि
शिवाय बैंक्सबाबत DR सर्वरही
In reply to +१ वेगवेगळे सर्वर्स by सुनील
आपल्या मिपाचा सर्वर --
In reply to +१ वेगवेगळे सर्वर्स by सुनील
हे सर्व्हर
In reply to आपल्या मिपाचा सर्वर -- by कंजूस
नेट बँकिंग साइटवरून आणि। कधी
चूक गंभीर म्हणता येणार नाही
छान
मलाही तसेच वाटले होते. की
In reply to छान by manguu@mail.com
घोटाळा नाही
प्रॉपर्टी टॅक्स पावतीवर मात्र
In reply to घोटाळा नाही by पैसा
मग ती १ तारीखही तुम्ही कन्सिडर करु शकाल.
In reply to प्रॉपर्टी टॅक्स पावतीवर मात्र by प्रकाश घाटपांडे
म्हणजे फिजिकल पासबुक प्रिंट
In reply to मग ती १ तारीखही तुम्ही कन्सिडर करु शकाल. by manguu@mail.com
इयर एण्ड