Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 03/07/2009 - 18:33
  • Log in or register to post comments
  • 7049 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 03/07/2009 - 18:38

Permalink

छान!!!

मास्तर तुमच्या या धाग्याची वाटच बघत होतो. पुस्तक वाचण्याची उत्कंठा वाढली आहे. पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की वाचणार. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 03/07/2009 - 21:55

In reply to छान!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

अगदी असेच म्हणतो. परीक्षणाची वाट पाहत होतोच. आता वाचायच्या यादीत या पुस्तकाचे नाव टाकले आहे. ओळख फार छान झाली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 03/07/2009 - 18:39

Permalink

मास्तर

परिक्षण ए१ झाले आहे. वाचलेच पाहीजे असे.
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Sat, 03/07/2009 - 21:51

Permalink

उत्तम

उत्तम परिक्षण...मायबोलीवरुन ऑर्डर केलं तर अमेरिकेत किती दिवसात पोहोचेल याची कुणाला कल्पना आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 03/08/2009 - 00:39

In reply to उत्तम by टिउ

Permalink

पुस्तक घेण्यासाठी अजून एक दुवा..

Sales Enquiry for the book in North Americ श्री. मोहन रानडे इ पत्ता neelamvdo@comcast.net ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Sun, 03/08/2009 - 01:25

In reply to पुस्तक घेण्यासाठी अजून एक दुवा.. by भडकमकर मास्तर

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 03/08/2009 - 00:40

Permalink

थोडक्यात

थोडक्यात चुकवू नये असं हे पुस्तक आहे. जरूर वाचा. यस सर! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 03/08/2009 - 00:57

Permalink

अरे वा मास्तर

अतिशय संयत शब्दात सुरेख परीक्षण लिहिले आहे! कोणत्याही निष्कर्शाप्रत लेखिका जशी पोचत नाही असे तुम्ही लिहिले आहे तसेच तुम्हाला काय वाटले तेवढे बोलून बाकी वाचकांवर सोडून देण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. परीक्षणाचे हे यश आहे असे मी मानतो. पुस्तकाबद्दल ऐकून आहे पण तुमच्या परीक्षणाने नक्कीच वाचायची इच्छा बळावली! यादीत समाविष्ट केले आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on गुरुवार, 11/05/2009 - 15:59

In reply to अरे वा मास्तर by चतुरंग

Permalink

++१

अतिशय संयत शब्दात सुरेख परीक्षण लिहिले आहे! कोणत्याही निष्कर्शाप्रत लेखिका जशी पोचत नाही असे तुम्ही लिहिले आहे तसेच तुम्हाला काय वाटले तेवढे बोलून बाकी वाचकांवर सोडून देण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. परीक्षणाचे हे यश आहे असे मी मानतो. पुस्तकाबद्दल ऐकून आहे पण तुमच्या परीक्षणाने नक्कीच वाचायची इच्छा बळावली! रंगाशेठशी १०१% सहमत. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on गुरुवार, 11/05/2009 - 17:22

Permalink

इतके दिवस

इतके दिवस हे पुस्तक वाचले नव्हते. आमच्या आधी इथे आलेल्या लोकांच्या कहाण्या तशाही ऐकलेल्या. त्यामुळे मुद्दाम पुस्तक मिळवून वाचावे असे वाटले नाही. पण प्राजूचे आणि तुमचे या पुस्तकावरचे परिक्षण वाचून आता वाचावेसे वाटायला लागलेय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com