लेख वाचुन काय आणि किती प्रतिक्रिया देऊ ह्याच विचारात होतो.
शॉर्ट ऍन्ड स्विट पध्दतीतली ही प्रतिक्रिया एकदम आवडून गेली. :)
अजयराव,
मस्त वर्णन. येऊ द्या अजुनही.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म
आपण खूपच छान,ओघवत्या भाषेत केनेडी स्पेस सेंटरची महिती दिली.
आम्हालाही स्पेस सेंटरची सफर घडवून आणलीत.
आपले मनापासून आभार..... :)
भागवत शेठ असेच लिहीत राहा..... =D>
आभार.
प्राचीताई, मी एक साधा शिक्षक आहे; शेठ ही खूपच मोठी उपाधी झाली. उगीच धोतर-बितर नेसुन गल्ल्यावर बसल्यासारखे वाटते. :-)
फ्लोरीडाच्या टेक्निकल इंस्टीट्युटच्या एका प्रोफेसरांना भेटायला गेलो होतो व त्यांच्याबरोबरीच्या २० प्रो. समोर एक भाषण ठोकुन आलो.
पहिल्या प्रतिसादात परांनी तुम्हाला शेठ म्हटले,म्हणून मास्तरांना चुकून धोतर-बितर नेसवून गल्ल्यावर बसवले. :/
त्याबद्द्ल गुरूजी देतील ती शिक्षा मान्य.
आपले असेच आणखी Lectures attend करायला आवडतील :)
एकदम मस्त लेख ...
आवडला...
तुमच्याबरोबरच स्पेस सेंटरची सफर झाली ....
फोटोही छान...
अवांतर : चंद्रावरचा दगड अंमळ बारकाच वाटला...
चांगला मोठा धोंडा आणायचास ना रे नील...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
स्पेस सेंटरची सहल आवडली. फोटो तर एकदम झकास.
पर्यटन उद्योग कसा असावा हे इथे आल्यावर समजते. केनेडी स्पेस सेंटर तर खुप मोठी जागा झाली. एकदम छोट्या छोट्या जागांचे मर्केटिंग इतकं चांगलं करतात की खुप भव्य दिव्य वाटुन जातं. इथल्या बर्याच जागा भारतातल्या प्रेक्षणिय जागांच्या पुढे काहीच नाहीत. पण प्रसिध्दीच्या भपक्याखाली उगिचच भव्य दिव्य वाटतात.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
प्रतिक्रिया
मस्त सफर
काय बोललास प्रसाद!
सहमत!!!
हेच म्हणते..
अ प्र ति म
आवडला
छान
सचित्र सुंदर लेख आवडला
+२
मित्रांनो,
सुन्दर
मस्त
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात
अच्छा मग
माहितीपूर्ण लेख
आभार. प्राच
Sorry Bhagwat Sir
एकदम मस्त
अंगावर शहारे येतात
छान वर्णन . .
संग्राह्य.