Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बेसनलाडू on Sat, 03/07/2009 - 08:03

Submitted by घाटावरचे भट on Sat, 03/07/2009 - 08:05

Permalink

टरन मारला

टरन मारला है मधीच....मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 03/07/2009 - 08:09

Permalink

विकांताला

विकांताला व्हायचे फूल टु ठरवून का होतो लाडवा रे गूल बरे आता सटासट शिंका आल्यासारखी विडंबने / काव्य बेला? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 03/07/2009 - 08:33

Permalink

हिंमत असेल तर घे ना उचलून!!!!!

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता क्या बात है!!! आवडलं! जियो!!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 03/07/2009 - 08:57

Permalink

पांघरायला

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता! आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता व्वा.. लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता सॉलिड्ड... :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 03/07/2009 - 09:14

Permalink

लपाछपीचे

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता जबरा! मस्तच !! जोरदार आहे.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 03/07/2009 - 10:14

Permalink

व्वा!! मस्तच.

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता खास शेर!!! लाजवाब!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 03/07/2009 - 10:19

Permalink

सुंदर..

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता मस्तच विडंबन :)
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sat, 03/07/2009 - 10:21

In reply to सुंदर.. by शितल

Permalink

विडंबन?

=)) (प्रश्नांकित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 03/07/2009 - 10:25

In reply to विडंबन? by बेसनलाडू

Permalink

;)

बर कविता :) पण जे काही आहे ते आवडले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sat, 03/07/2009 - 20:00

Permalink

छान

शेवटची कलाटणी अगदी वेगळी, प्रगल्भ! खूप छान! क्रान्ति
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Sat, 03/07/2009 - 20:24

Permalink

सुंदर कविता

एकदम आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Sun, 03/08/2009 - 10:54

Permalink

क्या बात है!

एक से एक शेर आहेत सगळे.. हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले, मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता हे खास आवडलेत.. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Sun, 03/08/2009 - 11:11

In reply to क्या बात है! by राघव

Permalink

+१

सहमत !!! सुरेख कविता !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2681 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com