दोस्त हो,
मी एक एन्ट्री लेवल कुक आहे. परवा मी चिकन पहील्यांदा बनवले होते. छान झालं होतं. पण काहीतरी मिसिंग होत. तो अरोमा, तो रंग आणि मुळात ती चव जी यायला पाहीजे होती. काहीच माहित नव्हतं म्हणून मी एवरेस्ट चा मीट मसाला वापरला होता. ठीक होता. पण अजून चांगला मसाला नक्कीच अस्तित्वात असेल. जरा मदत कराल का?
सालो
वाचने
9075
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
घरी बनवलेला गरम मसाला
लवंग
In reply to घरी बनवलेला गरम मसाला by विंजिनेर
:)
In reply to घरी बनवलेला गरम मसाला by विंजिनेर
चिकन मसाला.
लाल तिखट + MDH गरम मसाला + MDH किचन किंग
धन्यवाद!
कढाई मसाला
चिकन
ग्रेट
In reply to चिकन by विसोबा खेचर