✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवीन data card ( dongle ) घ्यायचे असल्यास ते कोणत्या कंपनीचे घेणे सोयीचे पडेल ?

स
सिरुसेरि यांनी
Mon, 03/12/2018 - 12:38  ·  लेख
लेख
नवीन data card ( dongle ) घ्यायचे असल्यास ते कोणत्या कंपनीचे घेणे सोयीचे पडेल ? आधीचे tata photon चे data card हे नुकतेच ती कंपनी बंद पडल्यामुळे बाद झाले आहे .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4242 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

एअरटेलचे फोर-जी हॉटस्पॉट घ्या

दुर्गविहारी
Mon, 03/12/2018 - 13:46 नवीन
एअरटेलचे फोर-जी हॉटस्पॉट घ्या. मस्त स्पीड आहे. जीओचे हॉटस्पॉट डाँगलही कदाचित उत्तम चालत असेल. पण रेंजचि खात्री नाही असे आमच्या मोबाईलच्या व्हॉटस अ‍ॅपग्रुपमधल्या सदस्यांचे मत आहे. एअरटेलचे टॉवर बर्‍यापैकी असल्याने रेंजची अडचण येणार नाही. अमेझॉनवर एअरटेलचे फोर-जी हॉटस्पॉट ९९९/- ला मिळते. एअरटेलचे कार्ड टाकून ४९८/- चा पॅक मारला कि तीन म्हिने काळजी नाही. मला तर खुपच छान स्पीड मिळतो आहे. शिवाय गरज पडल्यास मोबाईल, लॅपटॉप असे एकाच वेळी वापरुनही चांगला स्पिड मिलतो असा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments

Tata वाले

दीपक११७७
Wed, 03/14/2018 - 23:44 नवीन
Tata वाले ५५० मध्ये GSM data card देत आहेत ना?
  • Log in or register to post comments

हल्ली

manguu@mail.com
Mon, 03/26/2018 - 12:31 नवीन
डाँगल कुठलेही घेतले तरी त्यावर कोणतेही कार्ड चालते.
  • Log in or register to post comments

आं

पैसा
Mon, 03/26/2018 - 14:39 नवीन
माझे टाटा दोकोमो सिम शिस्तीत सुरू आहे. मी परवाच आधार ओटीपी वापरून लिंक केले. 3g सगळ्यात स्वस्त स्कीम मध्ये देत आहेत. एवढेच काय २४० मिनिटे isd फुकट रोज 1.4 gb डाटा आणि unlimited लोकल कॉल्स एवढे सगळे ११९ रुपयात २८ दिवसाकरिता दिले आहेत. टाटा फोटॉन cdma वर असेल तर cdma सेवेचे काय झाले ते मात्र माहीत नाही. रत्नागिरी आणि गोवा इथे एअरटेल ची बोंब आहे. आयडिया ही धड चालत नाही. जिओ ठीकठाक.
  • Log in or register to post comments

मला तरी टाटा डोकोमोचा वाईट अनुभव आला....

मुक्त विहारि
Wed, 04/18/2018 - 23:32 नवीन
बहूदा, आमचे आणि टाटाचे जास्त पटत नसावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जिओ

आगाऊ म्हादया......
Wed, 04/18/2018 - 21:57 नवीन
जिओ आणा कुणाचं तरी, रेंज कशीय ते पहा. चांगली असेल तर नक्की घ्या. जिओफाय 5 आलंय बाजारात. बॅटरी जास्त आहे त्याला. 999ला मिळतं ते जिओफाय 2 पण भारीच आहे. खिशात मावतं तेच. इतर मावत नाहीत. 4 डिव्हाईस जोडून पण उत्तम चालतंय.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा