Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on Sun, 02/25/2018 - 12:00
अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
  • 43254 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Sat, 03/10/2018 - 14:51

In reply to पतंगराव कदम व सनातन संस्था by गामा पैलवान

Permalink

प्रत्येकाचा अनुभव निराळा

प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असणार . आता सनातनचेच बघा , Image removed. एका सनातन साधकास हे एक्स्प्लेन करायला सांगितले तर गंडला ना बिचारा ! माझा अनुभव फार निराशाजनक होता
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sat, 03/10/2018 - 15:56

In reply to प्रत्येकाचा अनुभव निराळा by कपिलमुनी

Permalink

कोणास काय विचारावे बरे.

कपिलमुनी, सगळ्यांना सगळं ठाऊक नसतं. जनतेची सेवा करण्याची वचनं देऊन एखादा मंत्री निरपराध्यांची बाजूही ऐकून न घेता हात झटकून टाकतो हे गंभीर प्रकरण आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Mon, 03/12/2018 - 09:45

In reply to कोणास काय विचारावे बरे. by गामा पैलवान

Permalink

Direct

मंत्री सेवा करतो म्हणजे direct मंत्र्याकडे जायचे असते का ? योग्य त्या ऑफिसात अर्ज वगैरे नको का ?
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Sat, 03/10/2018 - 20:40

Permalink

गेलेल्या माणसाच्या वागणुकी

गेलेल्या माणसाच्या वागणुकी बद्दल लगेच वाद घालू नये असे मनापासून वाटते....
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 03/10/2018 - 21:19

Permalink

https://news.rediff.com

https://news.rediff.com/commentary/2018/mar/10/us-leader-pelosi-seeks-efforts-for-meaningful-tibet-autonomy/664a421d58794db347bfd590e68f96c0 चीनने तिबेट घशात घातल्यानंतर बहुतेक पहिल्यांदाच एखादा अमेरिकी नेता तिबेटच्या बाजूने बोलला आहे. चीन तिबेटबाबतीत अत्यंत संवेदनाशील असल्याने आता चीनची प्रतिक्रिया बघणे रोचक असेल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 03/11/2018 - 00:02

Permalink

भाग २५ खोलला आहे

भाग २५ खोलला आहे : https://www.misalpav.com/node/42200 -गा.पै.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com