ताज्या घडामोडी - भाग २३
In reply to जियो ने by जेम्स वांड
In reply to नक्कीच अफेअर ट्रेंड प्रॅक्टिसेस आहे by सर टोबी
In reply to >>> न्याय व्यवस्था दावणीला by श्रीगुरुजी
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
In reply to .... by manguu@mail.com
In reply to काय by नाखु
In reply to .... by manguu@mail.com
भाजपानेच जमीनसंपादनासाठी जनतेची गळचेपी करणारा कायदा आणण्याचे ठरवले होते. पण तो प्रयत्न बारगळला.आणि म्हणून अख्ख्या बँकिंग सिस्टिमची वाट लागली.
In reply to .... by manguu@mail.com
जमीनसंपादन सोपे नसते. त्यात वर्षानुवर्षे जातात.ऐकावे ते नवलच. ----------------------------- आम्ही ऐकलं होतं कि करारापासून ६ महिन्यांत सरकारला हायवेसाठी ८०% जमीन आणि अन्य प्रकल्पांसाठी १००% जमीन देणे भाग असते. नैतर दर दिवशी करोडो रुपये पेनाल्टी (लिक्विडेटेड डॅमेजेस) असते. वर्षानुवर्षे लागत असतील करार करायचेच नाहीत. उगाच बँकांची वाट लावून तमाशा का बघायचा?
In reply to .... by manguu@mail.com
भाजपानेच जमीनसंपादनासाठी जनतेची गळचेपी करणारा कायदा आणण्याचे ठरवले होते.जगात कुठेही मिळते त्यापेक्षा ५-१० पट किंमत भारतात मिळते. क्रयशक्तीची अॅडजेस्टमेंट न करता!!! कायदा काँग्रेसनी आणला नि त्यात जे भलतेच लाड होते ते भाजपने हटवले. उदगीर भालकी हा रस्ता पिंपळगावातून जावा कि नाही हे सरकार ठरवणार कि पिंपळगावकर कि फोर्ड फाउंडेशन? ८०% लोकांनी हो नाही म्हटलं तर जमिन मिळणार नाही. (८०% लोकांनी नको नाही म्हटलं तर देणार असंही नाही). इतकं पाशवी बहुमत दरवेळी कुठून आणायचं? नरेंद्रभाईला प्रगतीचा हिशेब मागता नि नुसता "सामाजिक परिणाम अहवाल द्यायला" १२ महिने? त्यानंतर प्रक्रिया चालू? तेही १२ महिन्यात दिला तर नशीब!!! ========================== आणि तुमचं दुकान विकत घेतलं तर त्याचे पैसे तुमच्या नोकराला कोण्या न्यायानं द्यायचे?
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
In reply to >>> न्याय व्यवस्था सरकारच्या by श्रीगुरुजी
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
सरकारी पक्षातील उच्च पदस्थांवरील खटले कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविणेअशी सोपीवणारी सोडून उरलेली न्यायव्यवस्था दावणीपासून दूर असलीच पाहिजे. दुसरीकडच्या गोठ्याच्या दावणीपर्यंत दूर.
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
राज्य सभेतील भाषणात नेहरूंपेक्षा सरदार पटेल हे चांगले पंतप्रधान झाले असते असे प्रचारकी थाटात म्हणण्याचे प्रयोजन काय?सत्यकथन!
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
काँग्रेस ने कधीही भ्रष्टाचाराचे निर्लज्ज समर्थन केले नाही.सलज्ज भष्ट्राचार केला.
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
प्रधान सेवकांचे फेकणे: राज्य सभेतील भाषणात नेहरूंपेक्षा सरदार पटेल हे चांगले पंतप्रधान झाले असते असे प्रचारकी थाटात म्हणण्याचे प्रयोजन काय?स्वतःच्याच वाक्यातील विरोधाभास - प्रधानसेवकांचे फेकणे म्हणून जे तुम्ही वर वाक्य दिलं आहेत तेच मुळी तुमचं फेकणं आहे असे नाही वाटत का? १. ते जे काही बोलले ते राज्यसभेत नाही तर लोकसभेत बोलले २. पंतप्रधानांचं वाक्य - सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर आज पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात नसता - असे आहे. --------------------------------------------------------- स्वतः पुरेशी माहिती न घेता पूर्वग्रहदोषीत राग तावातावाने व्यक्त करण्यात काय प्रयोजन असते काय माहीत!
In reply to प्रधान सेवकांचे फेकणे: राज्य by बिटाकाका
In reply to अर्धवट इतिहास by manguu@mail.com
In reply to अगदी अभिमानास्पद आहे. by manguu@mail.com
In reply to अत्यंत अशोभनीय आणि आपली by बिटाकाका
In reply to काय चूक आहे ? by manguu@mail.com
In reply to परत वाचा स्वतःचे वाक्य. by बिटाकाका
In reply to Ok by manguu@mail.com
In reply to अर्धवट इतिहास by manguu@mail.com
In reply to न्याय व्यवस्था कुणाच्या दावणीला by सर टोबी
बिर्ला सहारा घोटाळ्याच्या डायऱ्या हा पुरावा होऊ शकत नाही असा निर्णय देणे,अगदी बरोबर निर्णय होता. डायर्या काय कोणीही लिहिल. त्याशिवाय इतर सब्ळ पुरावा असलाच पाहिजे. वरिलकेसमध्ये डायरी सोडून काहीही नव्हतं. डायरी ऑथेंटिक कशावरून अनेक प्रश्न पडतात.
In reply to नक्कीच अफेअर ट्रेंड प्रॅक्टिसेस आहे by सर टोबी
टेलेफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची भूमिका संशयाद्स्पद आहे.कोणती भूमिका? ---------------------------- अ ब क यांनी सेवादर १ रु ठेवला. प म्हणाला माझा दर ०.१. ऑथॉरिटीने त्याला अलाऊ केलं. हे संशयास्पद? ठीक.
In reply to स्वदेशी विमान..! by खेडूत
In reply to अमोल यादव यांना यशस्वी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लातूर by नाखु
In reply to 'लाँचिंग' आणि 'लिंचींग' हा by प्रचेतस
त्या अखलाख, पेहलू खान, जुनैद सारख्या मुस्लिमांसाठी आपले संविधान कुठे शिल्लक राहिले आहे?सगळं घोडं इथे पेंड खातंय असा माझं वैयक्तीक मत बनत चाललं आहे. ह्या अशा घटनांचा आणि त्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा जेन्यूयननेस इथे येणाऱ्या आणि न येणाऱ्या नावांमुळे कमी होत जातो. सिलेक्टिव्ह निषेध करून राजकीय फायदा घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे आणि समाज अजूनच दुभंगत आहे.
In reply to 'लाँचिंग' आणि 'लिंचींग' हा by प्रचेतस
In reply to 'लाँचिंग' आणि 'लिंचींग' हा by प्रचेतस
In reply to मास्टरस्ट्रोक.. by कपिलमुनी
In reply to फॉर्वर्डस खाली फॉर्वर्डस असं by बिटाकाका
In reply to इनोद by कपिलमुनी
In reply to मास्टरस्ट्रोक.. by कपिलमुनी
In reply to मास्टरस्ट्रोक.. by कपिलमुनी
In reply to मास्टरस्ट्रोक.. by कपिलमुनी
In reply to कमल+केजरीवाल! by खेडूत
In reply to पाकचा गुलामगिरीकडे प्रवास by खेडूत
In reply to मंदारिन by आनंदयात्री
In reply to कंत्राटी कर्मचारी ... नवे नियम by manguu@mail.com
In reply to कंत्राटी कर्मचारी ... नवे नियम by manguu@mail.com
म्हणजे दर दोन वर्षानी पुन्हा त्याच वेतनावर काम.कृपया मिनिमम वेजेस कशा ठरतात ते अजून वाचा. अज्ञान पसरावणे थांबवा.
In reply to म्हणजे दर दोन वर्षानी पुन्हा by arunjoshi123
In reply to कसले अज्ञान ? by manguu@mail.com
In reply to कसले अज्ञान ? by manguu@mail.com
हा पगार २०१२ पासून असाच आहे. खरे तर २०१८ ला तो रिवाइज होणार होता. पण झालेला नाही.हा रिवैज व्हायला कोणतं अप्रूवल देखील लागत नाही. सर्वसाधारणे प्रकाशित बेसिक मिनिमम वेज दुप्पट कॉस्ट टू कंपनी असते.
In reply to शासकीय कर्मचार्यांची वेतने by arunjoshi123
In reply to छान by manguu@mail.com
मी उदाहरण दिलेल्या पोस्टचे वेतन ( मूळ ) २०१२ पासून १३००० च आहे.ही बेसिक सॅलरी एकूण किती? हे लोक खरंच कंत्राटी कामगार आहेत का? १३००० हि बेसिक सॅलॅरी दिल्लितल्या देशातल्या अधिकतम मिनिमम वेज च्या आसपास आहे.
In reply to मी उदाहरण दिलेल्या पोस्टचे by arunjoshi123
In reply to ... Consolidated by manguu@mail.com
In reply to तुमच्या खात्यात लोक पी एन बी by arunjoshi123
In reply to २०-२२ वर्ष झाली तरी परीक्षा by विशुमित
एक मात्र आहे १०-१२ वि ची परीक्षेचे सोनेरी दिवस आठवून माझे मन प्रफुल्लित झाले.खरंय, गॉन आर द डेज! शाळा आणि अकरावी बारावीचे दिवस बेश्ट इन लाईफ होते. शाळा दुरून दिसली तरी भरून येतं!
In reply to वाईट बातमी by कपिलमुनी
In reply to छे छे .. by manguu@mail.com
In reply to जाऊ द्या हो by सुबोध खरे
In reply to डॉ by नाखु
In reply to हे पण चान चान by चिर्कुट
In reply to मी काय म्हणतो, मुळात त्या by बिटाकाका
In reply to ओ काका by चिर्कुट
In reply to ओ काका by चिर्कुट
In reply to खरेंच्या उदाहरणातल्या by सुबोध खरे
In reply to तुमच्याकडे उदाहरणे असतातच. by manguu@mail.com
In reply to खरेंच्या उदाहरणातल्या by सुबोध खरे
In reply to खरेंच्या उदाहरणातल्या by सुबोध खरे
In reply to वाईट बातमी by कपिलमुनी
In reply to अरेरे. by मराठी_माणूस
In reply to सामान्यांसाठी ढ्ढीम बसुन by मराठी_माणूस
In reply to तेव्हा मृत व्यक्तीच्या by सुबोध खरे
राज्य सरकार आणि पालिका अशा दोन्ही यंत्रणांनी आमची निराशा केली आहे. म्हणून नाइलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे,असे बातमीत म्हटले आहे , त्यामुळे ते सवंग लोकप्रियते साठी असेल असे वाटत नाही. ज्यांच्या घरातला तरुण कमावता माणूस नाहक मृत्युमुखी पडला त्यांच्याच घरातल्यांना जाहीर केलेली मदत मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणे हे अतिशय दुर्दैवी आणि चीड आणणारे आहे. वेळेवर मदत मिळाली नाही तर लोक, जे कोणी मदत करु शकतात त्यांच्या कडे जाणारच. ह्याच साठी, जबाबदार यंत्रणानी अशा घटनेत तत्परतेने मदत द्यायला हवी.
In reply to राज्य सरकार आणि पालिका अशा by मराठी_माणूस
In reply to जबाबदार यंत्रणानी अशा घटनेत by सुबोध खरे
In reply to https://mumbaimirror by मराठी_माणूस
In reply to मग या प्रक्रियेत मयताच्या by सुबोध खरे
In reply to तो अविवाहीत असल्याचे by मराठी_माणूस
In reply to दाखला वगैरे गोष्टी बद्दल by सुबोध खरे
In reply to वाईट बातमी by कपिलमुनी
In reply to कमल हसन by manguu@mail.com
In reply to छान नाव by manguu@mail.com
In reply to कमल हसन by manguu@mail.com
दिमाखदार सोहळ्यातअसले लाँच वर कुणाला तरी आवडत नाही असा प्रतिसाद आलेला.
In reply to http://www.esakal.com/pune by सुखीमाणूस
In reply to http://www.esakal.com/pune by सुखीमाणूस
In reply to हि सगळी मुलाखतच एक विनोद by बिटाकाका
In reply to ही मुलाखत म्हणजे जिल्हा by श्रीगुरुजी
In reply to ही मुलाखत म्हणजे जिल्हा by श्रीगुरुजी
In reply to ही मुलाखत म्हणजे जिल्हा by श्रीगुरुजी
In reply to हि सगळी मुलाखतच एक विनोद by बिटाकाका
In reply to बाजूपलट by manguu@mail.com
In reply to हि सगळी मुलाखतच एक विनोद by बिटाकाका
In reply to +१०० by अर्धवटराव
In reply to http://www.esakal.com/pune by सुखीमाणूस
In reply to श्री सुखीमाणूस , श्री मंगुरू, by एकच वादा ओन्ली दादा
In reply to श्री सुखीमाणूस , श्री मंगुरू, by एकच वादा ओन्ली दादा
काही काम असेल तर बिनधास्त फोन करत राहा, मी सदैव तुमच्या मदतीला आहे.पुतणेसाहेबांचं खरच असं असतं म्हणतात. त्यांचं सरकार असतानाची गोष्ट. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर काहि लोचा झाला आणि ट्राफीक नडलं. एका म्हातर्या बाबाला काहि मेडीकल कि काय अर्जन्सी होती. त्याने सरळ फोन लावला पुतणे साहेबांना. थोड्याच वेळात पोलीस आले आणि त्याला लगोलाग मुंबई पोचवुन त्याचे प्राण वाचवले.
In reply to :) by अर्धवटराव
In reply to तेव्हा उपमुख्यमंत्री होतो. by एकच वादा ओन्ली दादा
In reply to फोन नंबर द्या by कपिलमुनी
In reply to 985005122 by एकच वादा ओन्ली दादा
In reply to 985005122 by एकच वादा ओन्ली दादा
In reply to तेव्हा उपमुख्यमंत्री होतो. by एकच वादा ओन्ली दादा
In reply to जिल्हा सहकारी बँका आणि जुन्या नोटा by रविकिरण फडके
In reply to फडके साहेब by सुबोध खरे
In reply to फडके साहेब by सुबोध खरे
In reply to बँकांच्या संचालक मंडळाने/ by मार्मिक गोडसे
In reply to दुष्मनी by manguu@mail.com
In reply to शहांची ब्यान्क सुरु होती. by manguu@mail.com
In reply to दुष्मनी by manguu@mail.com
नोटाबंदीच्या ऐन काळातच voluntary disclosure चीही संधी दिली ...कृपया अज्ञान पसरावू नये.
In reply to नोटाबंदीच्या ऐन काळातच by arunjoshi123
In reply to आधी बोल्ले काळा पैसावाल्याना अटक करु.. by manguu@mail.com
In reply to कोण आणि केंव्हा बोलले हो काळा by सुबोध खरे
In reply to https://www.loksatta.com by विशुमित
In reply to https://www.loksatta.com by विशुमित
In reply to बातमी वाचून वाईट वाटले..सरकरी by अमितदादा
In reply to माझ्या घराच्या १०० पाऊलावर by विशुमित
आणि भाजप ला भरघोस मतदान केले होते.हा अंदाज कि कसे? ======================== सद्य सरकारने मध्यंतरी मानधन ५००० वरून ६५०० केले व सेवाजेष्ठतेनुसार अधिकचे मानधन देण्याचे मान्य केले. मला वाटते फडणवीसांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेशी बोलून यापेक्षा अधिक देणे सद्य स्थितीमध्ये शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्यांचा संप मिटला होता. काहीतरी ४०० कोटीची तरतूज ह्या निर्णयासाठी करावी लागली होती. ======================== (तथाकथित) मतदानाच्या बदल्यात मोबदला? हा काय प्रकार आहे?
In reply to आणि भाजप ला भरघोस मतदान केले by बिटाकाका
In reply to पटेल- पाटीदारांनी भाजप विरोधी by विशुमित
In reply to किंचित दुरुस्ती... by विशुमित
In reply to विशुमित by सुबोध खरे
In reply to विशुमित by सुबोध खरे
In reply to पगार by manguu@mail.com
In reply to पटेल- पाटीदारांनी भाजप विरोधी by विशुमित
In reply to १ एप्रिल २०१८? १ ऑक्टोबर २०१७ by बिटाकाका
In reply to ओके तारखा करेक्टेड. by विशुमित
In reply to पटेल- पाटीदारांनी भाजप विरोधी by विशुमित
In reply to विशुमित पाटील, by एकच वादा ओन्ली दादा
In reply to आणि भाजप ला भरघोस मतदान केले by बिटाकाका
आमचे एअरसेलच आहे.