जबरदस्त कविता...खूप भिडली मनाल..!
आईचा गर्भ, हे 'शाश्वत वात्सल्याचे ठिकाण!' ही कल्पना अतिशय उच्च दर्जाची आहे..!
मुख्य म्हणजे माझा असा अहंकार मिळाला...
जबरा..!
गोखले साहेब, जियो...!
तात्या.
वेगळीच कल्पना. वेगळ्या शब्दांत मला पटवू शकला असता असे वाटते.
वात्सल्यमय गर्भातून बाळाला बाहेर हाकलणारी आई आनंदी आहे, हा जगाच्या उलट्या काळजाचा बाळकडू आहे... वा!
पण ही कल्पना पटण्यासाठी, आई/कुटुंबाचा आनंद दुष्ट होता असे काही क्षणभरापुरते भाव कुशल शब्दवैचित्र्याने तुम्ही वाचकाच्या गळी घालायला पाहीजे. माझ्यापुरते म्हणावे तर तसे तुमच्या शब्दांना जमले नाही. मग पुढे ईश्वराचा मनुष्य बनवायचा कारखानाही तितका पटत नाही.
तरी एकंदर कवितेची कल्पना आवडली.
जबरदस्त
सुंदर
वावा!
असेच म्हणतो
आवडली.