✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आजचा सुधारक कोंडीतून सुटका

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Fri, 02/08/2008 - 14:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6483 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ऋ
ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 00:43 नवीन

अचंबा वाईट वाटलं

अनुभव वाचून अचंबा आणि वाईट वाटलं :(..
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Sat, 02/09/2008 - 02:21 नवीन

अनुभव वाचून..

...अस वाटल की ही थाप आहे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 02/09/2008 - 05:14 नवीन

अशी कथा

आमच्या कुटुंबातल्या काही बायकांकडून त्यांच्या स्वतःबद्दल ऐकली आहे. तपशील "परपुरुषाचा अंगाला हात लागल्याने दिवस राहू शकतात" असा होता. माझी टिप्पणी ही की आपल्या घरच्या पुरुषांचा आशीर्वाद देताना, भाऊबीज देताना हात लागतो, भाजीवाल्याकडून भाजी घेताना त्याचा हात लागतो हे दररोजचे अनुभव डोळ्याआड कसे होतात? पण एखादी गोष्ट अर्वाच्य, गूढ आणि भीतीदायक असली की मनात तर्क चालत नाही. लहानपणी मलाही अशी भीती होती की उष्टे खाल्ले की काही भयंकर होते (काय होते असे वाटायचे, ते आठवत नाही). त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे. त्यामुळे खानविलकर आणि गोडबोले यांनी सांगितलेली ही कथा मुळीच थाप वाटली नाही.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 09:41 नवीन

ही कथा

ही कथा मुळीच थाप वाटली नाही. पण कॉलेजला येइपर्यंत हे भयंकर गैरसमज दूर होऊ नयेत? गर्भधारणेसाठी कोणत्याही प्राण्यामध्ये शुक्राणू आणि बीज यांचे मीलन व्हावे लागते हे सातवी आठवी च्या जीवशास्त्रात शिकवतात की.... ...धनंजय यांचे म्हणणे योग्य वाटते..एकदा तर्क सोडला की कशाची भीती वाटेल ते सांगता येत नाही...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/09/2008 - 10:34 नवीन

अतार्किक मन

त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे. एरवी तर्क शुद्ध वाटणारा माणुस कधी कधी एकदम तर्क विसंगत वागतो तेव्हा मलाही असाच पेच पडतो. आपल्या तर्कसंगतीवर तो थोडाच चालणार आहे! त्यामुळे विशिष्ट बाबतीत तर्क न चालणारे मन असावे असे मलाही वाटते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:36 नवीन

अशीच कथा ....

आनंदी गोपाळ यांची होती असे मी ऐकले आहे. दुर्दैवाने ते पुस्तक मी वाचले नाही. कुणी वचले असल्यास कृपया लिहावे. एका मासिकात देखील अशीच कथा एका स्त्री लेखिकेने लिहिली होती. त्यात एका अविवाहित मुलीने विवाहित बहिणीचे कपडे घातल्यामुळे ती गरोदर राहते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा