पुतीन हे रशियाचे बर्याच वर्षांपासूनचे अध्यक्ष, अजून एकदा अध्यक्षीय निवडणूक रिंगणात आहेत. आमेरीकेत मागच्या वर्षी ओबामा जाऊन ट्रंप सरकार आल्यामुळे आमेरीकन टिका कमी झाली असली तरी युरोमेरीकन माध्यमे अजूनही पुतीन बद्दल टिकात्मक मजकुर छापत असतात.
पुन्हा एकदा अध्यक्षीय निवडणूकीस उत्सूक ६५ वर्षीय व्लादिमीर पुतीन यांनी फूल मिडीया ग्लेअर मध्ये सलमान खान स्टाईल शर्ट काढून ठेवला आणि त्यांच्या रशीयन ऑर्थोडॉक्स श्रद्धेनुसार पवित्र स्नानासाठी -६ डिग्री सेल्सीअस तापमानातील खुल्या तलावात डुबकी मारली. श्रद्धाच्या श्रद्धा झाली आणि स्वतःच्या रशियन आणि युरोमेरीकन जनतेला पुतीन हा माणूस एवढा वाईट नाही सश्रद्ध आहे असा राजकीय संदेशही दिला. श्रद्धेने पावित्र्यही साधले आणि राजकारणही.
आपल्याकडील पवित्र स्नानांमध्ये आणि या पवित्र स्नानात धर्माचे संदर्भ सोडले तर पावित्र्य विषयक श्रद्धेत फारसा फरक नसावा. केवळ पावित्र्य विषयक श्रद्धांना केवळ श्रद्धा म्हणणार की अंध श्रद्धा ?
या एपिफनी च्या (अंध?)श्रद्धेने जगभर कसे वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धेचे रुप घेतले आहे ते रोचक आहे. वेळे अभावी त्याबद्दल केवळ दुवे देतो.
* Epiphany (holiday)
इंरजी विकिपीडिया लेख
* एपिफनी श्रद्धे बद्द्ल जरा वेगळी आणखी माहिती देणारा लेख
* पुतिन स्नानाची वॉशींग्टन पोस्टने घेतलेली दज्खल
* पुतिन स्नानाची मास्को टाईम्सने घेतलेली दखल
या निमीत्ताने मिथक, नरेटीव्ह आणि श्रद्धा कशा विकसीत होतात -राजकारण आणि माध्यमांतून मिथक विकासात कशी जोड मिळते- हे तटस्थपणे अभ्यासता यावे. केवळ पावित्र्य विषयक श्रद्धांना केवळ श्रद्धा म्हणणार की अंध श्रद्धा तुम्हाला काय वाटते ?
या निमीत्ताने मिथक, नरेटीव्ह आणि श्रद्धा कशा विकसीत होतात -राजकारण आणि माध्यमांतून मिथक विकासात कशी जोड मिळते- हे तटस्थपणे अभ्यासता यावे. केवळ पावित्र्य विषयक श्रद्धांना केवळ श्रद्धा म्हणणार की अंध श्रद्धा तुम्हाला काय वाटते ?
वाचने
19268
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्रद्धा ही नाही, अंधश्रद्धा
हा हा हा
(No subject)
In reply to हा हा हा by मारवा
पादत्राणे न घालता, साधेपणाने
एपिफनी म्हणजे काय कळलं नाही
एपिफनी म्हणजे काय ?
In reply to एपिफनी म्हणजे काय कळलं नाही by अमितदादा
रशीयाचे सोव्हीएत साम्राज्य
In reply to एपिफनी म्हणजे काय कळलं नाही by अमितदादा
धन्यवाद... अधिक ची माहिती
In reply to रशीयाचे सोव्हीएत साम्राज्य by माहितगार
-६ डिग्री गार पाण्यात
In reply to रशीयाचे सोव्हीएत साम्राज्य by माहितगार
हवेचा दाब
In reply to -६ डिग्री गार पाण्यात by वामन देशमुख
=))
In reply to -६ डिग्री गार पाण्यात by वामन देशमुख
धन्स्
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
हे बरोबर आहे.
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
अश्रध्द
या पुतीन स्नाना बद्दल्ल
In reply to अश्रध्द by गॅरी ट्रुमन
धन्यवाद
In reply to या पुतीन स्नाना बद्दल्ल by माहितगार
There’s an old saying:
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
भारत आणि अमेरिकेतल्याही समजुती