२६ जानेवारी ला लास-वेगस ला जायचा प्लॅन आहे. हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग झाले आहे. ग्रँड कॅनियॉन ला भेट द्यायचा विचार आहे.
काही टिप्स ?
वाचने
16715
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाताना घरातले नळ , पंखे,
ग्रँड कॅनियॉनला गेल्यावर
In reply to जाताना घरातले नळ , पंखे, by टवाळ कार्टा
थट्टा
In reply to ग्रँड कॅनियॉनला गेल्यावर by टवाळ कार्टा
:)
In reply to थट्टा by किल्लेदार
+ १
In reply to :) by टवाळ कार्टा
"कोर्टात भांडण आणि तीर्थात
In reply to :) by टवाळ कार्टा
अरे वा
- वेस्ट रिमला हेलीकॉप्टर राइडने कॅनियनमध्ये नदीकाठावर उतरण्याचा अनुभव छान होता.
- वेस्ट रिमला जाताना जवळपास तासभर अतिशय कच्च्या रस्त्यावरुन धूळ उडवत व धक्के खात जाण्याचा अनुभव मात्र छान नव्हता (सबर्बनसारखी फुल साइझ एसयुव्ही असुनही).
- शाकाहारी असाल तर कॅनियनमध्ये चविष्ट फारसे काही खायला मिळेल असे अनुभवावरुन वाटत नाही.
- वेस्ट रिमच्या ग्लास बॉटम स्कायवॉकचा अनुभव छान असला तरी फोटोसाठी बरेच पैसे मोजावे लागतात (स्वतःचा कॅमेरा नेण्यास मनाई असते).
- आम्ही व्हेगसमध्ये स्ट्रॅटोस्फिअर हॉटेलला राहूनही प्रवासाने दमल्यामुळे ऑब्झरवेटरीला गेलो नाही. तसेच स्ट्रीपवर दिड-दोन तास फिरण्याखेरीज फारसे काही केले नाही. बेलाजियोची कारंजी अप्रतिम वाटली.
अनेक मिपाकरांनी किमान एकदा (काहींनी अनेकदा) या ठिकाणांना भेटी दिल्या असणार. माझ्यापेक्षा उत्तम माहिती देणारे प्रतिसाद लौकरच येतील असा विश्वास आहे.किती दिवस
मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
सर्कस सर्कस
In reply to मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. by किल्लेदार
जमल्यास हॉटेल बदला
In reply to मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. by किल्लेदार
मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
प्रवासाला शुभेच्छा...
सगळं तर आलं आहेच वर तरी आपलं
Antelope Canyon
In reply to सगळं तर आलं आहेच वर तरी आपलं by पिलीयन रायडर
मी एकटाच जातो आहे.
In reply to Antelope Canyon by आनंदयात्री
Antelope Canyon
In reply to सगळं तर आलं आहेच वर तरी आपलं by पिलीयन रायडर
सर्कस सर्कस मध्येच होतो आम्ही
What happens in Vegas
धन्यवाद ....
एकटेच जाताय ? अरे वा!
In reply to धन्यवाद .... by किल्लेदार
भरपूर उपयुक्त माहिती....
बफे-जेवण
ग्रँड कॅन्यन
In reply to बफे-जेवण by समर्पक
हम्म.. मला यायला आवडले असते
LV माझ्या साठी दुसरे घरच आहे
धन्यवाद
In reply to LV माझ्या साठी दुसरे घरच आहे by साहना
@ साहना, A 1 प्रतिसाद !
In reply to LV माझ्या साठी दुसरे घरच आहे by साहना
थोडा उशिराच....
In reply to LV माझ्या साठी दुसरे घरच आहे by साहना
The National Atomic Testing Museum