कथा तुझी माझी
मंडळी, गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले आहे कि मिपावर प्रतिभावान, कल्पक आणि सर्जनशील सभासदांची मांदियाळी आहे. मग मनात विचार आला कि या सर्वांच्या प्रतिभा, कल्पना आणि सर्जनशीलता एकत्र आणून काहीतरी अतिव सुंदर तयार करता येईल.
म्हणून हा धागा.
या धाग्यात आपण सगळे मिळून एक काल्पनिक कथा तयार करूयात. याची क्रिया आणि नियम खुप सोपे आहेत.
प्रक्रिया:
१. प्रत्येकाने एक (किंवा जास्तीत जास्त दोन) वाक्य प्रतिसाद म्हणून लिहायचे.
नियम:
१. नवीन वाक्य हे पूर्वीच्या कथेला/प्रतिसादांना, अनुसरूनच असावे.
२. प्रत्येक प्रतिसाद हा जास्तीत जास्त २० शब्दांचा असावा. (१ किंवा २ च वाक्ये असावीत)
३. एखाद्या सदस्याने प्रतिसाद दिल्यानंतर त्याच सदस्याने पुढचा प्रतिसाद देण्याआधी कमीत कमी ५ इतर प्रतिसादांची वाट पाहावी. (जेणे करून कथेच्या जडणघडणी मध्ये सर्वांचा सहभाग होईल व कथा कोणा एका व्यक्तीच्या मनाप्रमाणे नियंत्रित होणार नाही. )
४. प्रतिसाद हा फक्त आणि फक्त कथेला अनुसरूनच असावा. (प्रतिसादामध्ये वैक्तिक टिप्पणी, सल्ले इ. इ. असे काहीहि नसावे.)
५. प्रत्येक प्रतिसाद हा या चर्चेला प्रतिसाद म्हणूनच द्यावा, उप-प्रतिसाद (प्रतिसादास प्रतिसाद) नको. जेणेकरून कथा हि कालानुक्रमे पुढे पुढे सरकत जाईल.
मंडळी, आपण सर्व सुजाण आणि जाणकार सदस्य आहात. त्यामुळे हे नियम आपण स्वतःच पाळायचे आहेत. कोणीही नियमांची अंमलबजावणी तपासात बसणार नाही किंवा कोणी नियम मोडले म्हणून सल्ले, उपदेश देत बसणार नाही. अशा छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत कथा पुढे पुढे नेत राहायची.
(काही सल्ले, उपदेश, प्रतिक्रया असतील तर कृपया ते या चर्चेच्या प्रतिसादामध्ये न टाकता मला वैयक्तिक संदेशाद्वारे पाठवा.)
चला तर मग साकारुयात कथा तुझी माझी.
याद्या
7099
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
काल्पनिक कथा
.
भूमध्य समुद्राच्या मध्यभागी
.
समोर
गल्लीत मस्त काळीभोर शववाहिका
सगळंच कसं आक्रीत आणि अतर्क्य
ही सात दृष्य
त्याच्या पायाखालची वाळूच
थोडासा
"टाईम झोन १९८० प्लॅनेट नाबु"
हेडफोन काढून समोरच्या टेबलावर
आळस देतांना चुकून उजवी बरगडी
पण त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थता
हे सगळे संकेत कोणत्या तरी
हे सगळे संकेत कोणत्या तरी
सांकेतिक तज्ज्ञाकडे गेलो
In reply to हे सगळे संकेत कोणत्या तरी by गबाळ्या
कॉल संपता संपता छोटू
दरम्यान दिल्लीतील साऊथ
"लै थाटात सांगत होता ना खलाशी
काही जमत नाहीये, वेगळा विचार
सागरांतून तो अचानक दुसर्या
का बरें ? का बरें आपले मन हे
अचानक उजवा डोळा उघडला गेला,
भयकथा येत नाहीत का आता
या सर्व घटनाक्रमांमागे
" ए राम्या भाड्या जरा कनेक्सन