निश्चलनीकरण सर्वेक्षण
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते.
या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत.
आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे.
खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल.
० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही
१ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित
२ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात
.
.
५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात
.
.
८ गुण - उद्दिष्ट बर्याच प्रमाणात साध्य झाले/बर्याच प्रमाणात
९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात
१० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात
असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले.
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?
प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?
वर्गीकरण
वाचने
39176
वाचनखूण
प्रतिक्रिया
207
In reply to हहपुवा. by श्रीगुरुजी
तळाच्या फलंदाजांवर उसळते
In reply to तळाच्या फलंदाजांवर उसळते by मार्मिक गोडसे
त्यात कसला विरोधाभास? तळाचा
In reply to ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा by arunjoshi123
ह्यात तुम्ही पार्श्वभाग सोडून
In reply to ह्यात तुम्ही पार्श्वभाग सोडून by मार्मिक गोडसे
मी जे काही म्हटलेच नाही तर
In reply to मी जे काही म्हटलेच नाही तर by arunjoshi123
जिथे तिथे माझे नाव घेवून
In reply to जिथे तिथे माझे नाव घेवून by मार्मिक गोडसे
जिथे तिथे माझे नाव घेवून
In reply to जिथे तिथे माझे नाव घेवून by मार्मिक गोडसे
जिथे तिथे माझे नाव घेवून
In reply to जिथे तिथे माझे नाव घेवून by arunjoshi123
देशाच्या पंतप्रधानांना
In reply to देशाच्या पंतप्रधानांना by मार्मिक गोडसे
मागो, तुम्ही न उल्लेखलेला
In reply to जिथे तिथे माझे नाव घेवून by मार्मिक गोडसे
तुम्ही हे मला सांगन्याचे
In reply to तुम्ही हे मला सांगन्याचे by arunjoshi123
तुम्ही एक सामान्य पुरोगामी
In reply to तुम्ही एक सामान्य पुरोगामी by मार्मिक गोडसे
त्याचा आणि माझा काय संबंध?
In reply to तुम्ही एक सामान्य पुरोगामी by मार्मिक गोडसे
स्वतःला एक सामान्य पुरोगामी
In reply to ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा by arunjoshi123
अहो ती बोलायची पद्धत आहे.
In reply to अहो ती बोलायची पद्धत आहे. by मार्मिक गोडसे
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण
In reply to काळा पैसा नव्हता असं कोणी by मार्मिक गोडसे
परंतू बरेचसे पळून जातील किंवा
In reply to काळा पैसा नव्हता असं कोणी by मार्मिक गोडसे
नवीन काळा पैसा निर्मितीही
In reply to नवीन काळा पैसा निर्मितीही by arunjoshi123
सध्याला १००% पांढरे पैसे
In reply to नवीन काळा पैसा निर्मितीही by arunjoshi123
आता मी मुद्दाम खवचटपणे काळे
In reply to काळा पैसा नव्हता असं कोणी by मार्मिक गोडसे
सरकारला नवीन मूर्खपणा
In reply to सरकारला नवीन मूर्खपणा by arunjoshi123
हहपुवा.
In reply to सरकारला नवीन मूर्खपणा by arunjoshi123
....
२००४ ते २०१४ मधे असले भारी भारी मूर्खपणे झालेले आहेत की तुम्ही तो तुमचा सुप्रसिद्ध बांबुचा फोक घेऊन चौकातच मुक्काम ठोकावा.=== == जबरी....<<<कारण त्याची नोंद झालेली
पूर्वग्रह न ठेवता वाचून पहा
In reply to पूर्वग्रह न ठेवता वाचून पहा by सुबोध खरे
+१
गलिच्छ प्रतिसाद वाचून भरुन
बँकेत पैसे भरणा
In reply to बँकेत पैसे भरणा by गामा पैलवान
ज्यांनी २०-२५ % कमिशन देऊन
..
In reply to .. by babu b
फेकू काय सांगणार? ९९% रद्द
In reply to फेकू काय सांगणार? ९९% रद्द by सिंथेटिक जिनियस
दारात कोण उभा करतंय आणि
In reply to दारात कोण उभा करतंय आणि by सुबोध खरे
ईव्हीम कृपा ,दुसरे काय!!
In reply to ईव्हीम कृपा ,दुसरे काय!! by सिंथेटिक जिनियस
हाहाहाहा...खूप भारी वाटतं
In reply to ईव्हीम कृपा ,दुसरे काय!! by सिंथेटिक जिनियस
पादर्याला पावट्याचं निमित्त
In reply to पादर्याला पावट्याचं निमित्त by सुबोध खरे
फेकूचे आणखी एक नाव पादरा
In reply to फेकूचे आणखी एक नाव पादरा by सिंथेटिक जिनियस
..पण दांभिक लोकांचा भाजप
In reply to ..पण दांभिक लोकांचा भाजप by सुबोध खरे
नानासाहेब नेफळ्याचे नाव आता
In reply to फेकू काय सांगणार? ९९% रद्द by सिंथेटिक जिनियस
बरोबर. यंत्रात एका बाजूने
In reply to बरोबर. यंत्रात एका बाजूने by श्रीगुरुजी
कमाल आहे या हिंदुत्ववाद्यांची
In reply to कमाल आहे या हिंदुत्ववाद्यांची by सिंथेटिक जिनियस
मोठ्या प्रयासाने मिळालेला हा
In reply to मोठ्या प्रयासाने मिळालेला हा by श्रीगुरुजी
हे त्या नाहीत ..
In reply to कमाल आहे या हिंदुत्ववाद्यांची by सिंथेटिक जिनियस
किती ही जळजळ! अरेरे
In reply to कमाल आहे या हिंदुत्ववाद्यांची by सिंथेटिक जिनियस
बहुजनांकडे खडकूही नसायचा.
कोण कोणाला लुबाडतोय
In reply to कोण कोणाला लुबाडतोय by गामा पैलवान
सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा
लेसकॅश हे उद्दिष्ट असेल तर यू
In reply to लेसकॅश हे उद्दिष्ट असेल तर यू by नितिन थत्ते
लेसकॅश म्हणा किंवा डिजिटल
In reply to लेसकॅश म्हणा किंवा डिजिटल by नितिन थत्ते
कसं आहे थत्ते सायेब,
In reply to कसं आहे थत्ते सायेब, by arunjoshi123
असंबद्ध कसे लिहावे याचा उत्तम
In reply to असंबद्ध कसे लिहावे याचा उत्तम by नितिन थत्ते
पण तुमच्या मूळ
In reply to पण तुमच्या मूळ by arunjoshi123
मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे
In reply to मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे by नितिन थत्ते
मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे
In reply to मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे by arunjoshi123
जीडीपी वाढेल असं सांगितल्याचं
In reply to जीडीपी वाढेल असं सांगितल्याचं by नितिन थत्ते
तुम्ही क्लेम नाही केलं,
In reply to मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे by नितिन थत्ते
मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे
In reply to मुळात पेमेंट डिजिटायझेशन हे by मार्मिक गोडसे
मार्मिक साहेब, कसे आहात?
In reply to मार्मिक साहेब, कसे आहात? by arunjoshi123
तुम्ही मजेत तर मी मजेत .