नावातली गंमत
मिपावर मी अनेक वेगवेगळी सदस्यनामं पहिली आहेत. काही गंमतशीर, काही गूढ तर काही अतिशय बोलकी. अशी नावं, त्यांचे मतितार्थ, ते निवडण्यामागचे प्रयोजन जाणून घ्यायला सर्वांनाच खूप आवडेल म्हणून ही चर्चा. चला तर जाणून घेऊ या एकमेकांच्या सदस्यनामाबद्दल.
मी मूळचा खेड्यातला. त्यामुळे राहण्या, वागण्या, बोलण्या, लिहण्यामध्ये एकंदरीतच गबाळेपणा (बऱ्याच जणांच्या लेखी खेड्यातील लोक गबाळे असतात). सफाईदार पणा नाही कि तो असल्याचा आव नाही. एकदम रोखठोक. खेड्यातला येरा गबाळा म्हणून मी "गबाळ्या" हे नाव घेतले.
तुमच्या सदस्यनामाची गोष्ट काय?
याद्या
18749
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
मला औत्सुक्य वाटलेली सदस्यनामे
चित्रगुप्त नावामागची कथा
In reply to मला औत्सुक्य वाटलेली सदस्यनामे by गबाळ्या
कल्पना आवडली
In reply to चित्रगुप्त नावामागची कथा by चित्रगुप्त
खूपच सुंदर प्रतिसाद आणि
In reply to चित्रगुप्त नावामागची कथा by चित्रगुप्त
मला बी यादीत घ्या की वो ...
In reply to मला औत्सुक्य वाटलेली सदस्यनामे by गबाळ्या
या, य, आपले स्वागत आहे.
In reply to मला बी यादीत घ्या की वो ... by डिस्कोपोन्या
मजा काही जुण्या नावात सुद्धा
नक्कीच
In reply to मजा काही जुण्या नावात सुद्धा by भीमराव
आमचं इथलं मिपावरचं प्रोफाईल
In reply to मजा काही जुण्या नावात सुद्धा by भीमराव
आयला तुम्ही येता अजून...
In reply to आमचं इथलं मिपावरचं प्रोफाईल by पिवळा डांबिस
आहे, आहे अजून! :)
In reply to आयला तुम्ही येता अजून... by टवाळ कार्टा
तुमच्या प्रोफाईलमध्ये
In reply to आहे, आहे अजून! :) by पिवळा डांबिस
हा हा हा!
In reply to तुमच्या प्रोफाईलमध्ये by टवाळ कार्टा
ओळख नाही.
In reply to आहे, आहे अजून! :) by पिवळा डांबिस
ओके
In reply to ओळख नाही. by गबाळ्या
लै भन्नाट !
In reply to आमचं इथलं मिपावरचं प्रोफाईल by पिवळा डांबिस
मला माझा आयुष्य वाटत
वाह ! अभिनंदन !!
In reply to मला माझा आयुष्य वाटत by सुखीमाणूस
चावडीवर बसल्याचा फील आला
मारा कि राव मग चावडीवरच्या गप्पा !
In reply to चावडीवर बसल्याचा फील आला by समाधान राऊत
नावामागाची गोष्ट
नावामागाची गोष्ट
नावामागाची गोष्ट
नावाचे काय घेऊन बसला ?
हे माहिती नव्हते. छानच!
In reply to नावाचे काय घेऊन बसला ? by रमेश आठवले
समयांत असे नाव का घेतले,
छान !
In reply to समयांत असे नाव का घेतले, by समयांत
मला वाटले एक समई तसे अनेक
In reply to समयांत असे नाव का घेतले, by समयांत
छान धागा...
+१
In reply to छान धागा... by चांदणे संदीप
मला एकाच नावाबद्दल कुतूहल आहे
माझे नाव साधे असल्याने मी
In reply to मला एकाच नावाबद्दल कुतूहल आहे by भीडस्त
माझे नाव साधे असल्याने मी
In reply to मला एकाच नावाबद्दल कुतूहल आहे by भीडस्त
हे घ्या..
In reply to मला एकाच नावाबद्दल कुतूहल आहे by भीडस्त
धन्यवाद !!
In reply to हे घ्या.. by रुपी
'नाखु' ह्या आयडीमागची गंमत
इथे
मस्तच !
In reply to इथे by नाखु
णिषेद !
तुम्ही कोनाड्यात बसल्यामुळे दिसले नसाल !!
In reply to णिषेद ! by चौथा कोनाडा
बबन ताम्बे साहेब, शेवटी
In reply to तुम्ही कोनाड्यात बसल्यामुळे दिसले नसाल !! by बबन ताम्बे
माफी असावी
In reply to णिषेद ! by चौथा कोनाडा
आधीचे ३ आल्यावर तुमचा नंबर
In reply to णिषेद ! by चौथा कोनाडा
:-)))
In reply to आधीचे ३ आल्यावर तुमचा नंबर by टवाळ कार्टा
मी अत्रुप्त आत्मा का? इथे
वा !
In reply to मी अत्रुप्त आत्मा का? इथे by अत्रुप्त आत्मा
बघ जरा नावात माझ्या काय आहे...
_/\_
In reply to बघ जरा नावात माझ्या काय आहे... by अनन्त्_यात्री
मस्त धागा.
मस्त नावे आहेत सगळ्यांची !
In reply to मस्त धागा. by सौन्दर्य
@ गबाळ्या,
हे पहिल्यांदाच माझ्या ऐकण्यात आले.
In reply to @ गबाळ्या, by अनिंद्य
सुंदर नाव ! पहिल्यांदाच ऐकलं
In reply to @ गबाळ्या, by अनिंद्य
छान इंटरेस्टींग धागा.
धन्यवाद !
In reply to छान इंटरेस्टींग धागा. by जागु
मी पुण्यपत्तनस्थ असलो तरीही
साधक
In reply to मी पुण्यपत्तनस्थ असलो तरीही by पगला गजोधर
मस्त धागा , आणि प्रतिसादही छान.
चांगला योगायोग !
In reply to मस्त धागा , आणि प्रतिसादही छान. by टर्मीनेटर
माझ्या आयडी बद्दल फारसे काही
कथालेखक
In reply to माझ्या आयडी बद्दल फारसे काही by मराठी कथालेखक
अस्मादिकांच्या सदस्यनामनिवडीची चित्तरकथा
अचाट
In reply to अस्मादिकांच्या सदस्यनामनिवडीची चित्तरकथा by गामा पैलवान
भारी आहे स्टोरी, तुमच्या नावा
In reply to अस्मादिकांच्या सदस्यनामनिवडीची चित्तरकथा by गामा पैलवान
गबाळ्या साहेब,
मराठीतील पहिला शिलालेख
In reply to गबाळ्या साहेब, by चामुंडराय
धन्यवाद !
In reply to गबाळ्या साहेब, by चामुंडराय
पग साहेब,
धागा चांगला
अतिमोहक !
In reply to धागा चांगला by ओरायन
आमची कथा
मस्त शब्दांत मांडले.
In reply to आमची कथा by शब्दानुज
गावात सल्ले देत फिरणारा.......
मनोरंजक!
In reply to गावात सल्ले देत फिरणारा....... by गावठी फिलॉसॉफर
माझ्या नावाची चित्तरकथा
माझा दासबोध .कॉम शी काहीही संबंध नाही
शीर्षक आणि वस्तुस्थितीत फरक
In reply to माझा दासबोध .कॉम शी काहीही संबंध नाही by दासबोध.कॊम
तसं माझं आधीचं नाव 'सौरा'
मस्त
In reply to तसं माझं आधीचं नाव 'सौरा' by पुंबा
+१
In reply to मस्त by नाखु