पंखा सुरू, पांघरुण ओढले, दिवा लागतो
उठ आता, वेळ झाली, बाबांची विरत जाणारी आरोळी
मग आई हळुच आत येते पंखा बंद करुन,
उठ हा आता डोक्यावरुन हात फिरवून जाते
पुन्हा एकदा बाबा येउन आज नाही आहे का ग क्लास?
माझ्याजवळ उभे राहुन आत आईला मोठ्या आवाजात प्रश्न.
चहा घ्या, पेपर आलाय आईचे बांबाना बाहेर बोलावणे
अरे पावणेसात झाले असे आई म्हणताच ओह नो! म्हणुन लवकर उठणे
पंधरा मिनटात आवरताना बेसीनपाशी गरम पाण्याचा गडू असतोच.
क्लास, खेळ, मित्र आटोपुन रात्री घरी आल्यावर, जेवताना
बाबा विचारतात कसा दिवस, आज उशीर झाला का?
मी हसत ओशाळत नाही हो, सायकल मारली जोरात.
पण बाबा उद्या तुम्हीच उठवा हो लवकर, आई म्हणजे बघा..
बाबा आईकडे पाहुन जोरात हसतात, तुप आणायला ती आत जाते.
--------------
सकाळी कोकराला तयार करायची ड्युटी माझी.
जीव होत नाही, म्हणुन न्याहळत बसला असतो उशाशी
बायको येउन म्हणते, अजुन नाही झाले का? वेळ पाहीली का?
आमच्या संवादात कोकरु जाग येउन कुस बदलू पहाते.
अरे वेडू जायचे की नाही शाळेत म्हणत मी कडेवर घेतो,
बेसीन मधील गरम पाण्याच्या नळाखाली हात घालताना
आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
Taxonomy upgrade extras
वाचने
7304
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईच्या
छान
+१
In reply to छान by सुनील
क्या बात है !!
लै
काय रे सुरेख
+१
In reply to काय रे सुरेख by आनंदयात्री
+१
In reply to काय रे सुरेख by आनंदयात्री
सही आहे.
छुपे
छुपे रुस्तुम... :)
In reply to छुपे by अवलिया
+१
In reply to छुपे by अवलिया
छानच
त्रास!!!
अंमळ त्रास
In reply to त्रास!!! by बिपिन कार्यकर्ते
आईच्या
अत्यंत हळवी कविता ...
सहमत
In reply to अत्यंत हळवी कविता ... by छोटा डॉन
कविता
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
खरंच सुरेख
जेंडर स्टेरिओटाईप्स
In reply to खरंच सुरेख by मेघना भुस्कुटे
मुलाच्या
In reply to जेंडर स्टेरिओटाईप्स by मुक्तसुनीत
मनातलं बोललात !
In reply to जेंडर स्टेरिओटाईप्स by मुक्तसुनीत
मेघना जरा
In reply to जेंडर स्टेरिओटाईप्स by मुक्तसुनीत
मस्त आहे
कविता छानच
प्रेरना
सुंदर
सुंदर कविता रे !
भन्नाट
दोन्ही कल्पना भावस्पर्शी
थँक्यू
In reply to दोन्ही कल्पना भावस्पर्शी by धनंजय
तुमची
In reply to थँक्यू by मेघना भुस्कुटे
आंतरजालाव
In reply to तुमची by देशपांडे१
सुरेख
सहजराव
सुंदर
मस्तच कविता रे सहजा!
सुरेख हळवी कविता
खूप छान..
वा
सुरे़ख !
कविता
*****
सुंदर!
मस्त!!!!!!!!!!!
बाबा वेडू ...