चैत्य-भूमीला कसली मरणाची गर्दी होती यार !
अरे भैईया वो चैत्यभुमी मे उतरके चौपटीके चैत्यभुमी कोनसी बस जाती है !
चैत्य-भूमीच्या ब्रीजवर आलोकी गर्दिने धडकी बसते !
----------------------------------------------
अशी वाक्य आता सहज एकू येऊ लागतील , दादर स्थानकाच चैत्य-भुमी नामकरण करण्याचा मानस काही दादा मंडळींनी जाहीर केल्यापासून अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
मराठवाडा विद्यापीठाच नामांतर काय किवा वी-टी ते सी-एस-टी काय प्रत्येक नामांतर कालांतरांनी स्वीकारले गेले , तस कदाचित हे ही स्वीकारले जाईल.
पण राष्ट्र-वदिने टाकलेल्या गुगली वर जवळपास सर्वच पक्षाची पंचाईत झालेली दिसते , राज ठाकरेंनी ह्याला त्वरित विरोध केला तर शिवसेनेनी बारमातीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (की चैत्य-भुमी) असा प्रती टोला दिला !
सध्या तरी राजनी जी भूमिका घेतली आहे ती मला पटते आहे पण जर नामांतर झाले तर जे काही राडा करतील त्याला कदाचित नसेल !
आता ह्या निमित्ताने बरेच प्रश्न उभे राहतात ! (पुढचे काही फक्त निमित्त मात्र अजूनही बरेच असतील , जाणकारांनी अवश्य प्रकाश टाकावा )
१. सतत भावनिक मुद्द्यांना हात घालून खर्या प्रश्नांना बगल देणारे राजकीय प्रश्न परत यशस्वी होतील काय ?
२. अस नामांतर जर खरेच झाले तर नक्की कोणाला आनंद किवा कोणाला दु:ख होईल ? म्हणजे कुठले राजकीय पक्ष फायद्यात राहील ?
३. ज्याना कुठल्याच जातीय राजकारणात न पडता देखील दादर ह्या नावाची नाळ तोडण्याची इच्छा नसेल तर त्यानी कुठल्या मार्गाने आपला विरोध दाखवावा ?
४. असल्या विषयाने उडालेल्या धुरल्या मुळे खरे प्रश्न महागाई / भ्रष्टाचार जनता विसरली नाही ह्याची जाणीव राजकीय पॅक्षाना कशी आणि कोण करून देणार ?
वाचने
5864
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचलेला विनोद
हरकत नाही!
In reply to वाचलेला विनोद by मुक्तसुनीत
दादरला जर का चैत्यभूमे
१. सतत भावनिक मुद्द्यांना हात
सतत भावनिक मुद्द्यांना हात
खर्या प्रश्नांना बगल देणारे
In reply to सतत भावनिक मुद्द्यांना हात by स्पा
जांदो यार
In reply to खर्या प्रश्नांना बगल देणारे by माझीही शॅम्पेन
छे ! स्पा ची प्रतिक्रिया मला
In reply to जांदो यार by भारी समर्थ
खरेद्यांमध्ये वाढ झालेली
नवीन नावे
हा हा हा . मस्त प्रतिसाद
In reply to नवीन नावे by तिमा
काही फरक पडत नाही
स्टॅट्स काय आहेत?
In reply to काही फरक पडत नाही by नितिन थत्ते
लोक म्हणजे मी
In reply to स्टॅट्स काय आहेत? by भारी समर्थ
गर्दी
In reply to लोक म्हणजे मी by नितिन थत्ते
नाव बदलले तरी वापरणार कोण.. ?
'मिसळपावचे नाव बदलुन बासुंदी
-
In reply to 'मिसळपावचे नाव बदलुन बासुंदी by परिकथेतील राजकुमार
-
In reply to 'मिसळपावचे नाव बदलुन बासुंदी by परिकथेतील राजकुमार
बोरीबंदर ला छ शिवाजी टर्मिनस
पुण्याचे जिजापुर कधि होतय
खात्रीलायक सूत्रांकडून
मागणी जुनीच आहे
नक्की कोण आहेत कोण हे भीम
In reply to मागणी जुनीच आहे by कपिलमुनी
इंदू मिलच्या जागेत एक मोठे