जागतिक बझारांमध्ये चालू असलेली पडझड व विकास दर (ग्रोथ रेट) कमी होण्याच्या भितीमुळे मार्केटमध्ये काल प्रचंड विक्री झाली व ह्याच्या मुळे बीएसई चा सेंसेक्स मागच्या आठवड्यापासून चालू असलेला डाऊन ट्रेन्ड ह्या आठवड्यात पण चालूच राहिला काल जेव्हा मार्केट बंद झाले (-१७९.७९) तेव्हा सेंसेक्स ८४२७.२९ वर बंद झाला ह्याच्या आधी १०/११/२००५ मध्ये मार्केट ८३.०८.९३ वर बंद झाला होता म्हणजे आपण सरळ तीन वर्षमागे आलो व निफ्टी २६२२.४० वर बंद झाली. वाल स्ट्रीट वर काल झालेल्या पडझडीमुळे बाकी ग्लोबल मार्केट आज देखील अळ्यात ना मळ्यात ह्या पध्दतीने उघडीली आहेत व भारतीय बझार पण त्याच दिशेने वाटचाल करत आहे आज त्याची ओपनिंग सुध्दा निगेटिव्ह मध्ये होईल अशंका आहेच.
देशाच्य निर्यातीमध्ये जानेवारी मध्ये १५.९ % ची गिरावट व चालू फायनांशियल वर्षात २००८-२००९ मध्ये विकास दर खाली आली व सरकार विकास दर ७.१ च्या वर ठेऊ शकली नाही ह्याचा सरळ सरळ प्रभाव मार्केटवर पडत आहे, जर व्यवस्थीत पाहीले तर विकास दर सध्या ५.३ च्या आसपास आहे व चालू तिमाही मध्ये पण वर जाण्याची अपेक्षा नाही आहे व देशात व बाहेरील जगात मार्केट विषयी सर्वसामान्यांच्या मनात बसलेली भिती जाण्याची काहीच लक्षणे दिसत नाही आहे.. ह्या मुळेच बिकवाली वाढली आहे व अजून वाढेल ह्याला सर्कल ऑफ मार्केट समजत आहे मी म्हणजे १० जण विकत आहेत म्हनून त्यांच्या मागे विकणारे २ जणं ! व डॉलर च्या समोर रुपया कमजोर पडा असल्यामुळे विदेशी फंड पण मार्केट मधून बाहेर जात आहे, हाच हाल अजून सहा एक महिने राहील ही भिती. ह्या बिकवाली मुळे काल बीएसई काल एकेवेळी ८३९०.२१ पर्यंत खाली गेला व निफ्टी २६११.५५ पर्यंत.. विक्रीचा रेटाच जबरदस्त होता की कुठलेच सेक्टर ह्यातून वाचले नाही, मिडकैप व स्मॉलकैप मध्ये पण १.६२ व १.३ % गिरावट आली.
सेंसेक्स च्या ३० शेयर मध्ये फक्त काय ३ शेयर प्लस मध्ये होते ह्यावर समजत आहेच की कशी बिकवाली चालू झाली आहे.. भयानक हाल आहे... संभाळा.. पुढे परत आज संध्याकाळी !
वाचने
4114
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरं आहे . .
निवडणुका
In reply to खरं आहे . . by सुक्या
शेयर
भय इथले
:-)
In reply to भय इथले by अवलिया
माझा
In reply to :-) by सहज
अमेरिकेचा दुस्वास
In reply to माझा by अवलिया
अमेरिकेचा
In reply to अमेरिकेचा दुस्वास by सहज
सहजराव,
In reply to अमेरिकेचा by अवलिया
एक शंका:
In reply to सहजराव, by ३_१४ विक्षिप्त अदिती
जवळ जवळ
In reply to एक शंका: by अवलिया
मी तर एक
In reply to माझा by अवलिया
माजा लंबर
In reply to मी तर एक by दशानन
माझा आणि
In reply to माजा लंबर by अवलिया
महाभयानक !!
माझ्या
In reply to महाभयानक !! by नरेश_
फाटे फोडण्याचे काम...
In reply to माझ्या by दशानन
दोन दिवस
बघ यमे
In reply to दोन दिवस by विनायक प्रभू