मिपा की मायबोली की मिपा आणि मायबोली ? ?
मी मिपाचा नवीन सदस्य आहे.
मिपावर चे काही साहित्य वाचता वाचता प्रतिक्रियांमध्ये बऱ्याचदा मायबोली (https://www.maayboli.com) चा उल्लेख आढळला. म्हणून मला प्रश्न पडला आहे कि मिपा आणि मायबोली मध्ये काय फरक आणि साम्य आहे?
दोन्ही ठिकाणचे सदस्यत्व असण्याची काय कारणे असावीत ?
प्रतिक्रिया
आमच्या मिपाला तोड नाही.
तंतोतंत सहमत
रोचक चर्चा !!
फरक असा काही नाही
तिन्ही
आपल्याला मिपा आवडते.एखादा लेख
हांन्न तेजयायला. हे खरा जिगर.
रोखठोक प्रतिसाद आवडला.
...
माबोवरचं अन्नं वै प्राणा:
अगदी
>>> +१०००
एकमेव मिपाच.
हम्म
ही अशी चर्चा इतर संस्थळांवर
मायबोलीवर होते
मायबोलीवर मी याच नावाने सदस्य
विषय निघालाच आहे तर ....
तसे काही नाही
कुठलं हो?
Pagination