मिपाची सुगरण इशा दरवेळेस आपल्यासाठी नव नवे पदार्थ घेऊन येत असते. यंदा ती घेऊन आली आहे एक बंगाली पारंपारीक पाककृती : लवंगलतिका !!
वाचने
3825
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ आवडली. ऐकताना छान वाटले.
झकास पाककृती.
मस्तच!
हायला भारीच की..मस्त एकदम
झकास !
जबराट !!!!!
एक नंबर झालाय हा प्रकार !!