लोक स्वतःला सुंदर का समजतात?????
लोक स्वतःला सुंदर का समजतात हा प्रश्न मला अनेक दिवसापासून पडला आहे. अग्दी कालपरवापर्यंत मी ही स्वतःला फार छान समजत होतो ,पण प्रत्यक्षात आपण दिसायला ॲवरेजही नाही हे लक्षात आले.इंटरनेटवर एक ॲप आहे ,त्यावर मी माझा फोटो अपलोड करुन ॲनालीसिस केल्यावर मी सुंदर तर सोडाच पण अगली (कुरुप) आहे असा त्या ॲपचा रिझल्ट होता जो मला आधीच माहीत होता.
स्वतःला सुंदर समजण्यात महीला आघाडीवर असतात .प्रत्येकीला वाटत असतं की आपण बर्फी आहोत.प्रत्यक्षात अशा मुली व महीला दिसायला ॲवरेजच असतात.पण नखरा असा असतो की साला दिपिका करीनाला कॉम्प्लेक्स देतील.
पुरुषही यात मागे नाहीत शीट कलर्ड स्कीन,सुटलेले पोट,केसांनी पुकारलेला असहकार असे असुनही वावर मात्र मिलिंद सोमन किंवा जॉन अब्राहम सारखा असतो.
खरच,का समजत असावेत लोक स्वतःला सुंदर??????
याद्या
3516
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
<लोक स्वतःला लेखाक का समजतात?????>
खरच,का समजत असावेत लोक स्वतःला लेखक??????
In reply to <लोक स्वतःला लेखाक का समजतात?????> by मराठी कथालेखक
खरच,का समजत असावेत लोक स्वतःला लेखक??????
In reply to <लोक स्वतःला लेखाक का समजतात?????> by मराठी कथालेखक
वरच्या लिस्टमध्ये एक सुटलेलं
अस कसं
In reply to वरच्या लिस्टमध्ये एक सुटलेलं by सूड
लोकं सतत तुमची टर उडवतात,
ट फि...
बाकीच्यांच ं
लोक स्वतःला सुंदर का समजतात--
लोक स्वतःला सुंदर का समजतात--
लोक स्वतःला सुंदर का समजतात--