मी माझ्या कुठुंबासह (७ जण मोठे २ जण लहाण) कोकण दर्शन प्लान करतोय पुण्याहून .
कोकणात ही माझी पहिलीच ट्रिप आहे,इथे बरेचजण कोकणातले असल्याने/ कोकणात जाऊन आले असल्याने मदत करु शकतील असे वाटले.
३ दिवसात काय काय पहाता येइल? साधारण टूर प्लान कसा करावा? रहाण्यासाठी/जेवणासाठी शक्यतो घ्ररगुती चांगली ठिकाणे माहिती असतील तर सुचवाल का प्लीज?
वाचने
8439
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पैला !
माहीतीबद्द्ल धन्यवाद
In reply to मी पैला ! by चौथा कोनाडा
माहीतीबद्द्ल धन्यवाद
In reply to मी पैला ! by चौथा कोनाडा
गवि तुम्हाला विशेष आग्रह
धन्यवाद.
In reply to गवि तुम्हाला विशेष आग्रह by आमि तिथे काय कमि
धन्यवाद.
नवीन माहिती काढून तुम्हीच
धन्यवाद. नक्कि प्रयत्त्न करेन
In reply to नवीन माहिती काढून तुम्हीच by कंजूस
पहिल्यांदा जेव्हा फॅमिली सोबत
माहितिबद्दल धन्यवाद.
In reply to पहिल्यांदा जेव्हा फॅमिली सोबत by केडी
आयडि आवल्डा
गणपतीपुळे - कुणकेश्वर १३० किमी
धन्यवाद
In reply to गणपतीपुळे - कुणकेश्वर १३० किमी by विकास...