Skip to main content

निवडणूका आणि जाहिराती...

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/03/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.

हम्म...
एकदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आता दररोज च्या दैनिकात विमानतळ कोनशीलेच्या, शेतकरी योजनेच्या व ईतर सरकारी जाहीराती पानपान भर येणार नाहीत.
म्हणजे बातम्या वाचता येतील.
शनीवारच्या सकाळ मध्ये तर एकूण ८ (अंकी: आठ) जाहीराती होत्या.


वाचने 1280
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया