हॅलोवीन...
कालपरवा हॅलोवीन बद्दल बरीच सगळीकडे चर्चा सुरु होती .आजकाल मुंबई पुण्यात काही कॉन्व्हेन्ट आणि इन्टरनॅशनल स्कूल्स मध्ये हालोवीन साजरा होवू लागला आहे...घोर कलयुग!
सकाळीच पोरांना विचारलं ( यंग जनरेशन ला इंग्रजी नावं असलेल्या रुढी जास्त छान आणि मॉडर्न वाटतात)
"अरे भुतं / पितरं यांच्याबाबत असतो तो " असं मोघम उत्तर आलं.. सोबत काय या जुन्या लोकांना का sssss ही माहीत नसतं असे भाव सुद्धा...
मलाही या हॅलोवीन बद्दल फार काही माहीत नाही, पण मी त्याची खिल्लीही उडवत नाही... कुठल्याही प्रकारे का असेना ते पुर्वजांचं या निमित्ताने स्मरण करतात एवढंच मी ग्रास्प केलं.
संताप येतो जेव्हा आमच्याकडे तथाकथीत विज्ञाननिष्ठ लोक्स, पितृपंधरवडा, श्राद्ध, पिंडदान, तर्पण... या आमच्या विधिंची खिल्ली उडवत हे थोतांड आहे वगैरे बकतात तेव्हा. जणु वैज्ञानिकतेचा ठेका हा फक्त इंग्रजी भाषीकांनीच घेतलाय. आपल्याकडचे लोक डोक्यात याच कारणांमुळे जातात. ते लोक पहा जे गेली अनेक वर्षं करतायत ते तस्संच कंटीन्यु करतात.
प्रभू येशू हा आभाळातल्या देवापासून, एका स्त्रीला कुठल्याही पुरुषाशी समागम न होता झाला.
चेहेरा लपवून गुन्हा फादर ला सांगीतला की माफी.
यावर ते श्रद्धेने विश्वास ठेवतात आणि शास्त्राच्या आभ्यासावर सुद्धा. आपल्याकडे मात्र कसं बसं बी ए मराठी झालेला,
कशावरुन रामाचा जन्म आयोध्येत झाला ?
अमेरीकेत का आमावस्या अशुभ नसते ?
वेस्टर्न कंट्रीज मध्ये का भुतं नसतात ?
ते लोक का करत नाही श्राद्ध ? त्रिपिंडी / कालसर्प वगैरे .... ??
असले तारे तोडत असतात.... संताप या गोष्टीचा येतो. जे मला पटत नाही ते मी न करण्यापर्यंत ठीक .. पण करणारे मुर्ख / बावळट / अंधश्रद्धा असलेले असं सिद्ध करु पाहतात त्यांची मात्र थोबाडं फोडावीशी वाटतात...
असो...
हॅपी बिलेटेड हॅलोवीन...
*** संपादित
याद्या
4865
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
बरोबर आहे.
लोक शेण खातात म्हणुन आपण
झफि, ओ झफि, शांत व्हा बरं.
मलाही संताप येतो या गोष्टीचा.
अहो साहेब, पण नावं ठेवायला जर
In reply to मलाही संताप येतो या गोष्टीचा. by सतिश गावडे
नावं ठेवायला आपल्या एकशे तीस
In reply to अहो साहेब, पण नावं ठेवायला जर by रेवती
ते ही बरोबरच आहे म्हणा! गल्ली
In reply to नावं ठेवायला आपल्या एकशे तीस by सतिश गावडे
असले तारे तोडत असतात....
कोणताही विज्ञाननिष्ठ आणि
In reply to असले तारे तोडत असतात.... by डाम्बिस बोका
हूच्च संस्कृति
कॉन्व्हेंट स्कूल्स मधे
अरेरे दाभोलकरांचा जन्म वाया गेला म्हणायचा.....
हॅलोवीन डे
आवरा
In reply to हॅलोवीन डे by गोंधळी