सर्वप्रथम हा धागा चुकीच्या ठिकाणी असल्यास क्षमस्व. सदाहरित धागा गूगल वर शोधून बघितला पण सापडला नाही. तसेच प्रश्नोत्तरे सदरात Access Denied असे लिहून आले.
काल मोबाईल( मोटो जी ४+) पाण्याच्या बाटली जवळ ठेवला होता. अचानक बाटलीला धक्का लागून पाण्याने मोबाईलला अंघोळ घातली. त्यानंतर मी पहिली चूक (मोबाईल सुरु करून पाहणे) केली. फोन सुरु होत नव्हता. त्याला कोरडे केले. ड्रायर ने वाळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तांदुळात ठेऊन दिला. संध्याकाळी दुसरी चूक केली ती म्हणजे चार्जिंगला लाऊन पाहणे.
आज सर्विस सेंटर ला घेऊन गेलो. एक तास वाट बघायला लावल्यावर त्याने ७५०० लागतील असे सांगितले. मोबाईलला ११ महिने असूनही पाण्यामुळे वॉरंटी लागत नाहीआणि पूर्ण मदरबोर्ड बदलावा लागेल असे बोलला. आधी लॅपटॉप प्रकरणात भाजून घेतल्यामुळे ( काहीच बिघडले नसतांना अव्वाच्या सव्वा रेट सांगणे ) सेकंड ओपिनिअन घेण्याचे ठरवले. एका दुकानात गेलो आणि पुन्हा एक तास वाट बघून झाल्यावर तो ३५०० लागतील कारण डिस्प्ले गेलाय असे बोलला.
या अगोदर कधी मोबाईल भिजला नाही त्यामुळे काय करावे ते समजत नाहीये. मिपाकर अशावेळी काय करतील/करतात?
पर्याय १ : सर्विस सेंटर ला परत जाणे - पण १३००० च्या मोबाईलला ७५०० लावणे परवडणार नाही. त्यापेक्षा दुसरा स्वस्त घेता येईल.
पर्याय २: दुकानात जाणे - पण भरोसा नाहीये हो.
पर्याय ३: तीन हजारापर्यंत नवा घेणे आणि पुन्हा कधी महाग मोबाईलचे नाव न काढणे.
अजून एक शंका अशी कि सध्या आयडियाचा ४०४ चा पॅक मारून ठेवला आहे. त्याचे काय करावे नेतसेटर मध्ये ४जि सीम बसेल का? सध्या सीम आपल्या मिस्टर डिपेंडेबल नोकिया ५२३३ मध्ये चालवत आहे(जो आतापर्यंत अडगळीत होता. आणि विकण्याचा विचार सुरु होता.).
-आपला राक्षस
वाचने
25793
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुकानात जाण्याचा पर्याय ठीक
माफ करा
In reply to दुकानात जाण्याचा पर्याय ठीक by मराठी कथालेखक
तो फेकून द्या व नवा घ्या!
म्हणजे १३००० चा मोबाईल फक्त
In reply to तो फेकून द्या व नवा घ्या! by दशानन
असहमत
In reply to तो फेकून द्या व नवा घ्या! by दशानन
नेटसेटरला बहुधा चालणार नाही
फेकून द्या
राक्षसीनीला काँल करायला. ( ह.
In reply to फेकून द्या by कोंबडा
मी
In reply to राक्षसीनीला काँल करायला. ( ह. by अमरेंद्र बाहुबली
माझा पण मोबाईल पावसामुळे
तांदूळाच्या डब्यात!
काही दिवस तसाच ठेवून द्या
राक्षस भाऊ आपल्या समोर दोन
गेल्या महिन्यात कळसुबाई ट्रेक
एक फोन सॅमसंग आणि एक विवो आहे
In reply to गेल्या महिन्यात कळसुबाई ट्रेक by कविता१९७८
.
In reply to एक फोन सॅमसंग आणि एक विवो आहे by कविता१९७८
बाप रे...!
In reply to गेल्या महिन्यात कळसुबाई ट्रेक by कविता१९७८
मोबाईल ला पोहायला शिकवून ठेवा
पोहायला येणे १३ हजाराच्या
In reply to मोबाईल ला पोहायला शिकवून ठेवा by सूड
कमीत
In reply to पोहायला येणे १३ हजाराच्या by विशुमित
मोंबाईल पाण्यात पडल्यास ....
एक अजून महत्त्वाची गोष्ट
तिसरी चूक
In reply to एक अजून महत्त्वाची गोष्ट by सुबोध खरे
माझा नोकिया ३३०० फोन हात धुताना
In reply to एक अजून महत्त्वाची गोष्ट by सुबोध खरे
धर्मराज साहेब
In reply to माझा नोकिया ३३०० फोन हात धुताना by धर्मराजमुटके
एका प्लास्टिकच्या पिशवीत
परवा
In reply to एका प्लास्टिकच्या पिशवीत by अमरेंद्र बाहुबली
मोटो आहे ना? फ्लिपकार्टवर
बंद
In reply to मोटो आहे ना? फ्लिपकार्टवर by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तांदुळापेक्षा चहापावडर भारी
हे भारी आहे
In reply to तांदुळापेक्षा चहापावडर भारी by कंजूस
रुद्राची उपासना फलदायी ठरते
_/\_
मोटोरोलाचा हा(जी ४ प्लस)
फक्त मोटो जी ३ वॅाटरप्रुफ
In reply to मोटोरोलाचा हा(जी ४ प्लस) by श्री गावसेना प्रमुख
बाकी सगळे उपाय करून झाले
ऍमेझॉनवर सिलिका जेल म्हणून
सावधगिरी बाळगा!
In reply to ऍमेझॉनवर सिलिका जेल म्हणून by एस
सेम स्टोरी
सेम स्टोरी
माझा सोनी एक्स्प्रिया पण
दिव्य साक्षात्कारच झाला
In reply to माझा सोनी एक्स्प्रिया पण by अभ्या..
मग तो नवा 9000 वाला
In reply to माझा सोनी एक्स्प्रिया पण by अभ्या..
माझ्या पोराला देणारे. खेळायला
In reply to मग तो नवा 9000 वाला by अमरेंद्र बाहुबली
माझ्या पोराला देणारे. खेळायला
In reply to माझ्या पोराला देणारे. खेळायला by अभ्या..
हायला!
In reply to माझ्या पोराला देणारे. खेळायला by अभ्या..
शेवटी फोने मिळाला कसातरी...
नमस्कार,