माझे ई पी एफ पेन्शन रू ८४१ .०० इतके आहे. ( आपल्या प्रिय देशात हे जास्तच आहे. तेंव्हा कृपया " आकड्यास" हसू नये . ) मला नुकतेच माझ्या बचत खात्याचे पासबुकचे पान ई-मेलवरून धाडण्यात आले आहे. त्यात नीट पाहिले असता जून व जुलै चे पेन्शन न मिळता एकदम ३ ऑगस्टला रू २०८७२ .०० पेन्शन या नावाखाली भरण्यात आले आहेत. व त्या नंतर पेन्शन बंद झाले आहे. हा काय प्रकार आहे....? कुणाचे असे काही झाले आहे का..... ? की पेन्शन वाढलेले असून ते आता दर तीन महिन्यानी मिळणार आहे .नोव्हेम्बर मधे कदाचित आणखी २०८७२.०० जमा होतील अशी गोड स्वप्ने पहायला हरकत आहे का की कसे....... ?
कोणी मिपाकर जर पूर्वी खाजगी कंपनीतून निवृत्त झाले असतील त्यांचे पासबुक काय म्हणतेय..... ?
वाचने
4654
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
इपीएफ पेन्शन नसून फॅमिली
नुकतेच एक कळले की किमान
हा मेसेज व्होट्स अप वर फिरत
In reply to नुकतेच एक कळले की किमान by एस
असा वाटसप मेसेज तीन महिने
अधिक चौकशी करता...
पेन्शन ची गडबड ! !
पी.एफ/पेन्शन ट्रान्स्फर क्लेम
आजच्या पेपर मधे तक्रारी साठी
In reply to पी.एफ/पेन्शन ट्रान्स्फर क्लेम by टिलू
तुमच्या जुन्या कंपनीचा पीएफ
*पीएफ अडकतो.
धन्यवाद मराठी_माणूस. चेक करतो
In reply to *पीएफ अडकतो. by कंजूस