महावितरण वीजबिलाचा झोल
जून महिन्यात महावितरणच्या सगळ्याच ग्राहकांची वीजबिलं नेहमीपेक्षा अधिक आल्याची तक्रार होती. जे ग्राहक तक्रार करायला गेले त्यांना उन्हाळ्यात पंख्यामुळे बिल जास्त येते असं कारण सांगितले. मी बिल नीट बघितले तर आमचे बिल १ महिन्याचे नसून १.३ महिन्याचे होते. म्हणजे ९ दिवस उशीरा मिटर रिडींग घेतले होते, त्यामुळे अधिक युनिट पडल्याने बिलही जास्त आले होते . बाबा तक्रार करायला महावितरणच्या कार्यालयात गेले, तेथील अधिकार्याने उशीरा रिडींग घेतल्याचे मान्य केले. पुढील महीन्यात ८-९ दिवस आधी रिडींग घेतले जाईल ,त्यामुळे पुढचे बिल कमी येईल. खरोखरच पुढील महिन्याचे बिल ०.७३ महिन्याचे म्हणजे २२ दिवसाचे आले , बिल कमी आल्याचे समाधान वाटले. वरवर पाहता ह्यात आपले काही नुकसान झाले नाही असं वाटेल, परंतू प्रत्यक्षात महावितरणने ग्राहकांच्या खिशातून पैसे चोरले आहेत.
ज्या ग्राहकांचा नेहमी महिन्याचा वीज वापर १०० किंवा वरील स्लॅबच्या आत असेल त्यांचे रिडींग १.३ महिन्याने घेतल्याने काही युनिट वरच्या स्लॅबमध्ये गेल्याने तितक्या युनिटला अधिक दर लागल्याने त्या ग्राहकाला नाहक भुर्दंड पडला. पुढील महिन्यात लवकर रिडींग घेतले तरी त्या ग्राहकाला त्याचा काहीही फायदा झाला नाही,कारण जरी एक महिन्यानी रिडींग घेतले असते तरी त्याचा वीज वापर ठरावीक स्लॅबच्या आतच आला असता. ह्याला महावितरणची छुपी भाववाढ म्हणायचे काय?
वीजबिलातील 'आकार' हे नक्की काय असतात हे कळतच नाही. नोव्हें.१६पर्यंत वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क व इंधन समयोजन आकार ह्यांचा समावेश होता. डिसें.१६ पासून त्यात वहन आकाराची भर पडली.वीज आकार स्थिर ठेवले जातात व बाकीचे आकार वाढवून वीज ग्राहकांची लूट केली जाते. स्थिर आकार एक वर्षात २०% ने वाढला. ग्राहकाला बुचकाळयात टाकणार्या ह्या आकारांची खरोखरच आवश्यकता आहे का?
याद्या
20449
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
हे तर काहीच नाही, आमच्या
एकाला तर मीटर बिघडले म्हणून
तीस दिवसांच्या आत रीडिंग घेणे
एखादा आकडेवाला शोधा .
महावितरणच्या स्लॅब असतात.
In reply to एखादा आकडेवाला शोधा . by सिद्धेश्वर विल…
पण नंतर शेवटी आपण सरकारलाच
In reply to महावितरणच्या स्लॅब असतात. by सुबोध खरे
जेम्स वांड साहेब
In reply to पण नंतर शेवटी आपण सरकारलाच by जेम्स वांड
>>>पण नंतर शेवटी आपण सरकारलाच
In reply to महावितरणच्या स्लॅब असतात. by सुबोध खरे
एकूण सगळी चर्चा ग्राहकच कसे
सरकारी यंत्रणा गडबड
In reply to एकूण सगळी चर्चा ग्राहकच कसे by अभ्या..
उलटा अनुभव
आमच्या सोसायटीत ही बऱ्याच
जरूर शेअर करा.
धन्यवाद
चोरी प्रकाशाची (ग्राहकाकडून)
अतिरिक्त भार
http://www.dnaindia.com
In reply to अतिरिक्त भार by सौन्दर्य
फक्त झोपड्याच नव्हेत , जे भरु
In reply to अतिरिक्त भार by सौन्दर्य
MSEDCL has over 2.20 crore
म्हणजे हे २ % उद्योगधंदे या
दोन महिन्यापूर्वी मी
मुळात मीटरच्या रिडींगच्या
In reply to दोन महिन्यापूर्वी मी by मार्मिक गोडसे
९१% शेतकरी वीज भरत नाहीत हा
In reply to मुळात मीटरच्या रिडींगच्या by विशुमित
गोडसे अण्णा
In reply to ९१% शेतकरी वीज भरत नाहीत हा by मार्मिक गोडसे
कोणाच्याही सरकारचे आकडे असो
In reply to गोडसे अण्णा by सुबोध खरे
बरेच काही सांगता येईल फक्त
In reply to कोणाच्याही सरकारचे आकडे असो by मार्मिक गोडसे
म्हणून तर गोडसे अण्णांना
In reply to बरेच काही सांगता येईल फक्त by मामाजी
<<<<Since the farmers do not
In reply to गोडसे अण्णा by सुबोध खरे
गोडसे अण्णास्वतः सबसिडीची वीज
In reply to ९१% शेतकरी वीज भरत नाहीत हा by मार्मिक गोडसे
महावितरण उत्पादन खर्चापेक्षा
In reply to गोडसे अण्णास्वतः सबसिडीची वीज by सुबोध खरे
MSEB
सप्टेम्बर महिन्याचे बिल काल
धन्यवाद.....
In reply to सप्टेम्बर महिन्याचे बिल काल by मार्मिक गोडसे
काही मुद्दे..
छान प्रतिसाद
In reply to काही मुद्दे.. by अमितदादा
हा जास्त संतुलित प्रतिसाद आहे
In reply to काही मुद्दे.. by अमितदादा
२०१५ पासून डॉक्टरांना
In reply to हा जास्त संतुलित प्रतिसाद आहे by सुबोध खरे
<<<बाकी शहरी भागात महावितरण
In reply to हा जास्त संतुलित प्रतिसाद आहे by सुबोध खरे
<<<बाकी शहरी भागात महावितरण
In reply to हा जास्त संतुलित प्रतिसाद आहे by सुबोध खरे
शेतकऱ्यांना ३.५५ रुपया युनिट
In reply to <<<बाकी शहरी भागात महावितरण by विशुमित
आमच्या शेत पंपाच्या विजेच्या
In reply to शेतकऱ्यांना ३.५५ रुपया युनिट by सुबोध खरे
गोडसे अण्णांनी कुठल्याही
In reply to हा जास्त संतुलित प्रतिसाद आहे by सुबोध खरे
पहिले महावितरणने आपली
In reply to गोडसे अण्णांनी कुठल्याही by मार्मिक गोडसे
मी म्हणतो म्हणून नाही,
In reply to पहिले महावितरणने आपली by सुबोध खरे
बाकी चर्चेला राजकीय व ग्रामीण
In reply to मी म्हणतो म्हणून नाही, by मार्मिक गोडसे
अब आया ऊंट पहाड़ के नीचे
In reply to बाकी चर्चेला राजकीय व ग्रामीण by सुबोध खरे
राजकीय रंग तुम्हीच देता
In reply to अब आया ऊंट पहाड़ के नीचे by मार्मिक गोडसे
राजकीय रंग तुम्हीच देता
In reply to राजकीय रंग तुम्हीच देता by सुबोध खरे
आजच 10 वाजता संरक्षक दलाच्या
In reply to राजकीय रंग तुम्हीच देता by मार्मिक गोडसे
माफ करा पण अत्यंत बालिश वाटला
In reply to आजच 10 वाजता संरक्षक दलाच्या by सुबोध खरे
तेच मी त्यांना विचारतोय इथे
In reply to माफ करा पण अत्यंत बालिश वाटला by शब्दबम्बाळ
माफ करा पण अत्यंत बालिश वाटला
In reply to माफ करा पण अत्यंत बालिश वाटला by शब्दबम्बाळ
तेथे लगेच निश्चलनीकरणाची पिंक
In reply to माफ करा पण अत्यंत बालिश वाटला by सुबोध खरे
आपल्या मताचा आदर आहे.
In reply to तेथे लगेच निश्चलनीकरणाची पिंक by थॉर माणूस
अवांतर: "बालिश" शब्दावरून
In reply to माफ करा पण अत्यंत बालिश वाटला by शब्दबम्बाळ
वीज नियामक आयोगाने 01 /04
In reply to राजकीय रंग तुम्हीच देता by सुबोध खरे
यात फक्त 100 युनिटपेक्षा खाली
In reply to वीज नियामक आयोगाने 01 /04 by सुबोध खरे
गोडसे बुवा
In reply to यात फक्त 100 युनिटपेक्षा खाली by मार्मिक गोडसे
100*3.0 = 300
In reply to गोडसे बुवा by सुबोध खरे
ते इंधन समायोजन आकार आणि वीज
In reply to 100*3.0 = 300 by मार्मिक गोडसे
जा पहिले त्या लहान मुलाला
In reply to ते इंधन समायोजन आकार आणि वीज by सुबोध खरे
उगी उगी )))--((((
In reply to जा पहिले त्या लहान मुलाला by मार्मिक गोडसे
https://economictimes
https://economictimes
वीज कंपन्यांचा उफराटा कारभार
"अॅग्रोवन" मधील लेख ना!
In reply to वीज कंपन्यांचा उफराटा कारभार by मार्मिक गोडसे
कृपया चुकीचे अर्थ काढण्यात
चुकीचे अर्थ मी काढत नसून
In reply to कृपया चुकीचे अर्थ काढण्यात by मार्मिक गोडसे
तुम्ही म्हणता तसे चुकीचे