(प्रेरणा: शरदिनी यांची याच नांवाची कविता! कृपया ह. घ्या!)
शिजत जाणारे लुसलुशीत तुकडे
मोगलाई रश्श्यात रटरटतांना....
कुणी धाडलंय तुला
अन्वर खाटकाच्या दुकानी
माझ्या सुखावलेल्या देहसावलीवर
आणखी मस्ती चढवायला....
पण चालेल,
मुखात विरघळणारा तुझा तो स्पर्श
आणि ती रुचकर देणगी पचवतांना
तृप्त समाधानाचा चोरटा ढेकर...
(गेल्या रविवारी आमच्यासाठी बलिदान करणार्या त्या अनामिक बोकडास अर्पण!!!!)
Taxonomy upgrade extras
वाचने
2715
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिडाकाका...
कडक!!
जय हो!!
लय
अरेच्च्या!!
नाय गं बायो!!
डांबिसा,