घरातील ब्रॉडबँडचा इंटरनेटचा वापर करुन आय पी फोन वापरता येईल का ?
माझ्या घरी मोबाईलच्या नेटवर्क अनेकदा खूप खराब असते. कॉल ड्रॉप होणे, नीट ऐकू न येणे ई ई चालूच असते [स्थळ : चिंचवड]
पण ब्रॉडबँड इंटरनेट सेवा (आयडिया) बर्यापैकी चांगली आहे.
तर या उपलब्ध ब्रॉडबँड सेवेचा वापर करुन मी घरी आय पी फोन वापरु शकतो का ? असल्यास कसे ?
मुख्य उद्देश घरात असताना सहज व नीटपणे कॉल व्हावेत इतकाच आहे म्हणून इतर काही पर्याय असल्यास सुचवू शकता. पण खालील पर्यांयाचा मी आधीच विचार केलाय.
--> दूसरी मोबाईल सर्विस वापरणे. पण या ठिकाणी सगळ्याच सर्विस (थोड्याफार फरकाने) खराब आहेत
--> मोबाईल नेटवर्क बुस्टर वगैरे नावाची साधनं ऑनलाईन बाजारात उपलब्ध आहेत, पण त्यांची विश्वासार्हता माहित नाही आणि नेटवर्कमध्ये उगाच किंचितशी सुधारणा करुन देणारा पर्याय नको आहे.
--> इंटरनेटचा वापरकरुन व्हॉटस अॅप कॉल केला जावू शकतो (आणि अनेकदा करतोही), पण लँडलाईनवर तसेच व्हॉटस अॅप न वापरणारे , नेहमी ऑनलाईन नसणारे ई ई यांना कॉल करता येत नाही. शिवाय व्हॉटस अॅपमधून कॉल करता यावा यासाठी तो क्रमांक आधी मोबाईलवर साठवावा लागतो, जे कंटाळवाणे काम आहे.
--> हँगआउटवरुन कॉल करता येतो, पण भारतातील मोबाईल / लँडलाईनला करता येत नाही
--> स्काईपनेही भारतातील मोबाईल / लँडलाईनला कॉल करता येत नाही
वाचने
13492
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
ब्रॉडबॅण्ड राउटरवर घेता येईल
हे मी आधीच लिहिलेय..
In reply to ब्रॉडबॅण्ड राउटरवर घेता येईल by पगला गजोधर
VOIP वापरून PSTN ला कॉल करणे
असं कसं काय , मग तर जिओ वरुन
In reply to VOIP वापरून PSTN ला कॉल करणे by अमर विश्वास
कंपनीत पण voip phone असतात त्यांवरुन PSTN ला कॉल करता येतो.
In reply to असं कसं काय , मग तर जिओ वरुन by मराठी कथालेखक
Jio
In reply to असं कसं काय , मग तर जिओ वरुन by मराठी कथालेखक
घराच्या आत रेंज नाही परंतू
हे करता येईल पण आइडिया
अजून माहिती देता?
In reply to हे करता येईल पण आइडिया by चिकित्सक
ह्या लिंक वर टिचकी मारा ,
In reply to अजून माहिती देता? by लई भारी
धन्यवाद, तुम्ही दिलेल्या
In reply to ह्या लिंक वर टिचकी मारा , by चिकित्सक
हो साधा लँडलाईन फोन घ्यायचाही
In reply to हे करता येईल पण आइडिया by चिकित्सक
तुमच्याकडे आयडिया ब्रॉडबँड
In reply to हे करता येईल पण आइडिया by चिकित्सक
वाय फाय कॉलिंग
?
In reply to वाय फाय कॉलिंग by नुमविय
उशिरा प्रतिसाबद्दल माफी ...
In reply to ? by लई भारी
मॅजिक जॅक वापरून बघा.
मॅजिक जॅक काय असतं ?
In reply to मॅजिक जॅक वापरून बघा. by चामुंडराय
मॅजिक जॅक हे छोटेसे VOIP फोनचे उपकरण आहे
In reply to मॅजिक जॅक काय असतं ? by मराठी कथालेखक
मॅजिक जॅक हे छोटेसे VOIP फोनचे उपकरण आहे
In reply to मॅजिक जॅक काय असतं ? by मराठी कथालेखक
माहे समदे पर्तिसाद जुडवा काहून येऊन राहिलेत ब्बा ?
In reply to मॅजिक जॅक हे छोटेसे VOIP फोनचे उपकरण आहे by चामुंडराय
हा हा,, मला आता चिंचवड सोडून
In reply to मॅजिक जॅक हे छोटेसे VOIP फोनचे उपकरण आहे by चामुंडराय
मॅजिक जॅक वापरून बघा.
भारतात कायदेशीर नाही
धन्यवाद, मी कायदेशीर पर्याय
In reply to भारतात कायदेशीर नाही by अनिरुद्ध.वैद्य
थोडे थांबा !
In reply to धन्यवाद, मी कायदेशीर पर्याय by मराठी कथालेखक