लेखिका - आतिवास
अभिवाचन - अनुष्का सचिन पत्की (इयत्ता ६ वी), वाशी, उस्मानाबाद
आप्ल्या मिपावर एक लई इपितर कार्टी हाय. बरोब्बर १०० शब्दात बोलती. पण असं बोलती की ज्याचं नाव ते! मिपा दिवाळी अंकात बोलायला मिळणार म्हण्लं की बराब्बर आली . कशी चुरुचुरु बोलती बगा!
ह्या आन्जीला आवाज दिला हाय आमच्या अनुष्कानं. वाचशील का ग गोष्ट? विचारलं तर धा मिंटात फाईल पाठवल्यात खटाखट! असं बोल न तसं बोलं करू करू आमी काई लेकराला तरास दिला नाई. तिनं तिच्या मनानीच गोष्टी वाचल्या. अशा ह्या गुणाच्या बाळाला आपल्या मिपाकडून खना खन पर्तिसाद यायला पायजेत बर्का!!
पैला नंबर
वाचने
5189
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वाह वाह, खुद्द आन्जक्का
अरे काय! किती सुंदर...! अहो
आवाज छाने, उच्चार पण स्पष्ट.
हो अर्थातच! ती उस्मानाबादची
In reply to आवाज छाने, उच्चार पण स्पष्ट. by अभ्या..
बेस्टच,
In reply to हो अर्थातच! ती उस्मानाबादची by पिलीयन रायडर
अरे मग लेको द्या की आता! हे
In reply to बेस्टच, by अभ्या..
अगदी झ्याक जमलय वाचन!
वा..
अभ्या
शाब्बास हो आन्जी, न्हवं,
आन्जी..
आन्जी येकदम झ्याक
खट्याळ आंजी
अरे वा खुप आवडला हा प्रयोग