Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- लिफ्ट.. (भयकथा)

लेखक विनिता००२ यांनी गुरुवार, 19/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

लेखन आणि अभिवाचन :- विनिता००२

पार्श्वसंगीत :- वेल्लाभट


पुढे काय वाढून ठेवलंय.... या विचारातच इतकी धाकधूक आहे की त्याला रात्रीची वेळ, एकटे आपण, बंद लिफ्ट, तिचे फिरणारे आकडे आणि कडी लावून बंद न करता येणारे दरवाजे या गोष्टींची जोड मिळाली तर भीतीशिवाय त्या दारापलिकडे काहीच दिसत नाही. पण दारा'पलिकडे' नव्हे, अलिकडे भीती असेल तर?
Footer

वाचने 3972
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कथा आणि अभिवाचन दोन्हीहि छान होते पण पार्श्वसंगीताने विचका केला.. पार्श्वसंगीताचा व्हॉल्युम थोडा कमी हवा होता..